देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: दुर्दैवी घटना..! दिवाळी निमित्त गावाकडे येणार्‍या भावांचा अपघात; एकाचा मृत्यू
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani: दुर्दैवी घटना..! दिवाळी निमित्त गावाकडे येणार्‍या भावांचा अपघात; एकाचा मृत्यू

Digital Nagpur
Last updated: 2024/11/02 at 5:45 PM
By Digital Nagpur Published November 2, 2024
Share

परभणी(Parbhani) :- दिवाळी सणानिमित्त टाकळी ता. नायगाव जि. नांदेड येथे गावाकडे दुचाकीवर येत असताना दोन भावांचा ताडकळस पोलिस ठाणे हद्दीतील दस्तापुर येथे ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० च्या सुमारास अपघात (Accident)झाला. या अपघातात एका भावाचा मृत्यू (Death) झाला तर दुसरा भाऊ गंभीर जखमी झाला आहे.

अपघातात एक जखमी

या अपघाताविषयी अधिक माहिती अशी की, बालाजी कोंडीबा मोरे (वय २३ वर्ष) असे मयताचे नाव आहे. तर पंढरी कोंडीबा मोरे हा जखमी झाला आहे. दोन्ही भाऊ एम.एच. २६ – सी.क्यु. ९३०४ या दुचाकीवरुन पुणे येथून दिवाळी सणानिमित्त (Diwali festival) गावाकडे येत होते. दस्तापुर शिवारात ओम साई वॉशिंग सेंटर समोर आल्यावर त्यांच्या दुचाकीचा एम.एच. ४८ – ए.जी. ७५९८ या आयशर वाहनासोबत अपघात झाला. अपघातात बालाजी मोरे मयत झाले तर पंढरी मोरे जखमी झाले. या प्रकरणी अवधुत मोरे यांच्या फिर्यादीवरुन आयशर चालकावर ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पो.ह. गणेश लोंढे हे करत आहेत.

You Might Also Like

Cargo Vehicle Accident: भटाळा दर्शनावरून परत येताना मालवाहक वाहन पलटी; एक ठार, १७ प्रवासी जखमी

MD Drugs Seized: सुंदरनगरमधून १.४६ लाखांचे ‘एमडी’ ड्रग्ज जप्त

Celebrating Roti Day: पाश्चात संस्कृतीला फाटा देत व्हॅलेंटाईन डे नव्हे रोटी डे साजरा

Anushka Patole Death case: अनुष्का पाटोळे मृत्यूप्रकरणी न्याय मागण्यासाठी मातंग समाजाचा आज आक्रोश महामोर्चा

Farmers Association: अमेरिकेसोबतचा करारातून शेतकऱ्यांचा कडेलोट!

TAGGED: Accident, death, Diwali Festival
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Dead Body
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli Dead Body: कयाधू नदीत मृतदेह आढळला; पोलिस मात्र उशिराने दाखल

Digital Nagpur Digital Nagpur October 1, 2024
Parbhani: प्लॉटच्या वादात तलवारीने वार; एकजण गंभीर
घरातून पळवून नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Shri Nagnath Temple: श्रावणातील शेवटच्या सोमवारी औंढा नागनाथाच्या दर्शनास भाविकांची मुसळधार पावसातही अलोट गर्दी!
Thalinad Andolan: एनआरएचएमच्या कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेच्या समोर थाळीनाद आंदोलन
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Cargo Vehicle Accident
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Cargo Vehicle Accident: भटाळा दर्शनावरून परत येताना मालवाहक वाहन पलटी; एक ठार, १७ प्रवासी जखमी

February 15, 2026
MD Drugs Seized
विदर्भक्राईम जगतगोंदिया

MD Drugs Seized: सुंदरनगरमधून १.४६ लाखांचे ‘एमडी’ ड्रग्ज जप्त

February 15, 2026
Celebrating Roti Day
मराठवाडाहिंगोली

Celebrating Roti Day: पाश्चात संस्कृतीला फाटा देत व्हॅलेंटाईन डे नव्हे रोटी डे साजरा

February 15, 2026
Anushka Patole Death case
मराठवाडालातूर

Anushka Patole Death case: अनुष्का पाटोळे मृत्यूप्रकरणी न्याय मागण्यासाठी मातंग समाजाचा आज आक्रोश महामोर्चा

February 15, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?