देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani Assembly Election: एक दिवा मतदानासाठी: नगर परिषद मानवतचा नाविन्यपूर्ण उपक्रम
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडापरभणी

Parbhani Assembly Election: एक दिवा मतदानासाठी: नगर परिषद मानवतचा नाविन्यपूर्ण उपक्रम

Digital Nagpur
Last updated: 2024/11/04 at 6:07 PM
By Digital Nagpur Published November 4, 2024
Share

परभणी (Parbhani Assembly Election) : राज्यामध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असून निवडणूक आयोगाच्या वतीने सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत असून मतदानाचा टक्का वाढावा याकरिता सुद्धा वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून नगरपरिषद मानवत च्या वतीने वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन श्रीमती कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद मानवत यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाचा टक्का वाढावा समाजातील सर्व घटकापर्यंत मतदानाची जनजागृती व्हावी व त्यांनी मतदानाचा हक्क बजावा याकरिता वेगवेगळे उपक्रम आयोजित करण्यात येत आहे.

सध्या संपूर्ण देशामध्ये दीपावली पर्वाचे आगमन झाले आहे. दीपावली सणाच्या माध्यमातून सुद्धा नगर परिषदेच्या वतीने मतदान जनजागृती करण्यात आली आहे. एक दिवा मतदानासाठी या (Parbhani Assembly Election) उपक्रमाचे आयोजन नगरपरिषद मानवत च्या वतीने करण्यात आले होते. यासाठी आनंद नांदगावकर यांच्या पुढाकाराने नगरपरिषदेच्या आवारामध्ये एक दिवा मतदानासाठी ही जनजागृती पर रांगोळी साकारण्यात आली होती. याच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकातील लोकांनी मतदान करून लोकशाही वृद्धिंगत व बळकट करावी. हा संदेश देण्यात आला. यावेळी उपस्थित कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद मानवत यांनी सर्व शहरवासीयांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या तसेच मतदानासाठी सर्व नागरिकांनी पुढाकार घेऊन सर्व स्तरातील मतदार राजाने आपले मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन केले.

यावेळी (Parbhani Assembly Election) परभणीच्या मानवत नगर परिषद अधिकारी कर्मचारी अभियंता सय्यद अन्वर, महेश कदम, भगवानराव शिंदे, काशिनाथ धुळगुंडे, रामराव चव्हाण, भारत पवार,राजेश शर्मा, विनय आडसकर, शतानिक जोशी, संतोष खरात, अजय उडते, संतोष उन्हाळे, हनुमंत बिडवे, मुंजाभाऊ गवारे, संजय रुद्रवार, दीपक सातभाई, मनमोहन बारहाते, भगवानराव बारटक्के, रवि दहे, पंकज पवार, सचिन सोनवणे, नारायण व्यवहारे, वसीम शेख, वंदना इंगोले, मुंजाभाऊ डोळसे, सोनाजी काळे,नारायण काळे,  संजय कुऱ्हाडे, निवृत्ती लाड, सीमा कंची, सुनीता वाडकर, भारती भदर्गे, सुनील कीर्तने, दीपक भदर्गे, कांचन झोडपे बाबाराव जोंधळे आदी कर्मचारी उपस्थित होते.

You Might Also Like

Hingoli Hollyball tournament: शिवजन्मोत्सवा निमित्त आयोजित हॉलीबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन

Sengaon Nagar Panchayat: सेनगाव नगरपंचायतीतील संचिका दडपशाहीप्रकरणी माजी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Hingoli Home Minister: हिंगोलीत ‘होम मिनिस्टर’चा उत्साह जिजाऊच्या लेकीने पटकावल्या मानाच्या पैठणी साड्या

Hingoli Chimni Bazar: हिंगोलीतील मंगळवारा बाजारात भरला चिमणी बाजार

Police Recruitment: बंदोबस्तामुळे पुन्हा तिन दिवस भरती प्रक्रिया बंद

TAGGED: Parbhani Assembly Election
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Buldana Urban Bank
विदर्भबुलडाणा

Buldana Urban Bank: बुलडाणा अर्बन कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा…

Digital Nagpur Digital Nagpur August 14, 2024
Hingoli Andolan: जिल्ह्यातील अवैध धंदे बंद न झाल्यास उबाठातर्फे आंदोलन करणार
Soybeans Price: शेतकर्‍यांना मोठा दिलासा…1 लाख क्विंटलचा वाढीव लक्ष्यांक!
Municipality: वेतनासाठी कामबंद; महापालिका ठप्प!
Murder Case: दारुसाठी पैसे मागितले; नकार दिल्याने डोक्यात घातली कुदळ!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli Hollyball tournament
मराठवाडाक्रीडाहिंगोली

Hingoli Hollyball tournament: शिवजन्मोत्सवा निमित्त आयोजित हॉलीबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन

February 17, 2026
Sengaon Nagar Panchayat
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Sengaon Nagar Panchayat: सेनगाव नगरपंचायतीतील संचिका दडपशाहीप्रकरणी माजी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

February 17, 2026
Hingoli Home Minister
मराठवाडाहिंगोली

Hingoli Home Minister: हिंगोलीत ‘होम मिनिस्टर’चा उत्साह जिजाऊच्या लेकीने पटकावल्या मानाच्या पैठणी साड्या

February 17, 2026
Hingoli Chimni Bazar
मराठवाडाहिंगोली

Hingoli Chimni Bazar: हिंगोलीतील मंगळवारा बाजारात भरला चिमणी बाजार

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?