देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani Case: लहान मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीस २० वर्ष सक्तमजुरी..!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
परभणीक्राईम जगतमराठवाडा

Parbhani Case: लहान मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीस २० वर्ष सक्तमजुरी..!

Digital Nagpur
Last updated: 2025/02/06 at 6:11 PM
By Digital Nagpur Published February 6, 2025
Share

परभणी(Parbhani) :- दैठणा पोलीस ठाणे हद्दित चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार (torture) झाल्याची घटना सन २०२३ मध्ये घडली होती. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती के.एफ.एम. खान यांनी गुरुवार ६ फेब्रुवारी रोजी निकाल दिला आहे. आरोपी स्वप्नील राजू भगवान ताकट याला २० वर्ष सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंड रक्कम पिडितेला देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात मुख्य सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. ज्ञानोबा दराडे, सहाय्यक संचालक सुहास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सुनंदा चावरे यांनी बाजू मांडली.

सारांश
परभणीतील दैठणा पोलीस ठाणे हद्दितील प्रकरणजिल्हा व सत्र न्यायाधिश यांनी सुनावली शिक्षा

परभणीतील दैठणा पोलीस ठाणे हद्दितील प्रकरण

दैठणा पोलीस ठाणे हद्दित सन २०२३ मध्ये गुन्हा नोंद झाला होता. स्वप्नील उर्फ राजू भगवान ताकट याने मोबाईल देवून लहान मुलीला बाथरुममध्ये नेत अश्लिल चाळे केले. यावेळी मुलीची आजी आली असता आरोपी काही न बोलता निघुन गेला. आजीने पिडितेला घरी आणले. मात्र ती रडत होती. त्यानंतर मुलीला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासूण घडला प्रकार सांगितला. या नंतर आरोपी विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. सपोनि. बालाजी तिप्पलवाड यांनी तपास करत दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकार पक्षातर्पेâ ११ साक्षीदार तपासण्यात आले. पिडिता, फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. न्यायालयाने आरोपी स्वप्नील उर्फ राजू ताकट याला भांदवि कलम ३७६ अन्वये १० वर्ष सक्त मजुरी, २ हजार रुपये दंड. कलम ३७६ (अ) (ब) अन्वये २० वर्ष सक्तमजुरी, तीन हजार रुपये दंड.

जिल्हा व सत्र न्यायाधिश यांनी सुनावली शिक्षा

पोक्सो(POCSO) अन्वये सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम पिडितेला देण्याचे आदेश दिले आहेत. सदर प्रकरणात कोर्ट पैरवी अधिकार म्हणून पोउपनि. सुरेश चव्हाण, अंमलदार प्रमोद सुर्यवंशी, मंगल साळुंखे, वंदना आदोडे यांनी काम पाहिले.

You Might Also Like

Shiv Jayanti celebrations : यंदाचा शिवजन्मोत्सव जिजाऊंच्या लेकींच्या हाती

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

TAGGED: parbhani, POCSO, torture
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Maharashtra
मुंबईमहाराष्ट्रराजकारण

Maharashtra budget: राज्य अर्थसंकल्पात 211 कोटींची घोषणा; अयोध्येच्या धर्तीवर रामटेकचा विकास होणार

Digital Nagpur Digital Nagpur June 30, 2024
Parbhani: येथील पशुवैद्यकीय अधिकारी पद दोन महिन्यांपासून रिक्त…
Holi 2025: होळी निमित्त जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात!
Parbhani Agricultural University: परभणीच्या कृषि विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभाला राज्यपाल येणार
Buldhana: ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याचे केंद्रीयमंत्री ना. प्रतापराव जाधव साक्षीदार..
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

हिंगोलीमराठवाडा

Shiv Jayanti celebrations : यंदाचा शिवजन्मोत्सव जिजाऊंच्या लेकींच्या हाती

January 17, 2026
Sant Namdev Warkari Educational Institute
मराठवाडाहिंगोली

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

January 16, 2026
Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Shri Sarangaswamy Yatra
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?