देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani Case: गोदावरी नदी पात्रात आढळला तरुणाचा मृतदेह
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Case: गोदावरी नदी पात्रात आढळला तरुणाचा मृतदेह

admin1
Last updated: 2024/11/28 at 4:44 PM
By admin1 Published November 28, 2024
Share

परभणी/गंगाखेड(Parbhani):- संभाजीनगर येथे रुग्णालयात जातो म्हणून घराबाहेर पडलेल्या तरुणाचा मृतदेह (Dead-body)बुधवार २७ नोव्हेंबर रोजी गोदावरी नदी पात्रात आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील गोदावरी नदी पात्रात मृतदेह तरंगत असल्याची माहिती

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की ज्ञानेश्वर देविदास भोसले वय २७ वर्ष रा. मुळी ता. गंगाखेड ह.मु. गोपा हा तरुण संभाजीनगर येथे रुग्णालयात (hospital)जातो म्हणून सोमवार दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता घराबाहेर पडला. तो परत आला नाही व त्याचा मोबाईल ही बंद येत असल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी शोध सुरु केला. बुधवार दि. २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास गंगाखेड शहरातील गोदावरी नदी पात्रात मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक विशाल बुधोडकर, पो.उप.नि. राहुल लोखंडे, पोशि. चंद्रशेखर कावळे आदींनी गोदावरी नदी काठावर धाव घेत अमजद खान पठाण, जहरोद्दीन शेख, शेख मज्जू, शेख इम्रान आदींच्या मदतीने पाण्यातील मृतदेह बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला.

ही माहिती समजल्याने ज्ञानेश्वर भोसले याच्या नातेवाईकांनी गोदावरी नदी(Godawari River) पात्रात मिळालेल्या मृतदेहाची पाहणी केली असता तो मृतदेह ज्ञानेश्वर देविदास भोसले याचाच असल्याचे दिसून आले. याप्रकरणी मयत तरुणाचे मामा देविदास विश्वनाथ कदम वय ५० वर्ष रा. गोपा यांनी दिलेल्या खबरीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. याचा पुढील तपास जमादार शंकर रेंगे हे करीत आहेत.

You Might Also Like

Teachers march: परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा

Parbhani Sugar Limited: परभणीच्या ट्वेण्टी वन शुगर लिमिटेड देणार २ हजार ७२५ रुपये

Parbhani Crime: परभणीत एकाच मुलावर दोन वेळा प्रसुती लाभ; दाम्पत्यावर गुन्हा दाखल…!

Parbhani Road Potholes: परभणीत रस्त्यावर खड्डे, हवेत धूळ नागरिक त्रस्त; प्रशासन मात्र हवेतच..!

Parbhani Vehicle Accident: परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार…!

TAGGED: Dead body, Godawari River, Hospital
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Neonatal Death
विदर्भआरोग्यभंडारा

Neonatal Death: प्रसूतीनंतर नवजात बाळाचा मृत्यू

admin1 admin1 July 7, 2025
Mahavitaran Company: हिंगोलीतील सन्मती कॉलनीच्या उघड्या डिपीमुळे जीवघेणा प्रकार!
Monsoon update: मान्सून 2024 अंदमान मध्ये वेळेत आगमन
Principals Association: शेतकरी व शिक्षकांना मदत करा- मुख्याध्यापक संघाचे निवेदन!
crop insurance: क्रीडा मंत्र्यांच्या मतदारसंघात गतवर्षीच्या पीक विम्यासाठी एल्गार!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Teachers march: परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा

December 5, 2025
Parbhani Sugar Limited
मराठवाडापरभणी

Parbhani Sugar Limited: परभणीच्या ट्वेण्टी वन शुगर लिमिटेड देणार २ हजार ७२५ रुपये

December 5, 2025
Parbhani Crime
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Crime: परभणीत एकाच मुलावर दोन वेळा प्रसुती लाभ; दाम्पत्यावर गुन्हा दाखल…!

December 5, 2025
Parbhani Road Potholes
मराठवाडापरभणी

Parbhani Road Potholes: परभणीत रस्त्यावर खड्डे, हवेत धूळ नागरिक त्रस्त; प्रशासन मात्र हवेतच..!

December 5, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?