देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani case: विद्युत मोटारच्या तारेसह चोरट्यांना पोलीसांनी घेतले रंगेहात ताब्यात
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani case: विद्युत मोटारच्या तारेसह चोरट्यांना पोलीसांनी घेतले रंगेहात ताब्यात
परभणीक्राईम जगतमराठवाडा

Parbhani case: विद्युत मोटारच्या तारेसह चोरट्यांना पोलीसांनी घेतले रंगेहात ताब्यात

Deshonnati Digital
Last updated: 2024/11/30 at 6:01 PM
By Deshonnati Digital Published November 30, 2024
Share

परभणी/सेलू (Parbhani):- तालुक्यातील हादगाव पावडे येथे सेलू- परतुर रस्त्यावर दोन तरुणांनी विद्युत मोटारची तार आणून ती जाळत असताना पोलीसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले असून विद्युत मोटार(Electric motor) तारेची किंमत २० हजार रुपये दुचाकी किंमत ३५ हजार रुपये आणि इलेक्ट्रिक कटर किंमत शंभर रुपये असा ५५ हजार १०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

५५000 रुपयांचा मुद्देमाल जप्त

ही घटना हादगाव पावडे तालुका सेलू येथे रामदास पावडे यांच्या शेत गट क्रमांक ३७५ मध्ये २९ नोव्हेंबर रोजी रात्री ११:३० वाजता घडली. शनिवार ३० नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू -परतुर रस्त्यावर हादगाव पावडे येथे रामदास पावडे यांच्या शेत गट क्रमांक ३७५ मध्ये दोन तरुणांनी विद्युत मोटारीची तार आणून ती जाळत असताना पोलीसांनी रियाज खान फिरोज खान वय १९ वर्षे राहणार परतुर आणि कृष्णा दिलीप भोरे वय २५ वर्ष राहणार आदर्श नगर सेलु यास ताब्यात घेतले. पोलीसांनी विद्युत मोटार तांब्याची तार किंमत २० हजार रुपये, दुचाकी एम.एच‌१९ए.एच.४०१४ किंमत ३५ हजार रुपये आणि इलेक्ट्रिक कटर किंमत शंभर रुपये असा ५५ हजार १०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गणेश ज्ञानोबा पावडे राहणार हदगाव यांने दिलेल्या फिर्यादीवरून विविध कलमेनुसार रियाज खान, कृष्णा भोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वशिष्ठ भिसे पुढील तपास करत आहेत.

You Might Also Like

Chandrapur : आठ जनावरांची सुटका, दोन आरोपींना अटक

Wardha : घरफोडी करणार्‍या ५ महिला ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

Zilla Parishad School: मुख्याध्यापक व शिक्षकांच्या नशिबी आले हमालीचे काम

Washim : सोयाबीन चोरट्यांना पोलिसांनी केली अटक..

Gadchiroli : हॉटेलच्या तोडफोड प्रकरणी आरोपींची शोध मोहीम सुरू; दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल

TAGGED: Electric motor, parbhani
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsक्राईम जगतचंद्रपूरविदर्भ

alcohol: दारू सोडण्याचे औषध घेतल्याने दोघांचा मृत्यू; दोघे गंभीर

Deshonnati Digital Deshonnati Digital May 22, 2024
Gharkul Yojana: तत्कालीन खा. भावना गवळी यांच्या प्रयत्नाने निर्माण झालेले घरकुल अजूनही विकासापासून वंचित
Sanju Samson News: Sanju Samson तोडू शकतो का MS Dhoni चा हा विक्रम..? Ind vs Eng पहिल्या टी२० मध्ये यष्टीरक्षक फलंदाज इतिहास रचणार..!
Hingoli Assembly Election: निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी उमेदवारांना आचारसंहिता पालनाच्या सूचना
Latur : उदगीर आडत बाजाराचा होणार ‘पंचनामा’!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Chandrapur : आठ जनावरांची सुटका, दोन आरोपींना अटक

June 13, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha : घरफोडी करणार्‍या ५ महिला ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

June 13, 2025
Zilla Parishad School
मराठवाडाकरीअरहिंगोली

Zilla Parishad School: मुख्याध्यापक व शिक्षकांच्या नशिबी आले हमालीचे काम

June 13, 2025
विदर्भक्राईम जगतवाशिम

Washim : सोयाबीन चोरट्यांना पोलिसांनी केली अटक..

June 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?