देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani Crime Case: रेल्वेस्थानक परिसरात आढळला सेवानिवृत्त कर्मचार्‍याचा मृतदेह
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Crime Case: रेल्वेस्थानक परिसरात आढळला सेवानिवृत्त कर्मचार्‍याचा मृतदेह

Digital Nagpur
Last updated: 2024/11/06 at 8:26 PM
By Digital Nagpur Published November 6, 2024
Share
Parbhani Crime Case

मयताच्या पोटावर चाकूचे वार, पोलिसांचा तपास सुरु

परभणी (Parbhani Crime Case) : शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात प्लॅट फार्म क्रमांक १ वरुन गुड्स यार्डकडे जाणार्‍या रस्त्यावर पादचारी पुलाच्या खाली एका ६२ वर्षीय इसमाचा मृतदेह बुधवार ६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास आढळून आला. मयताच्या पोटावर चाकूने वार केल्याचे दिसत आहे. (Parbhani Crime Case) सदरची घटना प्रथमदर्शनी खूनाची दिसत असून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

या घटनेविषयी पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, बाजीराव नागोराव खंदारे (वय ६२ वर्ष) असे मयताचे नाव आहे. मयत हे शहरातील आनंद नगरातील रहिवाशी असून रेल्वेतून गेटमन या पदावरुन निवृत्त झाले होते. बुधवारी दुपारी घरी असताना त्यांना कोणाचा तरी फोन आला. फोनवर बोलत ते रेल्वेस्थानक परिसरात आले. यानंतर काही वेळाने त्यांचा मृतदेह दिसून आला. मयत बाजीराव खंदारे यांच्या पोटावर चाकू सारख्या तिक्ष्ण हत्त्याराचे वार असल्याचे दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अतिरिक्त पोलिस अधिक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी समाधान पाटील, नवा मोंढा पोलिस, स्थानिक गुन्हा शाखा, श्वान पथक, ठसे पथकाने भेट दिली. पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला. (Parbhani Crime Case) पोलिस घटनेच्या कारणांचा शोध घेत आहेत.

You Might Also Like

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

Illegal sand Tipper: जिल्हाधिकार्‍यांनी पकडले अवैध रेतीचे टिप्पर

TAGGED: Parbhani Crime Case
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भचंद्रपूर

Gadchiroli : ४ दिवसापासून घोट येथील बीएसएनएलची सेवा खंडीत  

Digital Nagpur Digital Nagpur August 19, 2025
Adv. Jayshree Shelke: ॲड. शरद राखोंडे आणि संदीप शेळके यांनी वाढवली जिल्ह्याची शान: ॲड. जयश्री शेळके
Yavatmal : पळसोनी शिवारातून शेतीपयोगी साहित्य लंपास
Car Accident: राजुरा-आशिफाबाद मार्गावर सोंडो नाल्याजवळ कारचा भीषण अपघात!
Adani AI Data Centre: भारतात बनणार सर्वात मोठे AI हब; अदानी आणि गुगलचे सामायिक दृष्टिकोन
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Sant Namdev Warkari Educational Institute
मराठवाडाहिंगोली

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

January 16, 2026
Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Shri Sarangaswamy Yatra
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

January 16, 2026
Guru Tegh Bahadur Sahibji
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरहिंगोली

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?