देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani Crime: “पेशंटची काळजी करत नाहीस” म्हणत, थापड बुक्क्यांनी केली मारहाण
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Crime: “पेशंटची काळजी करत नाहीस” म्हणत, थापड बुक्क्यांनी केली मारहाण

Digital Nagpur
Last updated: 2024/06/07 at 7:08 PM
By Digital Nagpur Published June 7, 2024
Share
Crime

परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटना

परभणी (Parbhani Crime) : तु आमच्या पेशंटची काळजी करत नाहीस त्याच्या पोटात दुखत आहे. असे म्हणत दोघांनी थापड बुक्क्यांनी मारहाण करुन व अश्लील शिवीगाळ करत गालावर व इतर ठिकाणी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी दोघांविरुध्द (Parbhani Police) नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विषयी अधिक माहिती अशी की, शुभम उत्तम अंभोरे वय २४ वर्ष व्यवसाय वार्डबॉय खासगी नोकरी, रा. रमाबाई आंबेडकर नगर परभणी हे मागील चार वर्षांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात (Parbhani Hospital) एमएमडब्लु वॉडात वॉर्ड बॉय म्हणुन काम करतो.

सारांश
परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटनानानालपेठ पोलीसात गुन्हा दाखल

नानालपेठ पोलीसात गुन्हा दाखल

त्याची बुधवार ५ जुन रोजी रात्री ८ ते सकाळी ८ या दरम्यान डियुटी लागली असता पेशंट अरुन अश्रोबा अंधारे नेहरु नगर परभणी हे अ‍ॅडमीट होते. रात्री ११.२८ च्या सुमारास सिस्टर व सिक्युरीटी गार्ड सोबत स्टाफ रुम मध्ये असतांना पेशंटच्या नातेवाईक व त्याच्या सोबतचा मित्र दौलत बावरी यांनी “तु आमच्या पेशंटची काळजी करत नाहीस”. त्याच्या पोटात दुखत आहे. असे म्हणत थापड बुक्क्यांनी मारहाण केली व अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. (Parbhani Hospital) याप्रकरणी पेशंटचे नातेवाईक व त्याचा मित्र दौलत बाबरी या दोघांवर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुरुवार ६ जुन रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास, (Parbhani Police) नानलपेठ पोलीस ठाण्याचे हे.कॉ.राजेश राठोड हे करत आहेत.

You Might Also Like

Life Saving Procedure : डाॅ.मुंडे यांनी फॉलीज कॅथेटरच्या साहाय्याने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवला!

Farm Loan Waiver : भाजप-शिंदे गटाला पाठिंबा नाही, ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात-अंबादास दानवे

Stealing Raw Sand: अवैद्य रेती चोरून नेणाऱ्या टिपर ट्रकसह, 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

Kayadhu Fair : कयाधू मिनी सरस जिल्हास्तरीय प्रदर्शनीत पाच दिवसात दहा लाखाची उलाढाल

Damini Squad Guidance : मागासवर्गीय वसतिगृहातील मुलींना दामिनी पथकाचे मार्गदर्शन

TAGGED: Parbhani Accident, Parbhani burning, Parbhani Collector, Parbhani Crime, Parbhani hospital, Parbhani police
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Shiv Sena Tiranga Rally: शिवसेनेच्या तिरंगा बाईक रॅलीने परभणीकरांचे वेधले लक्ष

Digital Nagpur Digital Nagpur May 22, 2025
Hingoli Ramlila Maidan: हिंगोलीतील रामलीला मैदानाच्या प्रवेशद्वाराला ठोकले कुलूप; झुलेवाले धास्तावले
Abu Azmi: मोठी बातमी: ‘अबू आझमी यांना लवकरच अटक होणार?
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ, CBI ने नोंदवला गुन्हा
Kalmanuri Assembly Elections: विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते यांची पत्रकार परिषदेत माहिती
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Life Saving Procedure
मराठवाडालातूर

Life Saving Procedure : डाॅ.मुंडे यांनी फॉलीज कॅथेटरच्या साहाय्याने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवला!

February 17, 2026
Farm Loan Waiver
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरराजकारण

Farm Loan Waiver : भाजप-शिंदे गटाला पाठिंबा नाही, ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात-अंबादास दानवे

February 17, 2026
Stealing Raw Sand
विदर्भक्राईम जगतनागपूर

Stealing Raw Sand: अवैद्य रेती चोरून नेणाऱ्या टिपर ट्रकसह, 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

February 17, 2026
Kayadhu Fair
मराठवाडाहिंगोली

Kayadhu Fair : कयाधू मिनी सरस जिल्हास्तरीय प्रदर्शनीत पाच दिवसात दहा लाखाची उलाढाल

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?