देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani Crime: मद्यपी अवस्थेत विवाहितेला मारहाण; पत्नीचा छळ करणार्‍या पोलिसावर गुन्हा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani Crime: मद्यपी अवस्थेत विवाहितेला मारहाण; पत्नीचा छळ करणार्‍या पोलिसावर गुन्हा
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Crime: मद्यपी अवस्थेत विवाहितेला मारहाण; पत्नीचा छळ करणार्‍या पोलिसावर गुन्हा

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/09 at 6:46 PM
By Deshonnati Digital Published August 9, 2024
Share
Crime

परभणीतील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

परभणी (Parbhani Crime) : पत्नीला त्रास देऊन तिचा छळ करत घराबाहेर हकलून देणार्‍या पोलीस पतीसह सासरच्या मंडळीवर विवाहितेच्या तक्रारीवरुन ८ ऑगस्ट रोजी (Parbhani Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Parbhani Police) पोलीस या बाबत अधिक तपास करत आहेत. सुनीता गजभारे या विवाहितेने तक्रार दिली आहे. त्यांचे लग्न सन १९९९ मध्ये संजय गजभारे याच्या सोबत झाले होते. लग्नानंतर दिड वर्ष चांगले नांदविल्यावर सासरच्या मंडळीकडून विवाहितेचा छळ करण्यास सुरुवात झाली. सासर्‍याने दुचाकी घेण्यासाठी एक लाख रुपये घेऊन ये असे म्हणत त्रास दिला. तसेच पतीने मद्यपी अवस्थेत विवाहितेला मारहाण करत शिवीगाळ केली.

आज ना उद्या त्रास कमी होईल. या अपेक्षेत विवाहिता होती. मात्र त्रास वाढत गेला. बाहेरख्याली असलेल्या पोलीस पतीच्या त्रासाला कंटाळलेल्या विवाहितेने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता पतीने शिवीगाळ करत मारहाण (Parbhani Crime) करुन दोन्ही मुलांसह पत्नीला घराबाहेर हकलून दिले. पुन्हा घरात आलात तर तुम्हाला खतम करुन टाकतो, अशी धमकी दिली. कोणाकडे तक्रार करायची कर, मी स्वत: एक पोलीस आहे, असे म्हणत घराबाहेर हकलून दिले. त्रासाला कंटाळलेल्या विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरुन संजय गजभारे, पांडुरंग गजभारे, गंगाधर गजभारे, शोभाबाई गजभारे, राहूल गजभारे यांच्यावर कोतवाली पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. (Parbhani Police) पोलीस अधिक तपास करत आहेत.

You Might Also Like

Aundha Irrigation lake: औंढा लघु पाटबंधारे तलावात बोट चालविण्याचे प्रशिक्षण

Jintur Mahavitaran: परभणीतील जिंतूर शहर दोन दिवसांपासून अंधारात…!

Hingoli District Raid: जिल्ह्यात दोन ठिकाणी हातभट्टीवर छापा

Hingoli Panchayat Samiti: हिंगोलीतील पं.स.च्या नविन इमारत लोकापर्णाची लगबग; आ. मुटकुळेंची पाहणी

Parbhani youth suicide: परभणीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…!

TAGGED: Parbhani Crime, Parbhani police
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Andolan
विदर्भबुलडाणा

Chikhali Andolan: जिल्हाधिकारी यांच्या फोटोला बुटाने झोडपून केला अवैध रेती वाहतुकीचा निषेध

Deshonnati Digital Deshonnati Digital July 14, 2024
Parbhani: सईद खान यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला; आर्थिक गैरव्यवहार प्रकरण
Buldhana: भारताला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या पाया डॉ. मनमोहनसिंह यांनी रचला..
Yuva Sena Andolan: युवासेनेच्या कार्यकर्त्यांचे ‘या’ मार्गावरील पाणी भरलेल्या खड्यात बसून आंदोलन
MLA Sanjay Gaikwad: तारापूर: अंबादेवीची आ. संजुभाऊ गायकवाड यांच्याहस्ते सहकुटुंब महाआरती
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Aundha Irrigation lake
मराठवाडाहिंगोली

Aundha Irrigation lake: औंढा लघु पाटबंधारे तलावात बोट चालविण्याचे प्रशिक्षण

May 22, 2025
Jintur Mahavitaran
मराठवाडापरभणी

Jintur Mahavitaran: परभणीतील जिंतूर शहर दोन दिवसांपासून अंधारात…!

May 22, 2025
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli District Raid: जिल्ह्यात दोन ठिकाणी हातभट्टीवर छापा

May 22, 2025
मराठवाडाहिंगोली

Hingoli Panchayat Samiti: हिंगोलीतील पं.स.च्या नविन इमारत लोकापर्णाची लगबग; आ. मुटकुळेंची पाहणी

May 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?