देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani Crime: मोबाईल चोरून फोन पे खात्यातील 67 हजार रूपये केले लंपास
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Crime: मोबाईल चोरून फोन पे खात्यातील 67 हजार रूपये केले लंपास

Digital Nagpur
Last updated: 2025/04/30 at 8:14 PM
By Digital Nagpur Published April 30, 2025
Share

परभणीतील चारठाणा पोलिसात अज्ञात चोरटयांविरुद्ध गुन्हा दाखल

परभणी (Parbhani Crime) : चारठाणात घरासमोरील अंगणात झोपलेल्या एका इसमाच्या खिशातील मोबाईल चोरून फोन पे खात्यातील 51 हजार 917 व 16 हजार रूपये किंमतीचे मोबाईल असा एकूण 67 हजार 916 रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्या (Parbhani Crime) प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात एका अज्ञात चोरटयांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषीय अधिक माहिती अशी की, राव्हा ता. सेलू येथील शेख मुसा हे रविवारी (दि.27) घरासमोरील अंगणात नेहमीप्रमाणे झोपले होते. या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या खिशातील 16 हजार रूपये किंमतीचे मोबाईल चोरले व मोबाईल फोन पे खात्यातील 51 हजार 917 रूपये परस्पर काढून घेतले. शेख मुसा यांचे पोस्ट व स्टेट बँक इंडिया बँक शाखेत खाते होते. त्यांनी सदर बँकेत जावून चौकशी केल्यानंतर मोबाईल फोन पे वरून पैसे चोरी गेल्याचा प्रकार उघडकीस आला. या (Parbhani Crime) प्रकरणी शेख मुसा यांनी मंगळवारी चारठाणा पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला.

या (Parbhani Crime) प्रकरणी अज्ञात चोरटयांविरुद्ध चारठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनिल अंधारे याच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक दत्ता भदरगे हे करीत आहेत.

You Might Also Like

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

Ausa Symbiosis Funeral: पती निधनाची बातमी ऐकताच पत्नीने सोडला प्राण!

Urea fertilizer: शेतकरी हैराण; दुसरं कायतर घेतलं, तरच मिळतोय युरिया!

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

Aundha Nagnath Police: नाते नसले तरी माणुसकी जपली; औंढा नागनाथ पोलिसांनी केला बेवारस व्यक्तीचा अंत्यविधी

TAGGED: Mobile phone, Parbhani Crime
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Lightning Struck: ‘या’ गावात वादळामुळे पाच जनावरे दगावली तर विज पडुन आखाडा जळाला…

Digital Nagpur Digital Nagpur May 7, 2025
Rahul Bondre: विशालकाय जनसमुदायाच्या साक्षीने मविआ कॉग्रेसचे अधिकृत उमेदवार राहुलभाऊ बोन्द्रे भरणार अर्ज
Selu Crime: विवाहितेच्या छळप्रकरणी सासरच्या चार जणावर गुन्हा दाखल
Unauthorized Fertilizer: अनाधिकृत खतसाठा प्रकरणात कृषी केंद्र चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
Jammu: लष्कराच्या तळावर दहशतवादी हल्ला; 5 जवानांसह 6 जण गंभीर
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Trailer-Bike Accident
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

January 24, 2026
Ausa Symbiosis Funeral
मराठवाडालातूर

Ausa Symbiosis Funeral: पती निधनाची बातमी ऐकताच पत्नीने सोडला प्राण!

January 24, 2026
Urea fertilizer
मराठवाडालातूरशेती

Urea fertilizer: शेतकरी हैराण; दुसरं कायतर घेतलं, तरच मिळतोय युरिया!

January 24, 2026
Manora Taluka Crime
Breaking Newsक्राईम जगतवाशिमविदर्भ

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

January 24, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?