देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: ‘यांच्या’ परिवारासाठी पाठपुराव्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली दखल
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani: ‘यांच्या’ परिवारासाठी पाठपुराव्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली दखल
मराठवाडापरभणी

Parbhani: ‘यांच्या’ परिवारासाठी पाठपुराव्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली दखल

Deshonnati Digital
Last updated: 2024/10/05 at 1:42 PM
By Deshonnati Digital Published October 5, 2024
Share

परभणी/पाथरी (Parbhani):- हादगाव बु ते डोंगरगाव रस्त्यावर लहान पुल आणि पोचमार्ग बांधकाम (construction) नसल्याने पावसाळ्यात येणारी समस्या बाजार समीती सभापती अनिलराव नखाते व रा.काँ.महिला जिल्हाध्यक्षा भावना नखाते यांनी २६ जुन रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे मांडली होती.त्यानंतर नखाते दांम्पत्याच्या पाठपुराव्याची उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी दखल घेतली.या कामास ३ आँक्टोबर रोजी प्रशासकीय मंजुरी व २ कोटी रुपयेचा निधी बाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे.

हादगाव बु ते डोंगरगाव रस्त्याचे कामासह पुलासाठी दोन कोटीचा निधी मंजूर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते, पाथरी कृषी उत्पन्न बाजार (Agricultural produce market) समितीचे सभापती अनिलराव नखाते यांनी मुंबई मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची २६ जुन रोजी भेट घेतली. यावेळी विवीध कामासह प्रामुख्याने हादगाव बु.येथील गावठाण नदीवरील नळकाडया पूल निजाम कालीन असून तो धोकादायक झालेला आहे. त्या पुलावर सतत नदीचे पाणी येत आहे व ते पाणी इंदिरानगर वसाहती मध्ये जात असल्यामुळे तेथील नागरीकांच्या जिवीतास धोका निर्माण होत आहे. यापूर्वी पालकमंत्री,जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष पुर परिस्थितीची पाहणी करून तेथील नागरिकांना नवीन पुल बांधकामाचे आश्वासन दिले होते.मात्र यापुढे काहीच झाले नाही अशी कैफियत मांडली होती.त्यानंतर उपमुख्यमंत्री ना.पवार यांनी नविन पुलाचे पोचमार्गासह बांधकामासाठी अंदाजपत्रक सादर करण्याबाबत प्रशासनाला निर्देश दिले होते.३ आँक्टोबर रोजी प्रजिमा २५ ते हादगांव बु ते डोंगरगाव रस्ता ,पुल मोरीसह कामास प्रशासकीय मंजूरी व दोन कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देणारा शासन निर्णय निर्गमित केला आहे.

या मंजुरीतून होणाऱ्या कामामुळे या भागातील पावसाळ्यात उद्भवणारी समस्या आत्ता कायमची सुटणार आहे.याबद्दल नखाते दांम्पत्यासह हादगांव बु ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.

You Might Also Like

Illegal Unruly Drivers: अवैध व बेशिस्त वाहन चालकांचे पोलिसांनी मोडले कंबरडे

Bachchu Kadu Protest: बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मनोर्‍यावर चढून शोले स्टाईल आंदोलन

Minor Girl Death: अल्पवयीन तरुणीचा संशयास्पद मृत्यु

Farmers Sowing Machines: यंत्राच्या मदतीने शेतकरी लागले पेरणीच्या तयारीला

Illegal liquor sellers: अवैध दारू विक्रेत्यांना पोलिस अधिक्षक कार्यालयात बोलावून दिली तंबी

TAGGED: Agricultural produce market, ajit pawar, Construction
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाक्राईम जगतनांदेड

Nanded : ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडल्याने दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य

web editorngp web editorngp April 4, 2025
Google चे नवे अपडेट जारी; Chrome ब्राउझरचे ‘टेक्स्ट टू स्पीच’ वैशिष्ट्ये
Farmers Bullocks: परवडत नसल्याने शेतकरी मोडू लागले बैल-बारदाना
Selu Accident: दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; एक जखमी
Parbhani: रब्बी हंगामात सर्वसाधारण क्षेत्राच्या १३९ टक्के पेरणी; कृषी विभागाचा रब्बी अंतिम पेरणी अहवाल
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Illegal Unruly Drivers
मराठवाडाहिंगोली

Illegal Unruly Drivers: अवैध व बेशिस्त वाहन चालकांचे पोलिसांनी मोडले कंबरडे

June 12, 2025
Bachchu Kadu Protest
मराठवाडाराजकारणहिंगोली

Bachchu Kadu Protest: बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मनोर्‍यावर चढून शोले स्टाईल आंदोलन

June 12, 2025
Minor Girl Death
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Minor Girl Death: अल्पवयीन तरुणीचा संशयास्पद मृत्यु

June 12, 2025
Farmers Sowing Machines
मराठवाडापरभणीशेती

Farmers Sowing Machines: यंत्राच्या मदतीने शेतकरी लागले पेरणीच्या तयारीला

June 12, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?