देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तोफ धडाडणार!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडापरभणीराजकारण

Parbhani: उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तोफ धडाडणार!

Digital Nagpur
Last updated: 2024/11/12 at 6:37 PM
By Digital Nagpur Published November 12, 2024
Share

परभणी/मानवत (Parbhani) :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवार १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मानवत शहरातील मेनरोड वरील वालीबाचा मळा (राघवेंद्र इस्टेट) या मैदानावर तोफ धडाडणार असून पाथरी विधान सभा मतदान संघाचे (polling constituencies) महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ विजयी संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ विजयी संकल्प सभा

मानवत शहरातील मेनरोड वरील वालीबाचा मळा समोर या मैदानात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विजयी संकल्प सभेच्या पुर्व तयारीसाठी महायुतीच्या सर्व पदाधिकार्‍यांनी जोरदार तयारी केली असून या ठिकाणी होणार्‍या सभेच्या तयारीसाठी स्टेज, सभामंडप, आसन व्यवस्थेसह अनेक उपाययोजनाची पाहणी देखील महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे. बुधवार १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता पाथरी विधान सभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार राजेश उत्तमराव विटेकर यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विजयी संकल्प सभा होणार आहे. या सभेसाठी पाथरी विधान सभा मतदान संघातील महीला, नागरिक व तरुणांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पाथरी विधान सभा मतदान संघातील महायुतीच्या व राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.

You Might Also Like

Nanded Administration : नांदेड तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ टप्पा क्र. १ ची अंमलबजावणी सुरू

Yoga Excellence : नांदेडचे नाव राष्ट्रीय स्तरावर

Retirement Ceremony : महसूल सहायक लतिफ पठाण यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात स्नेहपूर्ण निरोप

Ideal Principal Award : डॉ. प्रकाश अंभोरे यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘आदर्श मुख्याध्यापक सन्मान’ पुरस्कार प्रदान

Leopard Sighting : भूम तालुक्यात बिबट्याची दहशत वाढली

TAGGED: ajit pawar, Nationalist Congress, polling constituencies
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Food Poisoning: धक्कादायक! साकोलीत लग्न समारंभात १०० हून अधिक जणांना विषबाधा

Digital Nagpur Digital Nagpur June 10, 2025
Illegal Banner: अवैध रित्या लावलेल्या बॅनरने विपरीत घडल्यास जबाबदार कोण..?
Maharashtra News: शिंदे गटाच्या महिला आमदाराने मुस्लिम महिलांमध्ये बुरख्याचे केले वाटप, भाजपचा भडका उडाला
Yawatmal : जिल्ह्यातही दुबार,तिबार मतदार असल्याची जिल्हाधिकार्‍यांच्या पुष्टी
Ind vs Eng T20: भारत विरुद्ध इंग्लंड टी-20 मालिका होणार दमदार; आकडेवारी पाहून व्हाल थक्क!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Nanded Administration
मराठवाडानांदेड

Nanded Administration : नांदेड तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ टप्पा क्र. १ ची अंमलबजावणी सुरू

March 5, 2026
Yoga Excellence
नांदेडमराठवाडा

Yoga Excellence : नांदेडचे नाव राष्ट्रीय स्तरावर

March 5, 2026
Retirement Ceremony
नांदेडमराठवाडा

Retirement Ceremony : महसूल सहायक लतिफ पठाण यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात स्नेहपूर्ण निरोप

March 5, 2026
Ideal Principal Award
मराठवाडाहिंगोली

Ideal Principal Award : डॉ. प्रकाश अंभोरे यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘आदर्श मुख्याध्यापक सन्मान’ पुरस्कार प्रदान

March 5, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?