देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Blood bank: परभणी जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीचा राज्यात डंका..!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Blood bank: परभणी जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीचा राज्यात डंका..!
मराठवाडाआरोग्यपरभणी

Blood bank: परभणी जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीचा राज्यात डंका..!

Deshonnati Digital
Last updated: 2025/01/21 at 9:24 PM
By Deshonnati Digital Published January 21, 2025
Share
Blood bank

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यादीत पटकावला प्रथम क्रमांक

देशोन्नती वृत्तसंकलन
परभणी (Blood bank) : परभणी येथील जिल्हा रुग्णालयातील रक्तकेंद्र तर्फे मागील १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या वर्षात १४० रक्त शिबिरांतून तब्बल १०४८२ सर्वाधिक रक्त पिशवींचे संकलन करत राज्यातील ३४ जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या यादीत परभणीच्या रक्तपेढीने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

सारांश
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यादीत पटकावला प्रथम क्रमांकवर्षभरात तब्बल १० हजार ४८२ रक्तपिशव्यांचे संकलनशिबिर संयोजक व रक्तदात्यांमुळेच शक्य

वर्षभरात तब्बल १० हजार ४८२ रक्तपिशव्यांचे संकलन

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र शासन अंतर्गत राज्य रक्तसंक्रमण परिषद, मुंबई यांच्या सन २०२४ च्या नुकत्याच जाहीर झालेल्या यादीत महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमधून रक्तपिशवीचे संकलनात परभणी जिल्हा रुग्णालयातील (Blood bank) रक्तपेढीने सर्वाधिक तब्बल १०४८२ रक्त पीशव्यांचे संकलन करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सदरील १० हजार पेक्षा जास्त रक्तपिशवीचे संकलन परभणी येथील रक्तपेढी सुरुवात झाल्यापासून दुसऱ्यांदा करण्यात आले आहे.

हे श्रेय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार ,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे,अतिरिक्तजिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सारिका बडे तथा वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली रक्त केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विक्रमी रक्तपेशव्यांचे संकलन केले आहे .यासाठी परभणी जिल्ह्यातील रक्तदान शिबिर संयोजक तसेच ऐच्छिक रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले .तसेच परभणी जिल्ह्यातील रक्तदान शिबिर संयोजकांमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात चढाओढ लागल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे जनतेमध्ये सुद्धा रक्तदानाचे महत्त्व व जनजागृती झाली आहे त्यामुळेच सन २०२४ मध्ये रक्त पिशवीचा कधीही तुटवडा जाणवला नाही.

तसेच गरजू रुग्णांना रक्तपिशवी (Blood bank) तसेच रक्तगट घटक देण्यात कोणतेही अडचणी निर्माण झाली नाही. परभणीतील नागरिकांनी यापुढेही असेच मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिर घावेत तसेच स्वेच्छा रक्तदात्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर (Blood bank) रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याकरिता रक्त केंद्राचे शरीर विकृती शास्त्रज्ञ डॉ. मनीषा राठोड रक्तपेढीतील सर्व वैज्ञानिक कर्मचारी, वैद्यकीय समाजसेवक, अधीक्षक तांत्रिक पर्यवेक्षक तसेच इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत.डॉ. नागेश लखमावार यांनी या अभिमानास्पद बाबीसाठी परभणी जिल्ह्यातील सर्व शिबिर संयोजक व ऐच्छिक रक्तदात्यांचे अभिनंदन केले आहे.

शिबिर संयोजक व रक्तदात्यांमुळेच शक्य

जिल्हा रुग्णालयातील (Blood bank) रक्तपेढीने ३४ राज्यात सर्वाधिक रक्तसंकलन करून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला यात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश लखमावार वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता,डॉ. सदानंद भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्त केंद्रातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली आहे .तसेच शिबिर संयोजक व रक्तदात्यांमुळेच हे शक्य झाले आहे. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन.
– डॉ. सारिका बडे, अति. जिल्हा शल्यचिकित्सक परभणी.

You Might Also Like

Parbhani Agricultural: परभणीतील कृषी विद्यापीठातील कोट्यवधींच्या अपहाराची होणार चौकशी…!

Parbhani mobile shop Theft: परभणीच्या वसमत रोडवरील एस.एस. मोबाईल शॉप फोडले

Nanded Girl Suicide: नांदेडमधील मुलींची लातूरमध्ये आत्महत्या!

Parbhani Murder Case: डोक्यात लोखंडी रॉड घालुन केला खून…!

Purna river Incidents: परभणीतील पूर्णा नदीपात्रात नाव उलटली; कानडखेड-निळा शिवारातील घटना

TAGGED: Blood bank, Department of Health, Dr. Sarika Bade, Government of Maharashtra, State Blood, Transfusion Council
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडापरभणी

Parbhani: पिकविम्यासाठी शेतकर्‍यांचा मोर्चा धडकला; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा

web editorngp web editorngp February 18, 2025
IPL 2025: रोहित शर्माच्या नावावर एक ऐतिहासिक ‘IPL विक्रम’
Collector Abhinav Goyal: ‘सुशासन सप्ताहा’त शासनाच्या लोकाभिमुख योजना गावपातळीवर पोहचवा
Parbhani : परभणीच्या सेलू श्री केशवराज अर्बन क्रेडिट सोसायटीमध्ये राडा..!
IPL 2025 MI vs CSK: मुंबई विरुद्ध चेन्नई: आज रोहित विरुद्ध धोनी आमने-सामने…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Agricultural
मराठवाडापरभणी

Parbhani Agricultural: परभणीतील कृषी विद्यापीठातील कोट्यवधींच्या अपहाराची होणार चौकशी…!

May 22, 2025
Parbhani mobile shop Theft
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani mobile shop Theft: परभणीच्या वसमत रोडवरील एस.एस. मोबाईल शॉप फोडले

May 22, 2025
Nanded Girl Suicide
मराठवाडाक्राईम जगतनांदेडलातूर

Nanded Girl Suicide: नांदेडमधील मुलींची लातूरमध्ये आत्महत्या!

May 22, 2025
Parbhani Murder Case
मराठवाडापरभणी

Parbhani Murder Case: डोक्यात लोखंडी रॉड घालुन केला खून…!

May 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?