देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: चार गणेश मंडळाच्या अध्यक्षासह डीजे चालकावर गुन्हे दाखल
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani: चार गणेश मंडळाच्या अध्यक्षासह डीजे चालकावर गुन्हे दाखल

Digital Nagpur
Last updated: 2024/09/19 at 2:12 PM
By Digital Nagpur Published September 19, 2024
Share

परभणी(Parbhani):- जिंतूर शहरात श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी परवानगी दिलेली नसतांनाही कर्णकर्कश आवाजात डीजे (D.J) लावून गणेश मिरवणूक काढणाऱ्या पाच गणेश मंडळा पैकी चार गणेश मंडळाच्या अध्यक्षासह डीजे चालक, वाहन चालकांवर जिंतूर पोलिस स्थानकात (Police station)वेगवेगळया कलमानवे गुन्हे दाखल करण्यात आले असून पाच डीजे वाहन जप्त करण्यात आले आहे.

पाच डीजे वाहन जप्त

या बाबत अधिक माहिती अशी की श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे लावण्यात येऊ नये असे दोन वेळेस झालेल्या शांतात कमिटीच्या बैठकीचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. तरीही पोलिसांचा विरोध झुगारत शहरातील पाच गणेशमंडळांनी डीजे लावले होते. विसर्जन मिरवणुकीत नाचतांना डीजेच्या आवाजाने एकाचा मृत्यू (Death)तर तिघे अस्वस्थ झाले. डीजे लावणाऱ्या मध्ये शहरातील गणपती गल्ली मधील गजानन गणेश मंडळ, राजा शिवछत्रपती गणेश मंडळ, बामणी प्लॉट गणेश मंडळ, श्री नगरेश्वर गणेश मंडळाच्या अध्यक्षांचा समावेश आहे. बंदी असतानाही डीजे आणत तो शहरात वाजवला म्हणून गणपती गल्ली मधील गजानन गणेश मंडळाचे अध्यक्ष ओंमकार मुकेश राठोड रा जिंतुर, डि.जे चालक नामे इस्माइल खान पाशा खान पठाण, रा गुलशन कॉलनी जिंतुर, एकनाथ शहाजी डोंबे रा बलसा ता. जिंतुर, पप्पु काळे रा जिंतुर यांनी वाहन क्रमांक एम एच 04 एफ जे 8941 मध्ये डीजे वाजवल्याबद्दल तर बामणी प्लॉट गणेश मंडळाचे अध्यक्ष रियाज खान शेर खान पठाण, रा. जिंतुर,डिजे चालक व मालक नामे सुनिल हरिभाऊ ऊबाळे रा.फुलंब्री, जि. संभाजीनगर, अमित किशन सोनवणे वय 24 वर्ष रा. छत्रपती संभाजी नगर यांनी वाहन क्रमांक एम एच 04 ई बी 9225 मध्ये विना परवाना डीजे वाजवल्याबद्दल तर नगरेश्वर गणेश मंडळाचे अध्यक्ष मयुर प्रभाकर वट्टमवार रा जिंतुर डि.जे चालक नवनाथ गणपतराव कुडुक रा. बीड, आपरेटर व वाहन चालक यांनी वाहन क्रमांक एम एच 10 झेड 2437 मध्ये विना परवाना डीजे वाजवल्याबद्दल तर चौथा गुन्हा शहरातील आदर्श कॉलोनी मधील गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रदिप धर्माराव जाधव रा.जिंतुर, डि.जे चालक, डि.जे मालक व डि.जे ऑपरेटर यांच्यावर कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून जिंतूर पोलिसात जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या कलम   उल्लंघन करणे तसेच बी एन एस एस नुसार विविध कलमे गुन्हे दाखल करण्यात आले असून पाच डीजे वाहन जप्त करण्यात आले आहे.

You Might Also Like

Shiv Jayanti celebrations : यंदाचा शिवजन्मोत्सव जिजाऊंच्या लेकींच्या हाती

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

TAGGED: D.J, death, police station
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli : पाण्याचा अपव्यय होत असल्याने नळाला तोट्या बसवाव्या – मुख्याधिकारी अरविंद मुंडे

Digital Nagpur Digital Nagpur May 15, 2025
Yawatmal : बेलोरा वनपरिक्षेत्रात सागवानांची कत्तल करणार्‍या सहा तस्करांना अटक
Dr. Babasaheb Ambedkar: केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निषेधार्थ काँग्रेस रस्त्यावर!
Minor Abduction: परभणीच्या गंगाखेड शहरातून अल्पवयीन मुलाचे अपहरण?
Revenue Officers Case: महसूल अधिकाऱ्यांची उघड बंडखोरी? तहसीलदारांच्या लेखी आदेशाला केराची टोपली!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

हिंगोलीमराठवाडा

Shiv Jayanti celebrations : यंदाचा शिवजन्मोत्सव जिजाऊंच्या लेकींच्या हाती

January 17, 2026
Sant Namdev Warkari Educational Institute
मराठवाडाहिंगोली

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

January 16, 2026
Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Shri Sarangaswamy Yatra
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?