पूर्ण महाराष्ट्र राज्याचे परभणीच्या जयंती कळे होते लक्ष..!
चोख पोलिस बंदोबस्त होता तैनात..!
चोख पोलिस बंदोबस्त होता तैनात..!
परभणी (Dr. Babasaheb Ambedkar) : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 जयंती थाटात मिरवणूक काढण्यात आली असून सदरील मिरवणूक परभणी शहरातील प्रत्येक नगरातील जयंती मंडळा कडून मिरवणूक व वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर करण्यात आले. (Dr. Babasaheb Ambedkar) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या मिरवणुकीच्या मार्ग वेगवेगळ्या मार्गाने निघाल्या होत्या..!
कुठलाही अनुचित प्रकार न न घडता हर्ष उल्हासात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती साजरी
परभणी पोलिस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली मोठ्याप्रमाणात तिन्ही ठाण्याचा कडक बंदोबस्त लावण्यात आला होता. जयंती मंडळाचे स्वागत स्थानिक आमदार, वेगवेगळ्या पक्षाच्या वतीने मंचावर बोलऊन सत्कार करण्यात आला. (Dr. Babasaheb Ambedkar) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या मिरणुकीत मोठ्याप्रमाणात आंबेडकरी समुदाय व मिरवणूक बघण्यासाठी परभणीकरांणी शहरातील शिवाजी चौकात केली होती…!