देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: परभणीत चक्कर येऊन पडल्याने वृद्ध महिलेचा मृत्यु!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
परभणीमराठवाडा

Parbhani: परभणीत चक्कर येऊन पडल्याने वृद्ध महिलेचा मृत्यु!

Digital Nagpur
Last updated: 2025/05/04 at 1:40 PM
By Digital Nagpur Published May 4, 2025
Share

परभणी (Parbhani) : विवाह सोहळ्यासाठी गंगाखेड शहरात आलेल्या, वृद्ध महिलेचा चक्कर (Dizziness) येऊन पडल्याने मृत्यु झाल्याची घटना रविवार रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास पालम रस्त्यावरील इटारसी पुलाजवळ घडली. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गंगाखेड शहरात (Gangakhed City) असलेल्या पाहुण्याच्या मुलाच्या विवाह सोहळ्यासाठी परभणी येथून शहरात आलेल्या अमीनाबी शेख करीम वय 73 वर्ष रा. इठलापुर मोहल्ला परभणी या रविवार 4 मे रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास पायी पाहुण्याच्या घरी जात असतांना पालम रस्त्यावरील इटारसी नदी पुलाजवळ चक्कर येऊन पडल्या त्यांना आमजद खान पठाण, सय्यद खालेद यांनी ऑटोमधून गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात (Gangakhed Sub-District Hospital) दाखल केले असता, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ कल्पना घुगे, परिचारिका माया लाटे, संगिता कचरे आदींनी त्यांना तपासून मयत घोषित केले.

उन्हाची काळजी घ्यावी!

उन्हाचा पारा (Summer Mercury) प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे याचा त्रास वयोवृद्ध नागरिकांना व बालकांना मोठ्या प्रमाणात होत असुन वाढत्या रखरखत्या उन्हात घरातून बाहेर पडतांना सर्वांनीच काळजी घ्यावी असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (Medical Officers) केले आहे.

You Might Also Like

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

Ausa Symbiosis Funeral: पती निधनाची बातमी ऐकताच पत्नीने सोडला प्राण!

Urea fertilizer: शेतकरी हैराण; दुसरं कायतर घेतलं, तरच मिळतोय युरिया!

Aundha Nagnath Police: नाते नसले तरी माणुसकी जपली; औंढा नागनाथ पोलिसांनी केला बेवारस व्यक्तीचा अंत्यविधी

Shaheedi Tribute : हिंगोलीत ५५० विद्यार्थ्यांकडून गुरु तेग बहादूरजी यांना अनोखी मानवंदना

TAGGED: dizziness, Gangakhed city, Gangakhed Sub-District Hospital, Medical Officers, parbhani, Summer mercury
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Soybeans Crop
विदर्भवाशिमशेती

Soybeans Crop: शेतातील उभ्या सोयाबीनची नासाडी!

Digital Nagpur Digital Nagpur September 18, 2025
Pusad Municipality: शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करा: गोसेवा आयोग
Sonakshi Sinha: ‘तुमच्याशिवाय सेलिब्रेशन पूर्ण होत नाही’ सोनाक्षी-झहीरने कुटुंबाला दिला हा संदेश?
Nagpur News: मनरेगांतर्गत बांबू लागवडीला प्राधान्य द्या, जाणून घ्या फायदे
wild animal: वन्य प्राण्यांच्या धुमाकुळीने शेतकरी हतबल
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Trailer-Bike Accident
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

January 24, 2026
Ausa Symbiosis Funeral
मराठवाडालातूर

Ausa Symbiosis Funeral: पती निधनाची बातमी ऐकताच पत्नीने सोडला प्राण!

January 24, 2026
Urea fertilizer
मराठवाडालातूरशेती

Urea fertilizer: शेतकरी हैराण; दुसरं कायतर घेतलं, तरच मिळतोय युरिया!

January 24, 2026
Aundha Nagnath Police
मराठवाडाहिंगोली

Aundha Nagnath Police: नाते नसले तरी माणुसकी जपली; औंढा नागनाथ पोलिसांनी केला बेवारस व्यक्तीचा अंत्यविधी

January 24, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?