देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani Encroachment: फळगाड्यांचे अतिक्रमण पोलीसांनी हटविले; मनपा प्रशासन झोपेच्या सोंगात…बघा VIDEO
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडापरभणी

Parbhani Encroachment: फळगाड्यांचे अतिक्रमण पोलीसांनी हटविले; मनपा प्रशासन झोपेच्या सोंगात…बघा VIDEO

Digital Nagpur
Last updated: 2024/05/19 at 5:04 PM
By Digital Nagpur Published May 19, 2024
Share
encroachment

परभणी शहर वाहतूक शाखेने केली कारवाई

परभणी (Parbhani Encroachment) : शहरातील जिंतूर रोडवरील हनुमान चौक, जांब नाका ते जेल कॉर्नर दरम्यान रस्त्यावर (Parbhani encroachment) अतिक्रमण करून बसविलेल्या फळ विक्रेत्यांचे गाडे परभणीकरांच्या मुळावर आल्याची बातमी दै. देशोन्नतीने प्रकाशित केली. याची दखल (Parbhani police) परभणी पोलीस शहर वाहतूक शाखेने घेऊन सदरील फळविक्रेत्यांचे रस्त्यावर आलेले अतिक्रमण हटविले. आणि रस्ता मोकळा करण्याची कारवाई रविवार १९ मे रोजी सकाळी १० वाजता केली.

सारांश
परभणी शहर वाहतूक शाखेने केली कारवाईदै. देशोन्नती दखल; पोलीस प्रशासनाची कारवाईमहामार्गावरही अतिक्रमण; वेळीच लक्ष देण्याची गरज

दै. देशोन्नती दखल; पोलीस प्रशासनाची कारवाई

दरम्यान, परभणी महानगरपालिका (Parbhani Municipal) प्रशासनाने ही कारवाई पोलीसांची मदत घेऊन करणे अपेक्षित होते. पण मनपा प्रशासनाने याकडे स्पष्ट दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. शहरातील जिंतूर रोडवरील हनुमान चौक, जांब नाका ते जेल कॉर्नर दरम्यान फळ विक्रेत्यांनी रस्त्यावर अतिक्रमण करत आपली दुकाने मांडली होती. हे अतिक्रमण रस्त्यावर आल्याने फळे खरेदी करताना नागरीकांची वाहने रस्त्याच्या मधोमद उभी राहत होती. त्यामुळे (Parbhani police) वाहतूक पोलीस कर्मचारी वाहनधारकांना दंड लावत होते. परभणीकरांचा काहीही दोष नसताना दंड सहन करावा लागत असे. अतिक्रमण हटविण्यासंदर्भात बातमी दै. देशोन्नतीने प्रकाशित केली होती. याची दखल पोलीस प्रशासनाने घेतली व अतिक्रमण धारकांची बैठक घेऊन अतिक्रमण काढण्याची सुचना केली.

रविवारी सकाळी (Parbhani police) पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी व अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांच्या सुचनेनूसार (Parbhani police) वाहतूक पोलीसांनी हे अतिक्रमण सहा फुट काढून रस्ता मोकळा केला. अतिक्रमण धारकांनी ठराविक जागा सोडून रस्त्यावर आल्यावर कारवाई केली जाईल असे सांगितले. तर यावेळी काही फळ गाडे जप्त करण्यात आली. ही कारवाई वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वामन बेले, पोउपनि. दिपक, पोउपनि. मकसूद पठाण, कर्मचारी अनिल राठोड, शेख मुस्ताक, अनिल गायकवाड, बचाटे, देशमुख, जोशी, पवार, सानप व इतर उपस्थित होते.

महामार्गावरही अतिक्रमण; वेळीच लक्ष देण्याची गरज

परभणी शहरातील अनेक रस्त्यांवर आज (Parbhani encroachment) अतिक्रमण झाल्याने वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे. हे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत जात आहे. शहरातील रस्त्यांवर अतिक्रमण होत असताना महामार्गावरही मनपा हद्दीत अतिक्रमण वाढले आहे. वसमत रोड नंतर पाथरी रोडवर अतिक्रमण वाढत आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास महामार्गही अतिक्रमणाच्या विळख्यात अडकणार आहेत.

You Might Also Like

Khanapur Cheetah Republic Day: खानापूर चित्ताच्या युवकास सलग दुसऱ्यांदा समारंभाचे निमंत्रण

Hingoli Gutkha Seized: हिंगोलीत १ लाख १७ हजाराचा गुटखा जप्त; गुन्हा दाखल

Anganwadi Poor food: अंगणवाडीत निकृष्ट दर्जाचा आहार होतोय वाटप..

Hingoli Silver Price: हिंगोलीच्या सराफा बाजारात चांदी पोहचली साडे तीन लाखावर

Love Affair Death: प्रेम प्रकरणातून युवकाने गळफास घेऊन संपवले जीवन

TAGGED: Municipal Corporation, Parbhani Accident, ​​Parbhani city, Parbhani Court, Parbhani Crime, Parbhani District, Parbhani encroachment, Parbhani Municipal, Parbhani Municipal Corporation, Parbhani police
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Maharashtra Election Results
मुंबईदेशराजकारण

Maharashtra Election Results: ‘काँग्रेस पक्ष सहकार्य करत नाहीत’

Digital Nagpur Digital Nagpur November 24, 2024
Nagpur NMC : महापालिकेच्या तक्रार निवारण हेल्पलाईनचे लोकार्पण
Police Cycle Rally: सायकल रॅलीतून दिला आरोग्य उत्तम राखण्याचा संदेशसायकल रॅलीतून दिला आरोग्य उत्तम राखण्याचा संदेश
Latur : पाच कोटींच्या रस्त्यावरून औशात ‘कोट्या’!
Parbhani Violence: परभणीतील ताडकळस बाजारपेठ कडकडीत बंद
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Khanapur Cheetah Republic Day
मराठवाडाहिंगोली

Khanapur Cheetah Republic Day: खानापूर चित्ताच्या युवकास सलग दुसऱ्यांदा समारंभाचे निमंत्रण

January 24, 2026
Hingoli Gutkha Seized
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli Gutkha Seized: हिंगोलीत १ लाख १७ हजाराचा गुटखा जप्त; गुन्हा दाखल

January 24, 2026
Anganwadi Poor food
मराठवाडाहिंगोली

Anganwadi Poor food: अंगणवाडीत निकृष्ट दर्जाचा आहार होतोय वाटप..

January 24, 2026
Hingoli Silver Price
मराठवाडाअर्थकारणहिंगोली

Hingoli Silver Price: हिंगोलीच्या सराफा बाजारात चांदी पोहचली साडे तीन लाखावर

January 24, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?