देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: उभ्या ट्रॅक्टरला धडक; दुचाकीस्वाराचा उपचार दरम्यान मृत्यू
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
परभणीक्राईम जगतमराठवाडा

Parbhani: उभ्या ट्रॅक्टरला धडक; दुचाकीस्वाराचा उपचार दरम्यान मृत्यू

Digital Nagpur
Last updated: 2024/12/04 at 5:47 PM
By Digital Nagpur Published December 4, 2024
Share

परभणी/दैठणा(Parbhani):- परभणी- गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर दैठणा येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर दुचाकी धडकून झालेल्या अपघातात गंभीर जखमीचा उपचारा दरम्यान मृत्यू (Death) झाला. तर दुसर्‍या जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवार ३ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.

सारांश
उभ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला दुचाकीची पाठीमागुन धडकअपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाय योजना कराव्यात अशी मागणी

उभ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला दुचाकीची पाठीमागुन धडक

राजेभाऊ बोचरे वय ४५ वर्ष, रा. कोथाळा ता सोनपेठ, असे मृतकाचे नाव आहे. तर माधवराव नारायण धोंडगे हे अपघातात (Accident)जखमी झाले आहेत. एम.एच. २२ ए.व्ही. ८४६९ या दुचाकीवरुन येत असताना दैठणा येथे महाराणा प्रताप चौकात उभ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला दुचाकीची पाठीमागुन धडक बसली. यात राजेभाऊ बोचरे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू (Death)झाला. तर माधवराव धोंडगे हे देखील जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ट्रॅक्टर चालकाने सर्व्हिस रोडवर ट्रॅक्टर न लावता रस्त्याच्या मधोमध ट्रॅक्टर उभा करुन चहा पिण्यासाठी गेला होता.

अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाय योजना कराव्यात अशी मागणी

ट्रॉलीला रेडियम नव्हते त्यात रस्त्यावर अंधार असल्याने अपघात घडला. मयत राजेभाऊ बोचरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे. कोथाळा येथील स्मशानभुमीत (cemetery) अंत्यसंस्कार करण्यात आले. परभणी – गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर दैठणा येथे अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. सदर ठिकाणी अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाय योजना कराव्यात अशी मागणी होत आहे.

You Might Also Like

Road Accident : परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अ‍ॅटो मधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Arvi Youth Murder: पैशाच्या वादावरून केली ‘त्या’ युवकाची आर्वीतच केली हत्या

Sukliveer Sword Attack: सुकळीवीर येथे किचन ओट्याच्या कामावरून वाद; तलवारीच्या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी

Workers Union March: कामगारहिताचे कायदे रद्द केल्याचा निषेध!

Parbhani Bus Accident: परभणीत रस्ता सोडून बस खडली पुलाखाली उतरली; दहा प्रवासी जखमी…!

TAGGED: Accident, Cemetery, death
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Youth suicide Case: परभणीत रेल्वे रुळावर 30 वर्षीय तरुणाची आत्महत्या…!

Digital Nagpur Digital Nagpur April 29, 2025
Pusad Assembly Election: मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दोन दिवशी दोन टप्प्याचे प्रशिक्षण
MNS Deva Barse: मनसे तालुका उपाध्यक्षपदी देवा बारसे यांची निवड!
Sonpeth police: तब्बल 91 गावांचा भार, फक्त 24 पोलीस कर्मचार्‍यांवर
Farmers Debt Relief Yojana: प्रोत्साहनपर लाभ योजनेतंर्गत ११८३६ शेतकर्‍यांना लाभ
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Road Accident
मराठवाडापरभणी

Road Accident : परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अ‍ॅटो मधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

February 13, 2026
Arvi Youth Murder
विदर्भअमरावतीक्राईम जगत

Arvi Youth Murder: पैशाच्या वादावरून केली ‘त्या’ युवकाची आर्वीतच केली हत्या

February 12, 2026
Sukliveer Sword Attack
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Sukliveer Sword Attack: सुकळीवीर येथे किचन ओट्याच्या कामावरून वाद; तलवारीच्या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी

February 12, 2026
Workers Union March
मराठवाडालातूर

Workers Union March: कामगारहिताचे कायदे रद्द केल्याचा निषेध!

February 12, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?