Parbhbani:- खरीप हंगामाच्या तयारीत शेतकरी (Farmer)व्यस्त असून बी बियांनाच्या खरेदीसाठी पैशांची जुळवाजुळव सुरू असल्याचे दिसून येत आहे. पैशांची चणचण भासत असल्याने शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेने साठवून ठेवलेले सोयाबीन बाजारात आणणे सुरू केले आहे. परंतु आजही सोयाबीनला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात(Financial crisis) सापडला आहे. सध्या बाजारामध्ये सोयाबीनला कमीत कमी 4100 ते जास्तीत जास्त 4470रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. एवढे दिवस साठवून ठेवलेल्या सोयाबीनला तुम्ही जर मिळत असल्याने शेतकऱ्यातून नाराजिचा सूर येत आहे.
दोन वर्षांपूर्वी मिळाला विक्रमी भाव
सोयाबीनचे दर वाढ दिल्या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली. आता मात्र हंगाम अखेरच्या टप्प्यात असून शेतकरी खरिपाच्या तयारीला लागल्या आहेत त्यात मागील काही दिवसापासून सोयाबीनचे दर सरासरी साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल च्या पुढे सरकत नसल्याची स्थिती आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला विक्रीमध्ये प्राप्त झाले होते पहिल्यांदा स्वामी हजाराच्या वर प्रतिक्विंटल टप्पा ओलांडला होता यावर्षी सुरुवातीपासून कमी दर मिळत असून सध्या सोयाबीनला 4 हजार 300 पर्यंत भाव मिळत आहे
भाव का घसरले
जगभरामध्ये सोयाबीन उत्पादक देशात सोयाबीनच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. परिणामी सोयाबीनच्या पुरवठा वाढला आहे. याचा परिणाम देशांतर्गत सोयाबीन दरावर होत आहे. त्यामुळे यंदा सोयाबीनचे(soybeans) जर वाढले नसता त्याची स्थिती आहे असं व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. पुढील हंगामा पर्यंत सोयाबीनची स्थिती काय राहील तिचा अंदाज काढणे कठीण असले तरी आवक घटल्यास सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ होईल अशी शक्यता बाजार तज्ञांनी वर्तविली आहे.