देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani Municipal Corporation: अजब गजब कारभार; आठवडाभरापासून जन्म-मृत्यू नोंदणीचे संकेतस्थळ बंद
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडापरभणी

Parbhani Municipal Corporation: अजब गजब कारभार; आठवडाभरापासून जन्म-मृत्यू नोंदणीचे संकेतस्थळ बंद

admin1
Last updated: 2024/07/01 at 9:05 PM
By admin1 Published July 1, 2024
Share
Municipal

परभणी शहर मनपाकडून नवीन प्रमाणपत्र देण्याचे कामकाज ठप्प

परभणी (Parbhani Municipal Corporation) : जन्म मृत्यू नोंदणीच्या सॉफ्टवेअरमध्ये अद्यावतीकरण करण्यात येत असल्याने मागील आठवडाभरापासून जन्म मृत्यू नोंदणीचे संकेतस्थळ बंद आहे. त्यामुळे (Parbhani Municipality) शहर महापालिकेच्या बी. रघुनाथ सभागृह येथील कार्यालयातून नवीन प्रमाणपत्र देण्याचे कामकाज ठप्प पडले आहे. नवीन जन्म झाल्यास तसेच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर जन्म आणि मृत्युचे प्रमाणपत्र आवश्यक असते. विविध शासकीय कामांसाठी या (new certificate) प्रमाणपत्राची गरज असते. शहरी भागात महापालिकेच्या वतीने प्रमाणपत्र दिले जाते.

सारांश
परभणी शहर मनपाकडून नवीन प्रमाणपत्र देण्याचे कामकाज ठप्पप्रशासक असून सुद्धा महानगरपालिकामध्ये येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रासपरभणी महानगरपालिकेच्या अजब गजब कारभार

प्रशासक असून सुद्धा महानगरपालिकामध्ये येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास

आवश्यक कागदपत्रांसह अर्ज केल्यानंतर नाममात्र शुल्क भरुन तीन ते चार दिवसात प्रमाणपत्र मिळते. मात्र मागील आठवडाभरापासून सॉफ्टवेअर मधील अद्यावती करणामुळे संकेतस्थळ बंद आहे. त्यामुळे नव्याने एकही प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. (Municipal Corporation) कार्यालयामध्ये जवळपास दोनशे पेक्षा अधिक अर्ज आले आहेत. या अर्जांचा निपटारा होणे बाकी आहे. वेळेवर प्रमाणपत्र मिळत नसल्याने अर्जदारांना देखील अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रमाणपत्र तयार झाले का नाही हे विचारण्यास दररोज शेकडोच्या संख्येने अर्जदार महापालिका कार्यालयात येत आहेत.

परभणी महानगरपालिकेच्या अजब गजब कारभार

लवकरच प्रमाणपत्र वाटप सुरू होईल. जुने सॉफ्टवेअर बंद झाले आहे. नवीन सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे नवीन संगणक आणि आवश्यक साहित्याची मागणी मनपा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. लवकरच तांत्रिक अडचण दूर करुन (new certificate) प्रमाणपत्राचे वाटप सुरू करण्यात येईल.
– डॉ. कल्पना सावंत, रजिस्ट्रार जन्म – मृत्यू नोंदणी विभाग परभणी मनपा.

You Might Also Like

Collector Rahul Gupta: जिल्ह्यात बालविवाह निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

Illegal Sand Transport: अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला; स्थागुशाची कारवाई

Hingoli Police Crime: हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याने 25 जणांवर गुन्हा दाखल

Wasmat Luxury Fire: वसमत जवळ धावत्या लक्झरीचे टायर पेटले…

Hingoli CCTNS Performance: सीसीटिएनएस कामगिरीमध्ये हिंगोली जिल्हा महाराष्ट्रात अव्वल

TAGGED: Municipal, Municipal Corporation, new certificate, Parbhani Accident, Parbhani Agriculture, ​​Parbhani city, Parbhani Collector, Parbhani Municipal Corporation, Parbhani Municipality
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Latur : भेगाळलेल्या जहिराबाद महामार्गावर प्रशासनाची निघाली तिरडी अंत्ययात्रा!

admin1 admin1 January 24, 2025
Fraud Case: परभणीत शासनाची फसवणुक करणार्‍या आरोपीची शिक्षा करा!
Ausa Assembly Elections: औशाच्या आकाशात लोकसभा निवडणूक निकालाची ‘हवा’ भरलेले फुगे!
Nimbhara Village Python: निंभारा गावातील शेतकऱ्यांच्या शेतात अजगर पकडला..
Latur: मनसेने उधळला सौदा! लातूर बाजार समितीचा भांडाफोड!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Collector Rahul Gupta
मराठवाडाहिंगोली

Collector Rahul Gupta: जिल्ह्यात बालविवाह निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

December 4, 2025
Illegal Sand Transport
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Illegal Sand Transport: अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला; स्थागुशाची कारवाई

December 4, 2025
Hingoli Police Crime
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli Police Crime: हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याने 25 जणांवर गुन्हा दाखल

December 4, 2025
Wasmat Luxury Fire
मराठवाडाहिंगोली

Wasmat Luxury Fire: वसमत जवळ धावत्या लक्झरीचे टायर पेटले…

December 4, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?