देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani Murder case: खुनाच्या गुन्ह्यातील कैदीचा संशयास्पद मृत्यू; परिसरात उलट सुलट चर्चा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani Murder case: खुनाच्या गुन्ह्यातील कैदीचा संशयास्पद मृत्यू; परिसरात उलट सुलट चर्चा
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Murder case: खुनाच्या गुन्ह्यातील कैदीचा संशयास्पद मृत्यू; परिसरात उलट सुलट चर्चा

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/04 at 8:26 PM
By Deshonnati Digital Published August 4, 2024
Share
Murder

सोमवारी नांदेड येथे इनकॅमेरा होणार शवविच्छेदन

परभणी (Parbhani Murder case) : पत्नीचा खून केल्याच्या आरोपाखाली (District Jail) जिल्हा कारागृहात असलेल्या कैद्यांवर जिल्हा रुग्णालयात (District Hospital) ३१ जुलै पासून उपचार सुरू होते. मात्र रविवार ४ ऑगस्ट रोजी त्याचा संशयास्पद मृत्यू झाला असून रुग्णालय परिसरात मृत्यू बाबत उलट सुलट चर्चा होत आहेत. या बाबत अधिक माहिती अशी की, सोनपेठ तालुक्यातील थडीउक्कडगाव येथे मध्यप्रदेश येथील रामु शुक्ला बावणे याने २ जुलै रोजी त्याची पत्नी करीश्माचा खून केल्याची घटना उघड झाल्यानंतर त्याला जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते.

सारांश
सोमवारी नांदेड येथे इनकॅमेरा होणार शवविच्छेदनमृत्यू बाबात उलट सुलट चर्चामाहिती मिळताच परभणीतील अधिकारी घटनास्थळी दाखल

कारागृहात तब्येत बिघडल्याने ३१ जुलै रोजी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा ४ ऑगस्ट रोजी संशयास्पदरित्या मृत्यू झाला. (Murder case) मृत्यू बाबत उलटसुलट चर्चा होत असल्याने त्याचे शवविच्छेदन सोमवार ५ ऑगस्ट रोजी नांदेड येथे न्यायाधिश आणि पोलीस अधिकार्‍यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन इनकॅमेरा होईल, अशी सुत्रांची माहिती आहे.

मृत्यू बाबात उलट सुलट चर्चा

मागील चार दिवसांपासून आरोपी राजू बावणे याची प्रकृती बिघडल्याने (District Hospital) परभणी जिल्हा रुग्णालयातील अस्थिव्यंग विभागात उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आले होते. त्याचा हा मृत्यू नसून त्याने आत्महत्या (Murder case) केल्याची चर्चा रुग्णालय परिसरात आहे. मात्र रुग्णालय व पोलीस प्रशासनाने याबाबत दुजोरा दिला नाही.

माहिती मिळताच परभणीतील अधिकारी घटनास्थळी दाखल

जिल्हा सामान्य रुग्णालयात (District Hospital) वैद्यकीय राजू बावणे याच्या मृत्युची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, शहर उपविभागीय अधिकारी दिनकर डंबाळे, स्थागुशाचे पोनि. अशोक घोरबांड, पोनि. कामठेवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांच्या पोलीस, रुग्णालयातील अधिकारी दाखल झाले.

You Might Also Like

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २९ मे रोजी हिंगोलीत

Hingoli Police: हिंगोलीत पोलिस अधिक्षकांनी बँक अधिकार्‍यांना दिल्या खबरदारीच्या सूचना

Hingoli Water supply: हिंगोली शहरात सहाव्या दिवशी पाणीपुरवठा सुरू

Heavy rain: औरादमध्ये अतिवृष्टी: दीड तासात 88 मिमी पाऊस

Parbhani Police: परभणीत पोलिसांच्या पथकाला जुगार्‍यांची मारहाण

TAGGED: Brutal murder, district hospital, Parbhani Murder case
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Washim: वाकद येथील एकाच शेतकरी कुटुंबाने केले 22 जलतारा-ठाकूर कुटुंबाचा आदर्श 

web editorngp web editorngp March 25, 2025
Hingoli Accident: कार-स्कुटी अपघातात व्यापार्‍याचा मृत्यू
Parbhani: क्षुल्लक कारणावरून महिलेस बॅटने मारहाण
Hyderabad News : महापालिका अधीक्षकांच्या घरावर छापा; केले इतके कोटी रुपये जप्त
Gondia: बिबट्याच्या हल्ल्यात ३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

CM Devendra Fadnavis
मराठवाडाराजकारणहिंगोली

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २९ मे रोजी हिंगोलीत

May 22, 2025
Hingoli Police
मराठवाडाहिंगोली

Hingoli Police: हिंगोलीत पोलिस अधिक्षकांनी बँक अधिकार्‍यांना दिल्या खबरदारीच्या सूचना

May 22, 2025
Hingoli Water supply
मराठवाडाहिंगोली

Hingoli Water supply: हिंगोली शहरात सहाव्या दिवशी पाणीपुरवठा सुरू

May 22, 2025
Heavy rain
मराठवाडालातूर

Heavy rain: औरादमध्ये अतिवृष्टी: दीड तासात 88 मिमी पाऊस

May 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?