देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani News : संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani News : संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या

Digital Nagpur
Last updated: 2025/03/08 at 4:31 PM
By Digital Nagpur Published March 8, 2025
Share

परभणी/जिंतूर (Parbhani) :-  मस्साजोगचे सरपंच स्व संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात (Fast Track Court) खटला चालवून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी शिवाय सह आरोपीची पुरवणी आरोप पत्रामध्ये नावे समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी सकल मानवतावादी नागरिकांकडून दिनांक 8 मार्च रोजी जिंतूर कडकडीत बंद ठेऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

सह आरोपींची पुरवणी आरोप पत्रात नावे घेण्याची मागणी

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचे (Murder) समाज माध्यमांमध्ये फोटो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यसह जिंतूर तालुक्यामध्ये आरोपी विरोधात संतापाची लाट उसळली आहे म्हणून या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी. हत्येप्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी.

हत्येच्या दिवशी आरोपींना सहकार्य करणारे सर्व पोलीस काही दोषी राजकीय नेते त्यांनाही सहआरोपी करत पुरवणी आरोपत्रात त्यांची नावे घेत इतर आरोपींना तात्काळ अटक करून कार्यवाही करावी अशीही मागणी करण्यात आली आहे दरम्यान या मागण्यांच्या समर्थनार्थ आणि स्व संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी जिंतूर तालुक्यातील सकल मानवतावादी नागरिकांनी एकत्र येत शहर कडकडीत बंद केले यावेळी व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून आपापली प्रतिष्ठाने बंद ठेऊन सहकार्य केले आहे यावेळी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे
निवेदनावर सकल मानवतावादी नागरिकांच्या सह्या आहेत

You Might Also Like

Heartfulness : हार्टफुलनेसकडून हिंगोलीत पोलिसांसाठी ध्यान व योग

Police Patil Exam: जिल्ह्यातील ३४३ पदांसाठी पोलीस पाटील पदभरती परीक्षा शांततेत

Shree Shiv Chhatrapati Gaurav Award: श्री शिवछत्रपती गौरव पुरस्कार २०२६ साठी प्रस्ताव दाखल करण्यासाठी आवाहन

Illegal liquor Case: आखाडा बाळापूर पोलीस स्थानक हद्दीत पाच ठिकाणी अवैध दारू विरूद्ध कार्यवाही

Cattle Slaughter Case: कळमनुरीत गोवंशीय बैलांची कत्तलीसाठी निर्दयी वाहतूक

TAGGED: Fast Track Court, murder, Santosh Deshmukh
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भवाशिम

Manora : पोहरादेवी यात्रेसाठी सर्वांनी सहकार्य करावे – मंत्री संजय राठोड ‌

Digital Nagpur Digital Nagpur April 2, 2025
Police Bullet Riding: परभणीतील गंगाखेड शहरात पोलीस व महसूल प्रशासनाची बुलेट स्वारी
Indian Agniveer: अग्निविरांना मिळणार रोजगार व स्वयंरोजगाराची संधी
Pandharkawda crime : दोन वाहनातून १३ जणावरांची सुटका; २६ लाख १५ हजाराचा मुद्देमाल जप्त
Rain Storm wind: वादळ वार्‍याने धानपीक भूईसपाट
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Heartfulness
मराठवाडाहिंगोली

Heartfulness : हार्टफुलनेसकडून हिंगोलीत पोलिसांसाठी ध्यान व योग

February 9, 2026
Police Patil Exam
मराठवाडाहिंगोली

Police Patil Exam: जिल्ह्यातील ३४३ पदांसाठी पोलीस पाटील पदभरती परीक्षा शांततेत

February 8, 2026
Shree Shiv Chhatrapati Gaurav Award
मराठवाडाहिंगोली

Shree Shiv Chhatrapati Gaurav Award: श्री शिवछत्रपती गौरव पुरस्कार २०२६ साठी प्रस्ताव दाखल करण्यासाठी आवाहन

February 8, 2026
Illegal liquor Case
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Illegal liquor Case: आखाडा बाळापूर पोलीस स्थानक हद्दीत पाच ठिकाणी अवैध दारू विरूद्ध कार्यवाही

February 8, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?