देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani Police Bharti: पोलीस भरती; पोलीस अधीक्षकांकडून जागा बदलाची घोषणा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani Police Bharti: पोलीस भरती; पोलीस अधीक्षकांकडून जागा बदलाची घोषणा
मराठवाडाकरीअरपरभणी

Parbhani Police Bharti: पोलीस भरती; पोलीस अधीक्षकांकडून जागा बदलाची घोषणा

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/17 at 8:16 PM
By Deshonnati Digital Published June 17, 2024
Share
Police Bharti

परभणी (Parbhani Police Bharti) : जिल्हा पोलीस दलात १४१ रिक्त पदांची भरती प्रक्रीया राबविण्यात येत असून त्याची शारीरिक चाचणी बुधवार १९ जून पासून सुरू होणार आहे. ही भरती प्रक्रीया कृषि विद्यापीठातील अश्वमेध मैदानावर होणार आहे, अशी माहिती (Police Bharti) जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सोमवार १७ जून रोजी आयोजीत पत्रकार परिषदेत पोलीस भरती संबंधी माहिती देण्यात आली.

सारांश
परभणी पोलीस भरती; कृषी विद्यापीठाच्या मैदानावर१९ जून पासून सुरू होणार भरती प्रक्रियावाहतूक, मॉर्निंग वॉक बंदएकाच वेळी दुसर्‍या पदाची शारीरिक चाचणी

परभणी पोलीस भरती; कृषी विद्यापीठाच्या मैदानावर

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. अशोक घोरबांड, पोनि. चव्हाण उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना पोलीस अधीक्षक परदेशी म्हणाले की, परभणी जिल्हा पोलीस दलातील १११ पोलीस शिपाई (Police Bharti) आणि ३० चालक शिपाई या दोन पदासाठीची शारीरिक चाचणीची प्रक्रीया बुधवार १९ जून पासून सुरू होणार आहे. जिल्ह्यातील पदभरतीसाठी ऑनलाईन पध्दतीने उमेदवारांची आवेदन पत्रे मागविण्यात आली होती. त्यामध्ये ११ हजार ४ उमेदवारांनी ज्यात (Police Bharti) पोलीस शिपाई १११ पदासाठी ६ हजार ४६४ आणि पोलीस चालक ३० पदासाठी ४ हजार ५४० उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत.

१९ जून पासून सुरू होणार भरती प्रक्रिया

उमेदवारांना पावसामुळे ऐनवेळी अडचण येऊ नये म्हणून जिल्हा (Police Headquarters) पोलीस मुख्यालयाच्या मैदाना ऐवजी ही प्रक्रीया वसंतराव नाईक मराठवाडा (Agricultural University) कृषि विद्यापीठाच्या अश्वमेध या मैदानावर प्रत्येक दिवशी १ हजार उमेदवारांची शारीरिक चाचणी पार पडणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी बदललेले ठिकाण लक्षात घेऊन ज्या दिवशी शारीरिक चाचणी असेल त्या दिवशी पहाटे ४.३० च्या अगोदर मैदानावर उपस्थित राहावे. ही संपूर्ण प्रक्रीया आधुनिक तंत्रज्ञान आरएफआयडी, सीसीटिव्ही निरीक्षणाखाली पार पडणार आहे. या संपूर्ण काळात पोलीस अधीक्षक (Police Bharti) आणि अप्पर पोलीस अधीक्षक हजर असणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी आपल्या गुणवत्तेवर विश्वास ठेवून भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे. तसेच कोणी अनुचीत प्रलोभन दाखवत असल्यास (Police Administration) पोलीस प्रशासनाकडे संपर्क करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी पत्रकार परिषदेत केले.

वाहतूक, मॉर्निंग वॉक बंद

भरती प्रक्रिया कालावधीत विद्यापीठात येणार्‍या जाणार्‍या नागरीकांना, वाहतुकीला बंद करण्यात आली आहेत. तसेच मॉर्निंग वॉकला येणार्‍या नागरीकांनासाठी ही बंद असणार आहे.

एकाच वेळी दुसर्‍या पदाची शारीरिक चाचणी

जर उमेदवारांची एकाच वेळी दुसर्‍या पदाची शारीरिक चाचणी होणार असल्यास उमेदवाराने योग्य पुरावे सादर केल्यास, त्यास दुसरी (Police Bharti) शारीरिक चाचणीची तारीख देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी जिल्हा (Police Administration) पोलीस प्रशासनाकडे तशी विनंती करणे गरजेचे आहे.

You Might Also Like

Hingoli inspection: हिंगोलीत सिल ठोकलेल्या मास विक्रीच्या दुकानांची मुख्याधिकाऱ्यांनी केली पाहणी

Blood Donation Camp: साई माऊली मंदिरात रक्तदान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद

Hingoli forest area: हिंगोली जिल्ह्यातील जंगल भागात वन्य प्राणी गणनेसाठी उभारले 40 मचान

Woman dead body: औंढा नागनाथ बस स्थानकाच्या परिसरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

Bus driver trapped: बसचा बलून फुटल्याने हौजींगजवळ अडकलेल्या चालकाला दोन तासाच्या प्रयत्नानंतर काढले सुखरूप बाहेर

TAGGED: Agricultural University, Parbhani Police Bharti, police administration, Police Bharti, Police Headquarters
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Risod
वाशिमक्राईम जगत

Risod: वेडसर मुलानेच भर दिवसा पाठवले वडीलांना यमसदणी!

Deshonnati Digital Deshonnati Digital January 8, 2025
Agricultural Committee: शेतकर्‍यांचे शोषण; भुईमुगाच्या कट्टीवरून शेतकर्‍यांचा संताप
Parbhani case: तीस कोटी घेऊन भिशी चालक फरार; गुंतवणूकदार हतबल, तोंड दाबून बुक्क्यांचा मार
Sanjay Deshmukh: मराठा समाजासह सर्व समाजाच्या समस्या देशाच्या संसदेतून सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार – नवनिर्वाचित खा. संजय देशमुख
गंगेत घोडं न्हालं!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli inspection
मराठवाडाहिंगोली

Hingoli inspection: हिंगोलीत सिल ठोकलेल्या मास विक्रीच्या दुकानांची मुख्याधिकाऱ्यांनी केली पाहणी

May 12, 2025
Blood Donation Camp
मराठवाडाआरोग्यहिंगोली

Blood Donation Camp: साई माऊली मंदिरात रक्तदान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद

May 12, 2025
Hingoli forest area
मराठवाडाहिंगोली

Hingoli forest area: हिंगोली जिल्ह्यातील जंगल भागात वन्य प्राणी गणनेसाठी उभारले 40 मचान

May 12, 2025
Woman dead body
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Woman dead body: औंढा नागनाथ बस स्थानकाच्या परिसरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

May 12, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?