देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani Police: व्यापार्‍याला खंडणी मागणारे तिघे पोलिसांच्या जाळ्यात
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani Police: व्यापार्‍याला खंडणी मागणारे तिघे पोलिसांच्या जाळ्यात
मराठवाडापरभणी

Parbhani Police: व्यापार्‍याला खंडणी मागणारे तिघे पोलिसांच्या जाळ्यात

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/18 at 5:39 PM
By Deshonnati Digital Published August 18, 2024
Share
Police

परभणी (Parbhani Police) : शहरातील एका औषधी व्यवसायिकास अज्ञातांनी फोन करुन २५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास नातू आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. सदर प्रकरणी (Parbhani Police) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, नवा मोंढा पोलीस ठाण्यात एका औषधी व्यापार्‍याने तक्रार दिली होती. आरोपींनी त्यांना फोन करुन खंडणीची मागणी केली. रक्कम न दिल्यास मुलगा, नातवाला जीवे मारण्याची धमकी दिली. व्यापार्‍याला विश्वास बसावा म्हणून त्यांच्या मोबाईलवर फोटो देखील टाकले. सदर प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यावर पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी स्थागुशाला तपास करण्याचे आदेश दिले. पोनि. अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनात पथके तयार करण्यात आली.

पारंपारिक तपासाला तांत्रिक कौशल्याची जोड देत करण प्रकाश पाईकराव, विलास बाळासाहेब जोगदंड, राहूल किशनराव पाईकराव या तीन आरोपींना (Parbhani Police) पोलीसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई पोनि. अशोक घोरबांड, सपोनि. पांडूरंग भारती, राजू मुत्तेपोड, पोउपनि. चंदनसिंह परिहार, अजित बिरादार, गोपीनाथ वाघमारे, पोलीस अंमलदार दिलावर पठाण, बाळासाहेब तुपसुंदरे, रवि जाधव, सिध्देश्वर चाटे, शेख रफिक, निलेश परसोडे, नामदेव डुबे, गणेश कौटकर, बालाजी रेड्डी, काळे यांच्या पथकाने केली.

You Might Also Like

Hingoli Gov Hospital: हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात परिसेविका व अधिपरीचारीकांचे काळ्या फिती लावून कामकाज

Collector Rahul Gupta: दूध व अंडी उत्पादनात जिल्हा स्वयंपूर्ण होण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

World Population Day: जागतिक लोकसंख्या दिन, सप्ताहात १९ स्त्रियांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यशस्वी

Hingoli Encroachment: हिंगोलीतील अतिक्रमण न. प.च्या पथकाने हटविले; रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

Hingoli Municipal Corporation: पोलिसांपाठोपाठ आता न.प. पथकाकडूनही शाळा, महाविद्यालय परिसरातील पानटपर्‍यांवर छापे

TAGGED: Parbhani police
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
बीडक्राईम जगतमहाराष्ट्रराजकारण

Beed Murder Case: ‘मोठ्या माशांना’ वाचवण्यासाठी ‘छोटा मासा’ मारला जाऊ शकतो – वडेट्टीवार

Deshonnati Digital Deshonnati Digital January 2, 2025
Parbhani trolley Accident: परभणीच्या कोद्री रस्त्याच्या घुळतीवर ट्रॉली पलटी
Indrayani Bridge Collapsed: इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला शोक
Agricultural Sanjeevani Project: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत साटकला मशाल फेरी
School Student kidnapping: चाकुरात अल्पवयीन शाळकरी विद्यार्थ्यांच्या अपहरणाच्या चर्चेला उधाण?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli Gov Hospital
मराठवाडाआरोग्यहिंगोली

Hingoli Gov Hospital: हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात परिसेविका व अधिपरीचारीकांचे काळ्या फिती लावून कामकाज

July 15, 2025
Collector Rahul Gupta
मराठवाडाहिंगोली

Collector Rahul Gupta: दूध व अंडी उत्पादनात जिल्हा स्वयंपूर्ण होण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

July 15, 2025
मराठवाडाहिंगोली

World Population Day: जागतिक लोकसंख्या दिन, सप्ताहात १९ स्त्रियांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यशस्वी

July 15, 2025
Hingoli Encroachment
मराठवाडाहिंगोली

Hingoli Encroachment: हिंगोलीतील अतिक्रमण न. प.च्या पथकाने हटविले; रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

July 15, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?