देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani Police: अबब…रस्त्यावर चक्क एकाच क्रमांकाची दोन वाहने
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani Police: अबब…रस्त्यावर चक्क एकाच क्रमांकाची दोन वाहने
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Police: अबब…रस्त्यावर चक्क एकाच क्रमांकाची दोन वाहने

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/03 at 9:36 PM
By Deshonnati Digital Published July 3, 2024
Share
Police

परभणी शहरातील वसमत, रोडवर आला प्रकार निदर्शनास

परभणी (Parbhani Police) : एकाच क्रमांकाची असलेल्या दोन दुचाक्या रस्त्यावर धावत असल्याचा प्रकार (Parbhani city) परभणी शहरातील वसमत रोडवर काही जणांच्या लक्षात आला. त्यांनी याची माहिती पोलिसांना (Parbhani Police) दिली. शहर वाहतूक शाखेकडून सदर वाहनांचा शोध घेतला जात आहे. चोरीची, बनावट क्रमांक असलेली वाहने रस्त्यावर धावत असल्याचे प्रकार पुढे आले आहेत. आता वसमत रोडवर दोन दुचाकी सारख्याच क्रमांकाच्या असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या दोन्ही एकाच कंपनीच्या असून मॉडेल देखील सारखाच होता. (same number vehicles) दोन्ही गाड्यांवर प्रत्येकी ट्रिपल सीट बसून जात होते. हे वाहन चोरीचे आहे का? दोन्ही वाहनांपैकी कोणत्या गाडीचा नंबर योग्य होता हे पाहणे महत्वाचे आहे. विशेष म्हणजे सदर वाहनाची नोंद ऑनलाईन प्रणालीवर दाखवत नव्हती.

सारांश
परभणी शहरातील वसमत, रोडवर आला प्रकार निदर्शनासदोन्ही दुचाकींचा शोध सुरू

दोन्ही दुचाकींचा शोध सुरू

एकाच क्रमांकाच्या दोन दुचाकी धावत असल्याबाबत माहिती मिळाली आहे. वसमत रोडवर आणि इतर ठिकाणी सदर वाहनाचा शोध घेण्यात आला. नागरीकांना देखील एकाच क्रमांकाची दोन वाहने आढळून आल्यास त्यांनी याची माहिती (Parbhani Police) पोलिसांना द्यावी. योग्य माहिती देणार्‍यांना बक्षीस देण्यात येईल.
– मकसुद पठाण, पोलीस उपनिरीक्षक, शहर वाहतूक शाखा, परभणी.

You Might Also Like

Jyoti Malhotra: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी ‘ही’ युट्यूबर..देशद्रोहाचा आरोप!

Department of Education: नारायणा स्कूलवर मनसेचा हल्लाबोल!

Health Camps: 40 लाख महिलांसाठी आरोग्य सुरक्षेचा कार्यक्रम हाती घेणार उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे!

Nanded : वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना

Nanded : मंत्री विजय शाह यांच्या विरोधात नांदेडात काँग्रेसची निदर्शने

TAGGED: Parbhani Accident, Parbhani Burglary, ​​Parbhani city, Parbhani Collector, Parbhani Crime, Parbhani police, same number vehicles
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Bird flu disease
मराठवाडाआरोग्यहिंगोली

Bird flu disease: जिल्ह्यात बर्ड फ्लू आजाराने रुग्ण बाधित होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात

Deshonnati Digital Deshonnati Digital February 5, 2025
Kalamanuri municipal: नळाला पाणी येत नसल्याने संतप्त नागरिकांचा नगरपालिका प्रशासनाच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यास घेराव
MLA Rajesh Vitekar: दोषी अधिकार्‍याकडून व्याजासह रक्कम वसूल करणार
Selu Crime: अबब…चक्क विहिरीत आढळले स्त्री जातीचे अर्भक
Gram Panchayat: वादग्रस्त सचिव दिघोळे यांच्या अधिनस्त ग्राम पंचायतीची सखोल तपासणी करावी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Jyoti Malhotra
Breaking Newsक्राईम जगतदिल्लीदेश

Jyoti Malhotra: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी ‘ही’ युट्यूबर..देशद्रोहाचा आरोप!

May 17, 2025
Department of Education
लातूरकरीअरमराठवाडा

Department of Education: नारायणा स्कूलवर मनसेचा हल्लाबोल!

May 17, 2025
Health Camps
नांदेडआरोग्यमराठवाडा

Health Camps: 40 लाख महिलांसाठी आरोग्य सुरक्षेचा कार्यक्रम हाती घेणार उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे!

May 17, 2025
मराठवाडानांदेड

Nanded : वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना

May 17, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?