देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani Police: परभणीत १२ बैलाची वाहतूक करणारे दोन वाहन पोलीसांनी पकडले..!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Police: परभणीत १२ बैलाची वाहतूक करणारे दोन वाहन पोलीसांनी पकडले..!

Digital Nagpur
Last updated: 2025/06/13 at 9:16 PM
By Digital Nagpur Published June 13, 2025
Share
Parbhani Police

दोन चालकासह दोन जणावर गुन्हा दाखल १२ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

परभणी (Parbhani Police) : सेलू शहरातील राष्ट्रीय महामार्ग ५४८ बी देवगाव फाटा पाथरी या रस्त्यावर सेलु परिसरात दोन वाहने गस्तीवरील पोलीस पथकाने रायगड कॉर्नर वरून पाठलाग करत पाथरी रस्त्यावरील नूतन कॉटन जिनिंग समोरील रस्त्यावर ताब्यात घेतले आहे. या (Parbhani Police) दोन वाहनातून १२ गोमुंश बैलासह १२ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही (Parbhani Police) घटना १२ जून रोजी मध्यरात्री २:२० वाजता घडली असून गुन्हा पहाटे ५:५५ वाजता दाखल करण्यात आला आहे. याबाबत पो लीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे शहरातील रायगड कॉर्नर परिसरात रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार, पोलीस नायक सर्वश्री सोपान बारवकर, जगन्नाथ मुंढे, गजानन जायभाय, मनोहर कोपनार ,यांच्या पथकाने ताडपत्री बांधून आलेली दोन वाहने थांबविण्याचा प्रयत्न केला असता दोन वाहनाच्या चालकाने वाहने न थांबविता सुसाट वेगाने पाथरीच्या दिशेने नेत असताना पोलीसांनी पाठलाग करून नूतन कॉटन जिनिंग च्या समोर पकडले.

या दोन्ही वाहनात मिळून १२ गोवंश बैल होते. आरोपीसह दोन्ही वाहने ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीस्तव पोलीस ठाण्यात लावण्यात आले. ही कार्यवाही १२ जून रोजी मध्यरात्री २:२० वाजता करण्यात आली. (Parbhani Police) दोन्ही वाहन आणि १२ बैल असा १२लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक गणेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र प्राणी संरक्षण व विविध कलमानुसार मो.फैजान शेख सगीर वय २१ वर्षे चालक राहणार इस्लामपुरा सावदा तालुका रावेर जिल्हा जळगाव, सलमान इसाक कुरेशी वय २१ वर्षे खाजा नगर वरणगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव ,शेख हयात शेख मासूम वय २५ वर्षे चालक राहणार मन्यार मोहल्ला चिनावल तालुका रावेर जिल्हा जळगाव, शेख आपेश शेख एजाज वय २० वर्षे खाजा नगर सावदा तालुका रावेर जिल्हा जळगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश पुलाते पुढील तपास करत आहेत. दरम्यान सेलू शहरातून सेलू ते परभणी व सेलू ते पाथरी या रस्त्यावर पाथरी आणि परभणी येथील जनावराच्या आठवडी बाजारच्या पूर्वी सर्रासपणे गोवंश बैल भरून वाहतूक करण्यात येत असते ते या पकडलेल्या वाहनावरून स्पष्ट झाले आहे.

You Might Also Like

Assault and threats : मारहाण करून जीवे मारण्याची धमकी.

Silt removal : शिर्रेहक शहा बाबा तलावातून गाळ उपसा सुरू

‘Hind-Di-Chadar’ program : हिंद-दी-चादर कार्यक्रमानिमित्त नरसी नामदेव येथे होणाऱ्या वारकरी संमेलन प्रचाररथाला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट

18th Scout guide : अठरावा स्काऊट गाईड जिल्हा मेळावा थाटात संपन्न

Illegal sand mining : सेनगाव येथे बेकायदेशीर वाळू उत्खननावर महसूल व पोलिसांची कारवाई

TAGGED: Parbhani police
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Health Camp
विदर्भआरोग्यवाशिम

Health Camp: भूमिपुत्र कडून मोप यथे आरोग्य शिबिर व सत्कार समारंभ!

Digital Nagpur Digital Nagpur July 18, 2025
Vehicle Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, दुसरा गंभीर जखमी
Manora Agriculture: पाठपुरावा करूनही पंचनामे करण्यास टाळाटाळ!
Aniyatkalik Publication: स्वा. रा. ती. म. विद्यापीठात ‘ज्ञानतीर्थ वार्ता’ अनियतकालिकाचे प्रकाशन!
Zadhipatti Natya Sammelan: देसाईगंज येथे आजपासून दोन दिवसीय पाचवे झाडीपट्टी नाट्य संमेलन
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Assault and threats : मारहाण करून जीवे मारण्याची धमकी.

January 18, 2026
मराठवाडाहिंगोली

Silt removal : शिर्रेहक शहा बाबा तलावातून गाळ उपसा सुरू

January 18, 2026
मराठवाडाहिंगोली

‘Hind-Di-Chadar’ program : हिंद-दी-चादर कार्यक्रमानिमित्त नरसी नामदेव येथे होणाऱ्या वारकरी संमेलन प्रचाररथाला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट

January 18, 2026
मराठवाडाहिंगोली

18th Scout guide : अठरावा स्काऊट गाईड जिल्हा मेळावा थाटात संपन्न

January 18, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?