Parbhani:- महावितरणचे दुर्लक्ष, फुज कॉल ला कोणी उत्तर द्यायला तयार नाही व अधिकाऱ्यांशी सवांद साधण्याचा प्रयत्न केला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन नॉट रिचबल !
परभणी शहरतील विद्युत पुरवठा (Power supply) महावितरण कंपनीच्या जिंतूर रोड येथील सेक्शन येथे पुरवठा नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे आज परभणी शहरातील आज सकाळी विविध नगर व मुख्य बाजार वीज गुल होती. ११ वाजेपासुन दुरुस्तीचे काम सुरू आहे. आठ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता महावितरण कंपनी शाखा क्रमांक चार कडुन वर्तवली जात आहे..