देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: फेरीवाल्यांवर कडक कारवाई करावी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडापरभणी

Parbhani: फेरीवाल्यांवर कडक कारवाई करावी

admin1
Last updated: 2025/02/08 at 3:21 PM
By admin1 Published February 8, 2025
Share

परभणी (Parbhani) :- शहरातील अनाधिकृत फेरीवाल्यांवर कडक कारवाई करावी, या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या (Shivsena)वतीने शुक्रवार ७ फेब्रुवारी रोजी मनपा प्रशासनाला देण्यात आले.

हातगाडे चालकांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी

परभणी शहर महापालिका (Parbhani City Municipality) हद्दित असलेल्या जिंतूर रोड, वसमत रोड, सुभाष रोड व परभणी शहरांतर्गत येणार्‍या रस्त्यांवर फेरीवाले, हातगाडीवाले हे न फिरता एकाच जागी उभे राहून आपला व्यवसाय करत आहेत. यामुळे वाहनांची रहदारी व नागरीकांना अडथळा निर्माण होत आहे. तसेच व्यापार्‍यांनी आपल्या प्रतिष्ठाणासमोर हातगाडे उभे केल्याने अडचणीत अधिक भर पडत आहे. शहरातील हातगाडे हे अनाधिकृत असून यांना महानगर पालिकेचा परवाना बंधनकारक असतो. मात्र त्यांची मनपाकडे कुठलीच नोंद नाही. या हातगाडे चालकांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. कारवाई न झाल्यास शिव जयंती उत्सवानंतर शिवसेना स्वत: कायदा हातात घेऊन कारवाई करेल, असे निवेदनात नमुद केले आहे.

या निवेदनावर शिवसेना नेते आनंद भरोसे, बाळासाहेब पानपट्टे, सचिन पाटील, बालाजी मोहिते, दिपक शिंदे, गिता सुर्यवंशी, कल्पना दळवी, बालिका सुरनर, पूजा मोरे, दासराव रणेर, सुनील खुळे, प्रविण गायकवाड, व्यंकटी जावळे, रामेश्वर जावळे, निरज बुचाले, संदीप शिंदे, दिपक शिंदे, महेश जाधव आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

You Might Also Like

MLA Dr. Ratnakar Gutte: परभणीत युती नको, जनतेला स्वतंत्र पर्याय देऊ: आ. डॉ. रत्नाकर गुट्टे

Parbhani Brass Seized: परभणीच्या झोला येथे ५० ब्रास वाळु साठा जप्त…!

Parbhani Crime: परभणीत गावठी कट्टा व जीवंत काडतुसासह तरूण जेरबंद

Kalmanuri Crime Case: कोंढुरमध्ये ६५ वर्षीय वृद्धाचा धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खून

Science Exhibition: कळमनुरी येथील गुलाम नबी आझाद उर्दू शाळेतील विज्ञान प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद

TAGGED: Parbhani City Municipality, shivsena
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भचंद्रपूर

Chandrapur : आरक्षणासाठी आदिवासींचा एल्गार

admin1 admin1 September 19, 2025
India Nuclear Submarine: भारताची चौथी आण्विक पाणबुडी लॉन्च; असा करणार शत्रूचा पराभव!
Fertilizer Rates Rise: रासायनिक खतांचे दर पुन्हा वाढले; ‘लिंकिंग’च्या मार्‍याने शेतकरी हतबल
Brewery Case: प्राणहिता नदीपात्रातील दारूभट्टी केली उध्वस्त
Parbhani : प्रहार जनशक्ती पक्षाचे मुंडण आंदोलन…!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

MLA Dr. Ratnakar Gutte
मराठवाडापरभणीराजकारण

MLA Dr. Ratnakar Gutte: परभणीत युती नको, जनतेला स्वतंत्र पर्याय देऊ: आ. डॉ. रत्नाकर गुट्टे

December 16, 2025
Parbhani Brass Seized
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Brass Seized: परभणीच्या झोला येथे ५० ब्रास वाळु साठा जप्त…!

December 16, 2025
Parbhani Crime
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Crime: परभणीत गावठी कट्टा व जीवंत काडतुसासह तरूण जेरबंद

December 16, 2025
Kalmanuri Crime Case
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Kalmanuri Crime Case: कोंढुरमध्ये ६५ वर्षीय वृद्धाचा धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खून

December 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?