देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: नागरिकांच्या उन्हापासुन बचावासाठी महानगरपालिका सज्ज
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
Breaking Newsआरोग्यपरभणीमराठवाडा

Parbhani: नागरिकांच्या उन्हापासुन बचावासाठी महानगरपालिका सज्ज

Digital Nagpur
Last updated: 2024/05/28 at 1:56 PM
By Digital Nagpur Published May 28, 2024
Share

परभणी(Parbhani):- शहर महानगरपालिकेने वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या बचावासाठी क्यूआरटी पथकाची(QRT) स्थापना केली आहे.

सारांश
डॉक्टर, एमपीडब्ल्यू कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्तीउपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयांत पाठविण्याची व्यवस्थापरभणीत तापमानाचा यंदाचा उच्चांकमहानगरपालिका सज्ज

डॉक्टर, एमपीडब्ल्यू कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती

पथकात ॲम्बुलन्ससह(Ambulance) तज्ञ डॉक्टर, एमपीडब्ल्यू कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शहरासह जिल्हाभरात मागील काही दिवसांपासून तापमानाचा (Tempreture)पारा ४५ अंश पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील नागरिक वाढत्या तापमानापासून हैराण झाले आहेत. त्यावर उपाययोजना म्हणून परभणी शहर महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या उन्हापासून बचावासाठी किंवा क्यूआरटी पथकाची स्थापना केली आहे.

उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयांत पाठविण्याची व्यवस्था

सदरील ॲम्बुलन्स ही शहरातील विविध भागात तैनात करण्यात आली आहे राजगोपालचारी उद्याण, नारायण चाळ, जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका परिसर खानापूर फाटा, अपना कॉर्नर, विसावा फाटा आणी एमआयडीसी (MIDC)आदीसह शहराच्या विविध भागांत क्यूआरटी पथक अंम्बुलन्ससह थांबणार आहे. या पथकामध्ये वाढत्या उन्हापासून बचावासाठी नागरिकांना व्यवस्था करण्यात आली आहे. मळमळ होणे किंवा ऊन लागल्याची लक्षणे जाणवणे, चक्कर येणे ,थकवा येणे अशी लक्षणे जाणवल्यास योग्य तो उपचार करण्यात येणार आहे. रूग्ण गंभीर (severe)असल्यास पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयांत पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटर (युपीएचसी) या मार्फत देखील सल्ला व उन्हापासून बचाव कसा करावा? त्याचा काय परिणाम होतो? आदींची माहिती व जनजागृती शहरातील विविध ठिकाणी करण्यात येत आहे. या पथकामार्फत ऊन लागलेल्या रुग्णांची नोंद देखील घेण्यात येत आहे.

परभणीत तापमानाचा यंदाचा उच्चांक

शहरात मागील शनिवारी वर्षातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. शनिवारी शहरीचे तापमान ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. तसेच काल रविवार देखील तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रधुनाथ गावडे यांनी देखील वाढत्या ऊन्हापासून नागरिकांना बचावाचे आवाहन केले आहे. तसेच महापालिकेने देखील याविषयी तात्काळ कार्यवाही करत क्यूआरटी पथकाची स्थापना केली आहे.

महानगरपालिका सज्ज

सततच्या वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर परभणी शहर महापालिकेच्या वतीने क्यूआरटी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पथकात एका सुसज्य ॲम्बुलन्ससहित एक तज्ञ डॉक्टर, एमपीडब्ल्यू कर्मचारी आणि अन्य एक ते दोन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.शहरातील विविध भागांमध्ये हे पथक थांबणार आहे. याद्वारे वाढत्या उन्हापासून नागरिकांच्या बचावासाठी सल्ला देणे जनजागृती करणे आणि ऊन लागलेल्या नागरिकांस ताबडतोब वैद्यकीय सुविधा मिळविण्या मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे.

You Might Also Like

Road Accident : परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अ‍ॅटो मधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Sukliveer Sword Attack: सुकळीवीर येथे किचन ओट्याच्या कामावरून वाद; तलवारीच्या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी

Workers Union March: कामगारहिताचे कायदे रद्द केल्याचा निषेध!

Parbhani Bus Accident: परभणीत रस्ता सोडून बस खडली पुलाखाली उतरली; दहा प्रवासी जखमी…!

Mahashivratri Bhagar: महाशिवरात्री निमित्त भगरीच्या सेवनाबाबत नागरिकांनी घ्यावी काळजी..

TAGGED: Ambulance, MIDC, QRT, severe, Tempreture
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
government
विदर्भयवतमाळ

Pusad government: अबब…शासकीय कार्यालयामध्ये शौचालया नाही, महिला कर्मचारी त्रस्त

Digital Nagpur Digital Nagpur August 11, 2024
Dr. Anil Bonde: डॉ. अनिल बोंडे यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी काँग्रेसची पोलीस आयुक्तालयात धडक
Tumsar-Ramtek Road: तुमसर ते रामटेक राष्ट्रीयमार्ग बनला नागरिकांसाठी जीवघेणा
Buthoda Accident: बुथोडा येथे टेम्पो उलटून दोन जण गंभीर जखमी
Illegal Bio-medicines: अनधिकृतरित्या जैव औषधी विक्री करणार्‍या आदिलाबाद येथील दोघांवर कारवाई
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Road Accident
मराठवाडापरभणी

Road Accident : परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अ‍ॅटो मधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

February 13, 2026
Sukliveer Sword Attack
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Sukliveer Sword Attack: सुकळीवीर येथे किचन ओट्याच्या कामावरून वाद; तलवारीच्या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी

February 12, 2026
Workers Union March
मराठवाडालातूर

Workers Union March: कामगारहिताचे कायदे रद्द केल्याचा निषेध!

February 12, 2026
Parbhani Bus Accident
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Bus Accident: परभणीत रस्ता सोडून बस खडली पुलाखाली उतरली; दहा प्रवासी जखमी…!

February 12, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?