देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: संलग्नला बसणार चाप; पोलिसांना बदलीच्या मुळ ठिकाणी जावे लागणार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाकरीअरपरभणी

Parbhani: संलग्नला बसणार चाप; पोलिसांना बदलीच्या मुळ ठिकाणी जावे लागणार

Digital Nagpur
Last updated: 2024/08/03 at 1:15 PM
By Digital Nagpur Published August 3, 2024
Share

परभणी(Parbhani) :- पोलीस अधिकारी व अंमलदार यांना संलग्न न करण्या बाबत अप्पर पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी पत्र काढत सर्व पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सूचना दिल्या आहेत. पोलीस दलात संलग्नच्या (Attached) नावाखाली वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना चाप बसणार आहे.

सारांश
कर्मचार्‍यांना विहित मुदतीत बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करणे आवश्यकसंलग्नच्या नावाखाली पोलीस एकाच ठिकाणी ठाण मांडून

कर्मचार्‍यांना विहित मुदतीत बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करणे आवश्यक

पोलीस अधिकारी व अंमलदार यांची सार्वत्रिक बदली प्रक्रिया व अपवादात्मक परिस्थितीत प्रशासकीय निकड समजून घटकस्तरावरील व परिक्षेत्रीय स्तरावरील बदली झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांना विहित मुदतीत बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करणे आवश्यक असते. मात्र घटक प्रमुख तसेच वरिष्ठ पर्यवेक्षिय अधिकारी विविध कारणांनी त्यांच्या घटकातील पोलीस अधिकारी, अंमलदार यांना त्यांच्या बदली ठिकाणाहून इतर ठिकाणी संलग्न करतात. पोलीस अधिकारी व अंमलदार यांना इतर ठिकाणी संलग्न करण्याबाबतची कोणतीही कायदेशीर व प्रशासकीय तरतूद नसल्याने यापुढे सदर अधिकार्‍यांना व अंमलदारांना संलग्न करण्यात येऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. घटकातील संलग्न असलेले अधिकारी, अंमलदार (executive) यांचा आढावा घेऊन त्यांना त्वरीत मुळ बदली ठिकाणी हजर होण्याचे निर्देश द्यावेत तसेच पुर्तता पाच दिवसात करावी, अशा सूचना अप्पर पोलीस महासंचालक यांनी दिल्या आहेत.

संलग्नच्या नावाखाली पोलीस एकाच ठिकाणी ठाण मांडून

पोलीस दलातील अंमलदार आणि कर्मचार्‍यांची दरवर्षांनी बदली होते. पोलीस अधिकार्‍यांची दोन वर्षाला तर अंमलदारांची पाच वर्षाला बदली करण्यात येते. काही पोलिसांनी संलग्नच्या नावाखाली आपले बस्तान एकाच ठिकाणी बसविले आहे. पोलीस अधिक्षक कार्यालयातील विविध तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी कर्मचारी वर्षानुवर्ष ठाण मांडून आहेत. या कर्मचार्‍यांची बदली झाली तरी सदरचे कर्मचारी वरिष्ठांच्या मर्जीतील असल्याने संलग्नचे आदेश काढून पुन्हा त्याच ठिकाणी सेवा बजावत असल्याचे नजरेस पडत आहेत. अशा कर्मचार्‍यांना आता चाप बसणार आहे.

You Might Also Like

Shiv Jayanti celebrations : यंदाचा शिवजन्मोत्सव जिजाऊंच्या लेकींच्या हाती

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

TAGGED: Attached, executive
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Buldhana Urban Bank
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Buldhana Urban Bank: कळमनुरीतील बुलढाणा अर्बन बँकेच्या तत्कालिन शाखा व्यवस्थापकासह दोघावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Digital Nagpur Digital Nagpur July 11, 2025
Zilla Parishad: आठ जि. प. सर्कलची आरक्षण सोडत जाहीर!
Parbhani committed suicide: परभणीत एकाने गळफास घेऊन केली आत्महत्या…!
accident: दोन दुचाकींची अमोरासमोर धडक
Chhatrapati Shivaji Maharaj: हिंगोली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भाजप तर्फे आनंदोत्सव!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

हिंगोलीमराठवाडा

Shiv Jayanti celebrations : यंदाचा शिवजन्मोत्सव जिजाऊंच्या लेकींच्या हाती

January 17, 2026
Sant Namdev Warkari Educational Institute
मराठवाडाहिंगोली

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

January 16, 2026
Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Shri Sarangaswamy Yatra
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?