देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: आत्महत्येचा थरार..! एकाच कुटुंबातील तिघांची रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या..!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani: आत्महत्येचा थरार..! एकाच कुटुंबातील तिघांची रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या..!

Digital Nagpur
Last updated: 2024/11/28 at 6:49 PM
By Digital Nagpur Published November 28, 2024
Share

परभणी/गंगाखेड(Parbhani):-  एकाच कुटुंबातील आई, वडील व मुलगी अशा तिघांनी रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या केल्याची घटना गुरुवार २८ नोव्हेंबर रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने गोदा काठ थरारला असुन आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट आहे.

सारांश
रेल्वे रुळावर डोकं ठेवून आत्महत्या केल्याच्या वृत्ताने परिसरात एकच खळबळरेल्वेसमोर रेल्वे रुळावर डोकं ठेवून आत्महत्या

रेल्वे रुळावर डोकं ठेवून आत्महत्या केल्याच्या वृत्ताने परिसरात एकच खळबळ

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड शहरातील ममता कन्या माध्यमीक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकाने पत्नी व मुलीसह गंगाखेड रेल्वे स्टेशनपासून जवळच परभणीकडे जाणाऱ्या लोहमार्गावर गोदावरी नदी पुलाच्या पुढे रेल्वे रुळावर डोकं ठेवून झोपत कोळसा वाहतूक करणाऱ्या माल वाहतूक रेल्वे खाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपुर्ण गोदाकाठ थरारला असुन माल वाहतूक रेल्वेसमोर रेल्वे रुळावर डोकं ठेवून आत्महत्या (suicide)केल्याच्या वृत्ताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रेल्वेसमोर रेल्वे रुळावर डोकं ठेवून आत्महत्या

घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर, डिबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक असद शेख, जमादार दिपक व्हावळे, गौस खान पठाण, पोशि. जगन्नाथ शिंदे, परसराम परचेवाड, शेख कलंदर, शिवाजी बोमशेटे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांचे ही मृतदेह शवविच्छेदनासाठी (Autopsy) उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती. या घटनेत मृतक झालेल्या शिक्षकाचे नाव मसनाजी सुभाष तुडमे वय ४५ वर्ष त्यांची पत्नी रंजना मसनाजी तुडमे वय ४० वर्ष व मुलगी अंजली मसनाजी तुडमे वय २१ वर्ष सर्व रा. किनी कद्दू ता. अहमदपूर हल्ली मुक्काम बळीराजा कॉलनी गंगाखेड असे आहे.

विशेष म्हणजे एकाच कुटुंबातील पती, पत्नी व मुलगी या तिघांनी एका विचाराने एकाच रेल्वे रुळावर डोकं ठेवून आजुबाजूला एका ओळीत झोपून आत्महत्या केल्याच्या घटनेने या कुटुंबावर असे कोणते संकट कोसळले होते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

You Might Also Like

Road Accident : परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अ‍ॅटो मधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Arvi Youth Murder: पैशाच्या वादावरून केली ‘त्या’ युवकाची आर्वीतच केली हत्या

Sukliveer Sword Attack: सुकळीवीर येथे किचन ओट्याच्या कामावरून वाद; तलवारीच्या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी

Workers Union March: कामगारहिताचे कायदे रद्द केल्याचा निषेध!

Parbhani Bus Accident: परभणीत रस्ता सोडून बस खडली पुलाखाली उतरली; दहा प्रवासी जखमी…!

TAGGED: Autopsy, suicide
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Nag Panchami 2025
देशअध्यात्मदिल्ली

Nag Panchami 2025: जीवनात संरक्षण व आध्यात्मिक प्रगतीसाठी, ‘या’ नागपंचमीला करा ही खास पूजा!

Digital Nagpur Digital Nagpur July 29, 2025
Jintur Police Station: परभणीच्या जिंतूरची संवेदनशील चौकी बनली फसवी इमारत
Hingoli : कळमनुरी शहरातील 200 वर्षे पेक्षा जास्त वयाच्या वडाच्या झाडांचे पुनर्रोपण
Gadchiroli : जिल्ह्यात राबविणार आदर्श गाव योजना
Farmer Suicide Crisis : पिंप्री येथे शेतकर्‍याची आत्महत्या
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Road Accident
मराठवाडापरभणी

Road Accident : परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अ‍ॅटो मधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

February 13, 2026
Arvi Youth Murder
विदर्भअमरावतीक्राईम जगत

Arvi Youth Murder: पैशाच्या वादावरून केली ‘त्या’ युवकाची आर्वीतच केली हत्या

February 12, 2026
Sukliveer Sword Attack
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Sukliveer Sword Attack: सुकळीवीर येथे किचन ओट्याच्या कामावरून वाद; तलवारीच्या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी

February 12, 2026
Workers Union March
मराठवाडालातूर

Workers Union March: कामगारहिताचे कायदे रद्द केल्याचा निषेध!

February 12, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?