देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: निवडणूक आयोगाने निष्पक्ष, पारदर्शक निवडणुका घ्याव्यात!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडापरभणीराजकारण

Parbhani: निवडणूक आयोगाने निष्पक्ष, पारदर्शक निवडणुका घ्याव्यात!

Digital Nagpur
Last updated: 2025/01/25 at 4:54 PM
By Digital Nagpur Published January 25, 2025
Share

परभणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे आंदोलन!

परभणी (Parbhani) : राज्यात नोव्हेंबर 2024 मध्ये विधानसभा निवडणुका (Assembly Elections) पार पडल्या. निवडणुकीचे निकाल अनाकलनीय, अश्चर्यकारक आहेत. निवडणुकीत गडबड झाल्याचे दिसते. निवडणूक निकालातही घोटाळा करण्यात आला. निवडणूक आयोगाने (Election Commission) पक्षपातीपणा न करता निष्पक्ष, पारदर्शक निवडणुका घेऊन आपले कर्तव्य पार पाडावे, लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांचा आदर, सन्मान तसेच विश्वास कायम ठेवून विश्वासर्हता अबाधित राहिल याकडे निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे ही मागणी करत परभणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवार 25 जानेवारी रोजी आंदोलन करण्यात आले.

सारांश
परभणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे आंदोलन!जिल्हाधिकार्‍यांना निवेदन!

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन!

लोकसभेच्या निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्याच्या अंतरात 50 लाख मतांची वाढ कशी झाली, मतदानादिवशी तसेच दुसर्‍या दिवशी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदानाच्या टक्क्यामध्ये तफावत आढळून आली. रात्रीच्या अंधारात वाढलेल्या मतदानाचे पुरावे निवडणूक आयोगाने द्यावेत, अशी मागणी काँग्रेस (Congress) पक्षाने आंदोलन करुन जिल्हाधिकार्‍यांना (District Collector) निवेदन सादर केले. निवेदनावर माजी आ. सुरेश वरपूडकर, शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष खा. तुकाराम रेंगे पाटील, बाळासाहेब देशमुख, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, रामभाऊ घाडगे, इरफान उर रहेमान खान, बाळासाहेब फुलारी, दिगंबर खरवडे, अतिक उर रहेमान, सत्तार पटेल, अब्दुल सईद, वैजनाथ देवकेत, विशाल बुधवंत, सुहास पंडित, नागनाथ काकडे, आर.एस. देशमुख आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

You Might Also Like

Nanded Administration : नांदेड तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ टप्पा क्र. १ ची अंमलबजावणी सुरू

Yoga Excellence : नांदेडचे नाव राष्ट्रीय स्तरावर

Retirement Ceremony : महसूल सहायक लतिफ पठाण यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात स्नेहपूर्ण निरोप

Ideal Principal Award : डॉ. प्रकाश अंभोरे यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘आदर्श मुख्याध्यापक सन्मान’ पुरस्कार प्रदान

Leopard Sighting : भूम तालुक्यात बिबट्याची दहशत वाढली

TAGGED: Assembly Elections, Congress, District Collector, Election Commission, movement, parbhani, Scandal
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Maharashtra Bill
मुंबईअर्थकारणमहाराष्ट्रराजकारण

Maharashtra Bill: आता महाराष्ट्रात खाजगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम…

Digital Nagpur Digital Nagpur March 27, 2025
Sironcha : सागवान तस्करी प्रकरणात वनकर्मचार्‍यावर निलंबनाची कुर्‍हाड
Warora murder case : वरोर्‍यात तरुणाची हत्या
mango tree: गावरान आंबाची चव झाली दुर्मिळ
Yawatmal : जिल्ह्यातील १० नगर परिषदेच्या प्रारूप मतदारयादीवर हजारो आक्षेप
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Nanded Administration
मराठवाडानांदेड

Nanded Administration : नांदेड तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ टप्पा क्र. १ ची अंमलबजावणी सुरू

March 5, 2026
Yoga Excellence
नांदेडमराठवाडा

Yoga Excellence : नांदेडचे नाव राष्ट्रीय स्तरावर

March 5, 2026
Retirement Ceremony
नांदेडमराठवाडा

Retirement Ceremony : महसूल सहायक लतिफ पठाण यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात स्नेहपूर्ण निरोप

March 5, 2026
Ideal Principal Award
मराठवाडाहिंगोली

Ideal Principal Award : डॉ. प्रकाश अंभोरे यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘आदर्श मुख्याध्यापक सन्मान’ पुरस्कार प्रदान

March 5, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?