देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: परभणीत सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
परभणी

Parbhani: परभणीत सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला!

Digital Nagpur
Last updated: 2025/02/01 at 5:19 PM
By Digital Nagpur Published February 1, 2025
Share

परभणी शहरातील धार रोडवरील घटना डोक्यात गंभीर दुखापत!

परभणी (Parbhani) : सामाजिक कार्यकर्ते तथा संभाजी सेनेचे शहराध्यक्ष अरुण पवार (Arun Pawar) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. शुक्रवार 31 जानेवारी रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास धार रोडवर पाच ते सहा अज्ञातांनी अरुण पवार यांच्यावर हल्ला केला. यात डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे. अरुण पवार यांच्यावर शासकीय रुग्णालयात (Government Hospital) उपचार करण्यात आले. या घटनेविषयी पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.

सदर घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, अरुण पवार हे दुचाकी (Bike) वाहनाने जात असताना धार रोडवर रात्री साडे अकराच्या सुमारास पाच ते सहा अज्ञातांनी अरुण पवार यांच्यावर हल्ला केला. डोक्यात मारहाण करुन गंभीर जखमी केले. रक्तबंबाळ अरुण पवार यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अरुण पवार हे सामाजिक कार्यात सक्रिय असून मागील काही दिवसांपासून त्यांनी अवैध वाळू विक्री, अवैध गुटखा या विषयावर आवाज उठविला आहे. यातुनच त्यांच्यावर हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणात चौकशी करुण आरोपींवर गुन्हा दाखल (Case Registered) करावा, अशी मागणी संभाजी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

You Might Also Like

Parbhani Election Results: परभणीत शिवसेना उबाठा, काँग्रेसला सर्वाधिक जागा

Parbhani Car Accident: परभणीत परळी रस्त्यावर कार अपघात; दोघांचा मृत्यू..?

Parbhani Municipal Election: परभणीत महानगरपालिकेच्या निवडणुकीत साडे तीन वाजेपर्यंत ४९.१६ टक्के मतदान

Nylon Manja Campaign: नायलॉन मांजा विक्री विरोधात पोलीसांची मोहिम

Zilla Parishad: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजला!

TAGGED: Arun Pawar, Bike, Bloodbath, Case registered, Government Hospital, parbhani, Sambhaji Sena city president
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Crime
क्राईम जगतमराठवाडाहिंगोली

Hingoli Crime: पोलिसांची मोठी कामगिरी; ज्वेलर्स दुकान फोडीच्या गुन्हा उघड

Digital Nagpur Digital Nagpur June 27, 2024
Banjara Society: पोहरादेवी येथे गोर बंजारा मेळावा उत्साहात!
Lignosat: अवकाशात पाठवला लाकडापासून बनलेला उपग्रह! जाणून घ्या वैशिष्ठे…
Chhagan Bhujbal: माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांच्या शपथविधीनंतर हिंगोलीत समता परिषद तर्फे जल्लोष
Chanakya niti: मुलांमध्ये असलेले या 4 गुणामुळे, आई-वडिलांचा होईल गौरव!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Election Results
मराठवाडापरभणीराजकारण

Parbhani Election Results: परभणीत शिवसेना उबाठा, काँग्रेसला सर्वाधिक जागा

January 16, 2026
Parbhani Car Accident
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Car Accident: परभणीत परळी रस्त्यावर कार अपघात; दोघांचा मृत्यू..?

January 15, 2026
Election
मराठवाडापरभणीराजकारण

Parbhani Municipal Election: परभणीत महानगरपालिकेच्या निवडणुकीत साडे तीन वाजेपर्यंत ४९.१६ टक्के मतदान

January 15, 2026
Nylon Manja Campaign
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Nylon Manja Campaign: नायलॉन मांजा विक्री विरोधात पोलीसांची मोहिम

January 13, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?