देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: हार्वेस्टरच्या सहाय्याने सोयाबीनची कापणी करुन चोरी परभणीतील जिंतूर तालुक्यातील दाभा शेत शिवारातील घटना
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani: हार्वेस्टरच्या सहाय्याने सोयाबीनची कापणी करुन चोरी परभणीतील जिंतूर तालुक्यातील दाभा शेत शिवारातील घटना

Digital Nagpur
Last updated: 2024/09/28 at 7:04 PM
By Digital Nagpur Published September 28, 2024
Share

परभणी/जिंतूर (Parbhani):- हार्वेस्टर यंत्राच्या सहाय्योन शेतातील सोयाबीनची कापणी करत १ लाख ४४ हजार रुपये किंमतीचे ३० क्विंटल सोयाबीन(Soyabean) लंपास करण्यात आले. ही घटना जिंतूर तालुक्यातील दाभा शेत शिवारात ७ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या दरम्यान घडली. सदर प्रकरणी पाच जणांवर २७ सप्टेंबरला जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिंतूर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा

संतुकराव व्यंकटराव घुगे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादीचे दाभा शिवारात गट क्रमांक १०१ मध्ये शेत आहे. आरोपींनी संगणमत करत फिर्यादीच्या अडिच एकर शेतावरील १ लाख ४४ हजार रुपये किंमतीचे ३० क्विंटल सोयाबीन हार्वेस्टर यंत्राच्या सहाय्याने कापणी केले. ट्रॅक्टरच्या (Tractor) सहाय्याने सदर सोयाबीन लंपास करण्यात आले. या प्रकरणी व्यंकटराव उर्फ बाळू घुगे, सुरेखा उर्फ गुंफा घुगे, दिगंबर घुगे, मारोतराव उर्फ राजू घुगे, शुभम घुगे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास सपोनि. पुंड करत आहेत.

You Might Also Like

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

Ausa Symbiosis Funeral: पती निधनाची बातमी ऐकताच पत्नीने सोडला प्राण!

Urea fertilizer: शेतकरी हैराण; दुसरं कायतर घेतलं, तरच मिळतोय युरिया!

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

Aundha Nagnath Police: नाते नसले तरी माणुसकी जपली; औंढा नागनाथ पोलिसांनी केला बेवारस व्यक्तीचा अंत्यविधी

TAGGED: Soyabean, Tractor
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Tribal Development Project
मराठवाडाहिंगोली

Tribal Development Project: कळमनुरीत आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाची नवी वेबसाईट सुरू

Digital Nagpur Digital Nagpur September 22, 2025
Buffalo-Cows died: तुटलेल्या जिंवत विद्युत तारांच्या स्पर्शाने एक म्हैश व दोन गायीचा मृत्यू
Risod : ग्राहकांनी व्यवहारात जागरूक राहणे काळाची गरज तहसीलदार यांचे प्रतिपादन
Casteist Abuse: तुमची काय औकात; कार्यकारी उप अभियंत्याची पर्यटकांना जातीवाचक शिवीगाळ?
Public awareness : ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0’ अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनावर यशस्वी जनजागृती
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Trailer-Bike Accident
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

January 24, 2026
Ausa Symbiosis Funeral
मराठवाडालातूर

Ausa Symbiosis Funeral: पती निधनाची बातमी ऐकताच पत्नीने सोडला प्राण!

January 24, 2026
Urea fertilizer
मराठवाडालातूरशेती

Urea fertilizer: शेतकरी हैराण; दुसरं कायतर घेतलं, तरच मिळतोय युरिया!

January 24, 2026
Manora Taluka Crime
Breaking Newsक्राईम जगतवाशिमविदर्भ

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

January 24, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?