देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: विशाल आर्वीकर याचा भर रस्त्यावर खून!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani: विशाल आर्वीकर याचा भर रस्त्यावर खून!
परभणीमराठवाडा

Parbhani: विशाल आर्वीकर याचा भर रस्त्यावर खून!

web editorngp
Last updated: 2025/05/10 at 3:07 PM
By web editorngp Published May 10, 2025
Share
Parbhani

परभणी शहरातील घटना; नानलपेठ पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल!

परभणी (Parbhani) : शहरातील जिंतूर रोडवरील बाळासाहेब ठाकरे कमानी जवळ शुक्रवार 9 मे रोजी रात्री साडे नऊच्या दरम्यान विशाल आर्वीकर हा एकास बोलत उभा असताना, चार जणांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला (Weapon Attack) करुन त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात नानलपेठ पोलीस ठाण्यात (Nanalpeth Police Station) चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. असून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.

सारांश
परभणी शहरातील घटना; नानलपेठ पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल!नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.प्रेम प्रकरणातून घटना!

नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली, अधिक माहिती अशी की, शुक्रवार 9 मे च्या रात्री साडे नऊच्या दरम्यान विशाल आर्वीकर व आर्वी गावातील विलास गणेशराव कदम हल्ली मु. एकनाथ नगर परभणी हे ठाकरे कमानीजवळ भेटले. व हनुमान मंदिराच्या पाठीमागील रोडवर बोलत उभे असताना, ठाकरे कमानीकडून दोन मोटारसायकलवर चार इसम तेथे आले. मोटारसायकल विशालच्या बाजुला उभ्या केल्या. त्यांच्या तोंडाला रुमाल बांधलेले होते. त्यातील तिघांच्या हातात धारदार शस्त्र (Sharp Weapon) होते. व एकाच्या हातात हातोडा होता. त्यातील एकाने विशालच्या पाठीमागुन धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यावेळी विशालने पाठीमागे वळून पाहिले असता, त्या चौघांन विशालला हातातील धारदार शस्त्र व हातोड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. विलास कदम हा भांडण सोडविण्यास गेला असता, त्यातील एकाने त्याच्या हातातील धारदार शस्त्र त्याला दाखवून लांब थांबण्यास सांगितले. दरम्यान त्या चौघांनी विशाल यास धारदार शस्त्र व हातोड्याने मारल्याने विशाल हा जमीनीवर पडला. त्यानंतर ते चौघे परत मोटारसायकलने पसार झाले. त्यावेळी बरेच लोक जमा झाले होते. लगेच रुग्णवाहिकेद्वारे विशाल यास जिल्हा सामान्य रुग्णालयात (District General Hospital) नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. या प्रकरणी वर्षा श्रीधर गिराम यांच्या फिर्यादीवरुन विक्की पाष्टे, गोविंद उर्फ गोपाल पाष्टे, शुभम पाष्टे, तुषार सावंत यांच्यावर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

प्रेम प्रकरणातून घटना!

मयत विशाल आर्वीकर याचा खून प्रेम प्रकरणातून झाला असल्याचे फिर्यादीत नमुद केलेले आहे. कारण विशालने माझ्यावर हल्ला होऊ शकतो, याची कल्पना घरच्या लोकांना दिली होती. शिवाय तो सावधगिरी बाळगून फिरत होता. मात्र अखेर शुक्रवारच्या रात्री अघटीत घडले. मारेकरी हे खासदार समर्थक असल्याचा आरोपही फिर्यादीत नमुद करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

You Might Also Like

Woman jewelry stolen: बाळापूर ते नांदेड एसटी प्रवासात महिलेचे साडेचार लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

Water Handa march: पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा

Hingoli Municipality: हिंगोली पालिकेची कारवाई: रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यवसायिकाला लावला पाच हजाराचा दंड

Illegal liquor Raid: अवैध दारू विक्री व हातभट्टीची दारू काढणाऱ्या 9 गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

Tiranga Yatra: सशस्त्र दलाच्या सन्मानार्थ हिंगोलीत शनिवारी भाजपची तिरंगा यात्रा

TAGGED: District General Hospital, Filed a case, Nanalpeth Police Station, parbhani, sharp weapon, weapon attack
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भवाशिमशेती(बाजारभाव)

Washim: नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावे

Deshonnati Digital Deshonnati Digital October 8, 2024
Mumbai High Alert: मायानगरी पाण्यात बुडाली ! मुंबईत 10 तासात 100 मिमी पावसाची नोंद
Parbhani Case : पैशाचा तगादा लावला; युवकाने घेतला गळफास…!
National Yogasana Competition: क्षितिज निकम याची राष्ट्रीय स्तरावर योगासन स्पर्धेत निवड
Minor girl abused: परभणीत धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार…!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Woman jewelry stolen
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Woman jewelry stolen: बाळापूर ते नांदेड एसटी प्रवासात महिलेचे साडेचार लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

May 15, 2025
Water Handa march
मराठवाडाहिंगोली

Water Handa march: पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा

May 15, 2025
Hingoli Municipality
मराठवाडाहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली पालिकेची कारवाई: रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यवसायिकाला लावला पाच हजाराचा दंड

May 15, 2025
Illegal liquor Raid
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Illegal liquor Raid: अवैध दारू विक्री व हातभट्टीची दारू काढणाऱ्या 9 गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

May 15, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?