देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: fasting to death: तहसिल कार्यालयासमोर पारधी बांधवाचे आमरण उपोषन सूरू
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ > fasting to death: तहसिल कार्यालयासमोर पारधी बांधवाचे आमरण उपोषन सूरू
विदर्भयवतमाळ

fasting to death: तहसिल कार्यालयासमोर पारधी बांधवाचे आमरण उपोषन सूरू

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/12 at 7:42 PM
By Deshonnati Digital Published August 12, 2024
Share
fasting to death

नेर (fasting to death) :  नेर तालूक्यातील आंजती पारधी वसाहतीतील घरकूलासाठी १२ आगष्ट पासुन (Pardhi Samaj) पारधी बांधव तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषनाला बसले आहे. आंजती बेड्यावर ५६ कूंटूब गत २० वर्षापासुन वास्तव्यास आहे.मात्र झोपड्यात राहणाऱ्या या कूंटूबाला कोणत्याही शासकीय सुविधेचा लाभ नाही. अनेक वर्षापासून हा जमाव घरकूलाची मागणी करीत आहे. २५ जानेवारीला या मगणीसाठी पारधी बांधव उपोषनाला बसले होते.मात्र यावेळी ३० जानेवारी पर्यत तूम्हाला कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते.

आंजती ग्रामपंचायत ठराव देईल हेही आश्वासन त्या वेळी देण्यात आले. मात्र कोणत्याही बाबीची पूर्तता झाली नाही.व ३० जानेवारीला ग्रामसभेत वाद झाला. स्वातंत्र्य मिळवुन ७८ वर्ष झाली तरी आम्ही पारतंत्र्यांत आहो. यामूळे या ५६ कूंटूबीयांनी आज पासून आमरण उपोषन (fasting to death) सूरु केले आहे.तथा जो पर्यत कायमस्वरूपी घरकूल देण्यात येणार नाही. तो पर्यत हे उपोषन सूरूच राहील असा ईशारा या निवेदनात बबन मंग्या पवार साजेरी पवार आरूषा पवार यांनी देऊन उपोषनाला सूरवात केली आहे.

You Might Also Like

HTBT cotton seed: अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्याचा साठा जप्त

Brewery Case: प्राणहिता नदीपात्रातील दारूभट्टी केली उध्वस्त

Citizens poisoned Case: नागरिकांना आंब्याच्या रसातुन विषबाधा, ६ जण आजारी

Woman Death Case: प्राणहिता नगरम घाटावर एका महिलेस जलसमाधी

Gadchiroli Accident: ‘त्या’ मृतकावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

TAGGED: Fasting to death, Pardhi Samaj, Tehsil Office
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Yawatmal : दोन ट्रक मधुन ५० जनावराची केली सुटका; ३९ लाख ५७ हजाराचा मुद्देमाल जप्त

web editorngp web editorngp May 13, 2025
Budget 2025: ‘रोजगारावर लक्ष केंद्रित करा – तरुण आणि महिला’, राष्ट्रपती मुर्मू यांच्या भाषणातील ठळक मुद्दे जाणून घ्या
Buldhana: जिल्हा बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी बँक बचाव कृती समितीची होणार स्थापना
Muslim Samaj Andolan: धार्मिक हिंसा घटनेच्या निषेधार्थ लातूरात मुस्लिम समाजाचा जन आक्रोश मोर्चा!
Former MP Subhash Wankhede: माजी खासदार सुभाष वानखेडेंची उबाठा शिवसेनेतून हकालपट्टी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

HTBT cotton seed
विदर्भगडचिरोली

HTBT cotton seed: अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्याचा साठा जप्त

May 19, 2025
Brewery Case
विदर्भगडचिरोली

Brewery Case: प्राणहिता नदीपात्रातील दारूभट्टी केली उध्वस्त

May 19, 2025
Citizens poisoned Case
विदर्भगडचिरोली

Citizens poisoned Case: नागरिकांना आंब्याच्या रसातुन विषबाधा, ६ जण आजारी

May 19, 2025
Woman Death Case
विदर्भगडचिरोली

Woman Death Case: प्राणहिता नगरम घाटावर एका महिलेस जलसमाधी

May 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?