देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Pathari Rural Hospital: पाथरी ग्रामीण रुग्णालय: सलग तिसऱ्या वर्षी राज्यस्तरीय कायाकल्प बक्षिसास पात्र
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Pathari Rural Hospital: पाथरी ग्रामीण रुग्णालय: सलग तिसऱ्या वर्षी राज्यस्तरीय कायाकल्प बक्षिसास पात्र
आरोग्यपरभणीमराठवाडा

Pathari Rural Hospital: पाथरी ग्रामीण रुग्णालय: सलग तिसऱ्या वर्षी राज्यस्तरीय कायाकल्प बक्षिसास पात्र

Deshonnati Digital
Last updated: 2024/10/03 at 9:39 PM
By Deshonnati Digital Published October 3, 2024
Share
Rural Hospital

परभणी/पाथरी (Pathari Rural Hospital) : आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी कायाकल्प बक्षीस साठी पात्र आरोग्य संस्थेचे नाव जाहीर करण्यात आले असुन सर्वेक्षणा दरम्यान कायाकल्प आणि इको फ्रेंडलीमध्ये पाथरी ग्रामीण रूग्णालयाने उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे रुग्णालय यावर्षीही बक्षिसास पात्र ठरले आहे .

कायाकल्प अंतर्गत करण्यात आलेल्या अवलोकन दरम्यान (Pathari Rural Hospital) पाथरी ग्रामीण रुग्णालयातील सर्व सोई,सुविधा इ बाबत आढावा घेण्यात आला. यावेळी पाहणीसाठी आलेल्या उच्च सदस्यांनी समाधान व्यक्त केले होते. रुग्णालयास सुविधा पुरविताना कायाकल्प चे बाह्य अवलोकानचे भाग असलेले कायाकल्प आणि इको फ्रेंडली मध्ये उत्कृष्ट कर्मगिरी केली असून सदरील कामगिरीमुळे ग्रामीण रुग्णालय हे बक्षिसेस पात्र ठरल्या असल्याचे प्रशस्तीपत्र आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक ,राष्ट्रीय आरोग्य अभियान ,महाराष्ट्र यांनी नुकतेच एका पत्राद्वारे कळविले आहे. असे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुमंत वाघ यांनी सांगितले आहे.

Rural Hospital

सदरील अवलोकन यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. सुमंत वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.आर से जाधव, डॉ.से एन धाबाले, डॉ.महाजन ,अधीपरीचारिका शोभा गुडमे,अरुण गव्हाणे, प्रशांत दळवी, रावते, मिसाळ,म्हस्के,शीतल ससाणे, कोथाळे, श्रुती ढवळे ,अंजना मुंडे,सहाय्यक अधिक्षक एम.के.खराते ,कनिष्ठ लिपिक व्ही जी धायजे,औषध निर्माण अधिकारी सलीम शेख ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ सोनटक्के, क्ष किरण तंत्रज्ञ खलापकर आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले असुन जिल्हा स्तरावरून डॉ.नागेश लखमावार डॉ.तपसे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.

Rural Hospital

आर्थिक वर्ष २०२३ – २४ मध्ये कायाकल्प उपक्रमाची ची अंमल बजावणी संपूर्ण राज्यातील (Pathari Rural Hospital) ग्रामीण जिल्हा रुग्णालय,उपजिल्हा रुग्णालय,सामान्य रुग्णालय,स्त्री रुग्णालय,ग्रामीण रुग्णालय,प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र या ठिकाणी तर शहरी/नागरी ठिकाणी असलेले नागरी समूदाय आरोग्य केंद्र आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे करण्यात आली. चांगली आरोग्य व्यवस्था स्थापन करणे,केंद्र शासन व राज्य शासनाने उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा तसेच मार्गदर्शनचे अंमलबजावणी करीत ग्रामीण,अती दुर्गम भागातील रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा पुरवितात येईल. असा या उपक्रमाचा उद्देश आहे.

दिशा निर्देशित करण्यात आल्या प्रमाणे आरोग्य सुविधा उपलब्ध आहे किंवा नाही,वेळी वेळी पुरविण्यात आलेल्या मार्गदर्शन सूचना प्रमाणे रुग्णांना सुविधा भेटते किंवा नाही,आरोग्य कर्मचारी यांचे रुग्णांशी वागणूक,अत्यावश्यक तसेच दैनंदिन आवश्यक असलेल्या औषधांची उपलब्धता,सुरक्षित प्रसूती,प्रसूती पश्चात स्त्रियांना मोफत विविध सुविधा,लाभार्थ्यांना लाभ,नवजात बालकांना उपलब्ध आरोग्य सुविधा,रुग्णालय व (Rural Hospital) रुग्णालायीन परिसर स्वच्छता,आवश्यक मनुष्यबळ इ बाबींचे अवलोकन कायाकल्प द्वारे करण्यात आले.

You Might Also Like

Parbhani Revenue Action: परभणीत महसूल प्रशासनाच्या कार्यवाहीत तीन तराफे नष्ट

Mahur Accident: देवदर्शनासाठी गेलेल्या पवार कुटुंबीयावर काळाचा घाला

Parbhani Robbery case: परभणीतील ‘त्या’ पारवा अत्याचार, दरोडा प्रकरण; दहा जणांवर मोक्का

Minor girl abused: परभणीत धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार…!

Parbhani House fire: घराला आग; संसारोपयोगी वस्तू जळून खाक…!

TAGGED: Pathari Rural Hospital, rural hospital
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Buldhana Assembly Election: राजेश एकडेंनी विचारले सर्वाधिक, तर संजय कुटेंनी विचारले सर्वात कमी प्रश्न!

Deshonnati Digital Deshonnati Digital October 21, 2024
PM Modi Cabinet: मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ; आणखी कोण घेणार शपथ?
Jintur Crime: सावधान!! बसमध्ये चढतांना गर्दीचा फायदा घेत तब्बल 37 हजार रोकड लंपास
Rahul Gandhi: राहुल गांधींना मानहानीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
Risod: उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना सन्मानचिन्ह!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Revenue Action
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Revenue Action: परभणीत महसूल प्रशासनाच्या कार्यवाहीत तीन तराफे नष्ट

May 13, 2025
Mahur Accident
मराठवाडाक्राईम जगतनांदेड

Mahur Accident: देवदर्शनासाठी गेलेल्या पवार कुटुंबीयावर काळाचा घाला

May 13, 2025
Parbhani Robbery case
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Robbery case: परभणीतील ‘त्या’ पारवा अत्याचार, दरोडा प्रकरण; दहा जणांवर मोक्का

May 13, 2025
Minor girl abused
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Minor girl abused: परभणीत धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार…!

May 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?