देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Khaparkheda firing Case: अंधाधुंद गोळीबारात कुख्यात पवन हिरणवारची हत्या
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतनागपूर

Khaparkheda firing Case: अंधाधुंद गोळीबारात कुख्यात पवन हिरणवारची हत्या

Digital Nagpur
Last updated: 2025/01/03 at 3:57 PM
By Digital Nagpur Published January 3, 2025
Share

भाऊ बंटीसह दोघे जखमी, नागपुरात भडकले टोळीयुद्ध
फिल्मीस्टाईल पाठलाग, लोनखैरीजवळ घडली घटना

देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर/खापरखेडा (Khaparkheda firing Case) : उपराजधानीत शेखू टोळी आणि हिरणवार टोळीमध्ये खुनी संघर्ष पेटला आहे. गुरुवारी शेवटी शेखू टोळीने तीन दुचाकींनी हिरणवार टोळीच्या कारचा फिल्मीस्टाईल पाठलाग करुन खापरखेड्याजवळ (लोनखैरी) कार अडवली. यावेळी आरोपींनी अंधाधुंद गोळीबार करून कुख्यात पवन हिरणवारची (Khaparkheda firing Case) हत्या केली. तर हल्ल्यात पवनचा भाऊ बंटी हिरणवार आणि एक अन्य साथिदार गंभीर जखमी झाले.

सारांश
भाऊ बंटीसह दोघे जखमी, नागपुरात भडकले टोळीयुद्ध फिल्मीस्टाईल पाठलाग, लोनखैरीजवळ घडली घटनाकारागृहातून बाहेर येताच झाला ‘गेम’तो टिप देणारा कोण?

या (Khaparkheda firing Case) गोळीबार कांडामुळे शहरात पुन्हा टोळीयुद्ध पेटण्याची चिन्हे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षापासून शेखू टोळी आणि पवन हिरणवार टोळीमध्ये वैर आहे. हिरणवार टोळीने शेखूच्या लहान भावाची शंकरनगर चौकात हत्या केली होती. त्यामुळे शेखूचा भाऊ सरोज खानला हिरणवार बंधूचा ‘गेम’ करायचा होता. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासूनतो हिरणवार बंधूच्या मागावर होते.

गुरुवारी दुपारी पवन हिरणवार-बंटी हिरणवार हे दोघेही तीन साथिदारांसह बाबुळखेड्यातील (Khaparkheda firing Case) पंचमुखी हनुमानाच्या दर्शनासाठी सिट्रोईन कारने गेले होते. यावेळी कारमध्ये त्यांच्यासोबत मित्र सोनू शेंद्रे, हिमांशू हेमंत गजभिये, सिद्धार्थ कोवे सर्व रा. काचीपुरा नागपूर हे बसले होते. दरम्यान, पवन आणि बंटी एकाच कारमध्ये असल्याची माहिती सरोज खानला मिळाली. तो हा आपल्या पाच साथिदारासह तीन दुचाकींनी पवनच्या मागावर निघाला, तर तो हल्ला करणार याबाबत अनभिज्ञ असलेला पवन हा देवदर्शन करुन कारने सुसाट परत येत होता.

खापरखेडा पोलीस (Khaparkheda Police) ठाण्याच्या हद्दीतील लोनखैरी रस्त्यावर शेखूच्या टोळीने पवनच्या कारचा पाठलाग करणे सुरु केले. पवनची कार दिसताच शेखूच्या भावाच्या टोळीने पवनच्या कारवर (Khaparkheda firing Case) अंधाधुंद गोळीबार केला. तर दोन दुचाकीस्वार आरोपींनी पवन हिरणवारवर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. तर कारमध्ये चालकाच्या शेजारी बसलेल्या बंटीवरही आरोपींनी गोळीबार केला. मात्र, त्यात बंटी थोडक्यात वाचला. (Khaparkheda firing Case) गोळीबार होत असल्यामुळे चालकाने कार थांबवली. आरोपींनी चाकूनेही एका युवकावर हल्ला केला.

तर कारमधील दोन युवकांनी शेखू टोळीवर प्रतिहल्ला केला. त्यामुळे सरोज खानने पळ काढला. झटापटीत सरोजच्या भावाच्या हातातील पिस्तूल घटनास्थळावर पडली. या प्रकरणी (Khaparkheda Police) खापरखेडा पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जंगलात फिरत आहे.

कारागृहातून बाहेर येताच झाला ‘गेम’

कुख्यात शेखूची शंकरनगर नागपूर येथे पेट्रोलपंपजवळ हत्या करण्यात आली होती. (Khaparkheda firing Case) शेखू हत्या प्रकरणात मृतक पवन हिरणवार हा आरोपी होता. नुकताच तो कारागृहातून सुटून बाहेर आला होता. दुसरीकडे, भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी शेखूचा भाऊ सरोज खान हा मृतक पवन याच्यावर पाळत ठेवून होता.

तो टिप देणारा कोण?

शहरातील गुन्हेगारांच्या काही टोळ्यावर राजकीय वरदहस्त आहे. शेखू आणि हिरणवार टोळीचेही राजकीय ‘कनेक्शन’ आहे. शेखूला हिरणवार टोळीतील एका सदस्याने पवन आणि बंटीची टिप दिली. त्यामुळेच सरोजच्या पाच साथिदारांसह हिरणवारच्या कारचा पाठलाग केला, अशी चर्चा आहे. दुसरीकडे हिरणवार टोळीची टिप देणारा तो कोण? अशी चर्चा रंगली आहे.

You Might Also Like

Orange Farmers Protest : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या!

Setu Seva Kendra Scam : सेतू सेवा केंद्र वाटपात गैरवापर झाल्याचा आरोप !

Govt Transfers 2026 : मुदत संपलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या एप्रिलमध्ये बदल्या

Sant Sevalal Maharaj Jayanti : उद्या पोहरादेवीत १४ फेब्रुवारीला भक्तीचा मळा फुलणार; मुख्यमंत्री फडणवीस बंजारा बांधवांच्या भेटीला!

Grand Rally Procession : उद्या शहरात संत श्री सेवालाल महाराज जयंतीनिमित्त मिरवणूक रॅली!

TAGGED: Khaparkheda firing Case
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Parbhani : शेतात गंजी करुन ठेवलेला तुर, हरभरा जाळला…!

Digital Nagpur Digital Nagpur February 14, 2025
Girls Hostel: शेतकऱ्यांच्या मुलींसाठीचे वसतिगृह राज्याला दिशादर्शक!
Gangster Anmol Bishnoi: लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल भारताच्या ताब्यात..
Hingoli Nagar Parishad: सिंगल यूज प्लास्टिक आणि उघड्यावर कचरा
Teacher Insulted Ambedkar: एका शिक्षकाने केला विश्वरत्न डॉ. आंबेडकर व बौद्ध धर्माचा अपमान!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Orange Farmers Protest :
विदर्भवाशिम

Orange Farmers Protest : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या!

February 13, 2026
Setu Seva Kendra Scam
विदर्भवाशिम

Setu Seva Kendra Scam : सेतू सेवा केंद्र वाटपात गैरवापर झाल्याचा आरोप !

February 13, 2026
Govt Transfers 2026
विदर्भवाशिम

Govt Transfers 2026 : मुदत संपलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या एप्रिलमध्ये बदल्या

February 13, 2026
Sant Sevalal Maharaj Jayanti
विदर्भवाशिम

Sant Sevalal Maharaj Jayanti : उद्या पोहरादेवीत १४ फेब्रुवारीला भक्तीचा मळा फुलणार; मुख्यमंत्री फडणवीस बंजारा बांधवांच्या भेटीला!

February 13, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?