देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Pik Vima: जिल्ह्यात १८१४ शेतकर्‍यांनी भरला बोगस पिकविमा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाशेतीहिंगोली

Pik Vima: जिल्ह्यात १८१४ शेतकर्‍यांनी भरला बोगस पिकविमा

Digital Nagpur
Last updated: 2025/02/07 at 8:37 PM
By Digital Nagpur Published February 7, 2025
Share
Pik Vima

कृषि विभागातर्फे चौकशीचे दिले आदेश

हिंगोली (Pik Vima) : यावर्षी खरीप हंगामात जवळपास २ लाख ५० हजार शेतकर्‍यांनी पिकविमा भरला आहे. ज्यामध्ये तब्बल ४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर १८१४ शेतकर्‍यांनी बोगस पिकविमा भरल्याचे प्राथमिक तपासणी दरम्यान स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालयाने दिले आहे.

जिल्ह्यात यंदा खरिप हंगामात भरलेल्या अडीच लाख शेतकर्‍यांनी भरलेल्या (Pik Vima) पिकविम्यात प्रामुख्याने कापुस, तुर, सोयाबीन या पिकांचा समावेश आहे. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पिकविमा मिळण्याची प्रतिक्षा आहे. जिल्ह्याातील नुकसानीचा अहवाल देखील महसुल प्रशासनाने शासनाकडे सादर केला आहे.

शेतकर्‍यांना पिकविमा (Pik Vima) मिळाला नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी प्रशासनाकडे निवेदन दिले आहेत. तसेच नामदेव पतंगे, गजानन कावरखे, गजानन सावके यासह इतर शेतकर्‍यांनी वेगवेगळे आंदोलन करून शासनाच्या निर्दशनास पिकविम्या बाबतची बाब आणुन दिली. तरीही पिकविमा बाबत कोणतीही कारवाई झाली नाही. राज्यातील बीडसह इतर काही जिल्ह्यात बोगस पिकविमा भरल्याचे उघड झाल्यानंतर हिंगोली जिल्ह्यातही कृषि विभागाने प्राथमिक चौकशी केली. ज्यामध्ये ७६ शेतकर्‍यांनी २०७ हेक्टर क्षेत्रावर शासकीय जमिनीवर (Pik Vima) पिकविमा भरला असुन त्यात १ कोटी १२ लाख रुपयाची पिकविमा रक्कम संरक्षीत केली आहे.

यामध्ये १९ शेतकर्‍यांनी स्वत: तर ५७ शेतकर्‍यांनी सीएससी केंद्रावरून (Pik Vima) पिकविमा भरला आहे. या शिवाय १७३८ शेतकर्‍यांनी ४३०९ हेक्टर क्षेत्राचा पिकविमा भरला असुन त्यातून २३ कोटी ५२ लाख रुपयांची रक्कम विमा संरक्षित केली आहे. यात ८६ शेतकर्‍यांनी स्वत: तर १६५२ शेतकर्‍यांनी सीएससी सेंटरवर विमा भरला आहे. विशेष म्हणजे या विमा धारक शेतकर्‍यांच्या जमिनीची महसुल अभिलेखाला नोंदच नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात एकुण १८१४ शेतकर्‍यांनी ४५१७ हेक्टर क्षेत्रावर बोगस पिकविमा भरल्याचे स्पष्ट होत असुन या शेतकर्‍यांनी २४ कोटी ६४ लाख रुपयाची रक्कम संरक्षित केल्याचे दिसून आले आहे. या शेतकर्‍याबाबत संशय आल्याने या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात बोगस पिकविमा (Pik Vima) भरणार्‍या शेतकर्‍यांमध्ये काही बाहेर जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा समावेश असल्याचे सुत्रांनी सांगितले.

एकुणत: या प्रकरणात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी पाचही तालुका कृषि अधिकारी कार्यालयास पत्र पाठविले. यामध्ये संशयीत बोगस पिकविम्याची कृषि सहाय्यकामार्फत शंभर टक्के तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे होणार्‍या चौकशीकडे व कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हिंगोली जिल्ह्यात अडीच लाख शेतकर्‍यांनी (Pik Vima) पिकविमा भरला. ज्यामध्ये १८१४ शेतकर्‍यांनी ४५१७ हेक्टर क्षेत्रावर बोगस पिकविमा भरल्याचे स्पष्ट झाले असुन या शेतकर्‍यांनी २४ कोटी ६४ लाख रुपयांची रक्कम विमा संरक्षित केल्याचे दिसून आले आहे.

You Might Also Like

Heartfulness : हार्टफुलनेसकडून हिंगोलीत पोलिसांसाठी ध्यान व योग

Police Patil Exam: जिल्ह्यातील ३४३ पदांसाठी पोलीस पाटील पदभरती परीक्षा शांततेत

Shree Shiv Chhatrapati Gaurav Award: श्री शिवछत्रपती गौरव पुरस्कार २०२६ साठी प्रस्ताव दाखल करण्यासाठी आवाहन

Illegal liquor Case: आखाडा बाळापूर पोलीस स्थानक हद्दीत पाच ठिकाणी अवैध दारू विरूद्ध कार्यवाही

Cattle Slaughter Case: कळमनुरीत गोवंशीय बैलांची कत्तलीसाठी निर्दयी वाहतूक

TAGGED: Pik Vima
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भयवतमाळशेती(बाजारभाव)

Yawatmal: जिल्हयात 1 लाख 30 हजार शेतकऱ्यांचे वीज बिल झाले शून्य; मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना

Digital Nagpur Digital Nagpur February 7, 2025
Sloth Bear Workshop: कार्यशाळेत श्रीलंकेसह विविध राज्यातील अभ्यासकांची हजेरी
Gadchiroli : शेकडो समर्थकांसह प्रा.राजेश कात्रटवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
Gadchiroli : हत्तीमुळे झालेल्या शेती नुकसानीची आ. डॉ. मिलिंद नरोटे यांची पाहणी
Kalmanuri police: कारमधील अवैध दारूसह 5 लाखाचा मुद्देमाल जप्त; एकावर गुन्हा दाखल
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Heartfulness
मराठवाडाहिंगोली

Heartfulness : हार्टफुलनेसकडून हिंगोलीत पोलिसांसाठी ध्यान व योग

February 9, 2026
Police Patil Exam
मराठवाडाहिंगोली

Police Patil Exam: जिल्ह्यातील ३४३ पदांसाठी पोलीस पाटील पदभरती परीक्षा शांततेत

February 8, 2026
Shree Shiv Chhatrapati Gaurav Award
मराठवाडाहिंगोली

Shree Shiv Chhatrapati Gaurav Award: श्री शिवछत्रपती गौरव पुरस्कार २०२६ साठी प्रस्ताव दाखल करण्यासाठी आवाहन

February 8, 2026
Illegal liquor Case
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Illegal liquor Case: आखाडा बाळापूर पोलीस स्थानक हद्दीत पाच ठिकाणी अवैध दारू विरूद्ध कार्यवाही

February 8, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?