देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Pandharpur yatra: एका श्वानाची पंढरपूर यात्रा; यमगर्णी ते पंढरपूर-पंढरपुर ते यमगर्णी…
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > उत्त्तर महाराष्ट्र > नाशिक > Pandharpur yatra: एका श्वानाची पंढरपूर यात्रा; यमगर्णी ते पंढरपूर-पंढरपुर ते यमगर्णी…
उत्त्तर महाराष्ट्रनाशिक

Pandharpur yatra: एका श्वानाची पंढरपूर यात्रा; यमगर्णी ते पंढरपूर-पंढरपुर ते यमगर्णी…

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/29 at 2:36 PM
By Deshonnati Digital Published July 29, 2024
Share
Pandharpur yatra

दिंडीसोबत पायी गेलेला श्वान पंढरपुरहुन एकटाच गावात दाखल

यमगर्णी (Pandharpur yatra) :  येथुन आषाढी वारीसाठी पंढरपूरला ज्ञानदेव कूंभार हे पायी गेले होते. त्यांच्या मागे लागून त्यांचा पाळीव श्वान सुद्धा गेला होता. तो रोज दिंडीसोबत चालत राहिला. असे तो 18 जुलै पर्यंत दिंडी सोबत राहिला. व्दादशीला पंढरपुरहुन दिंडीतले वारकरी यमगर्णीकडे परतणार असल्याने सर्व वारकरी परतीच्या तयारीस लागले. परतीचा प्रवास वाहनातुन होता. त्यामूळे कुत्र्यासही वाहनात घेण्याचा सर्वांचा विचार होता. पण (Pandharpur yatra) पंढरपुरात यात्रेच्या गर्दित तो चुकला. सर्व वारकर्यांनी शोधूनही तो कुत्रा सापडला नाही.

मालकासह सर्व वारकर्यांना वाटले की तो पंढपुरमधेच राहीला. पण काल तो १९० कि.मी. पायी प्रवास करत पंढरपुरहुन (Pandharpur yatra) यमगर्णी गावात दाखल झाला. गावात आल्यावर सर्वानी आश्चर्य व्यक्त केले. यावेळी त्याची विठ्ठल मंदिरापासुन ते ज्ञानदेव कुंभार यांच्या घरापर्यंत मिरवणुक काढुन स्वागत केले.

You Might Also Like

Nandurbar: अक्कलकुवा येथे 31 मार्च रोजी उपमुख्यमंत्री शिंदे यांची सभा!

Jalgaon News : धरणगावात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या प्रतिमा जाळल्या

Nashik : पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर टोमॅटो उत्पादक शेतकरी आक्रमक

Jalgaon: पुणे येथील उडान स्पर्धेत उमविच्या विद्यार्थ्यांचे यश.!

Nandurbar: 255 आशा कार्यकर्त्यांना डिजिटल आरोग्य तपासणी किटचे वितरण.!

TAGGED: pandharpur wari, Pandharpur yatra, Pilgrimage
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Banjara Heritage Museum
विदर्भमहाराष्ट्रवाशिम

Banjara Heritage Museum: बंजारा विरासत लोकार्पण म्युझियम कार्यक्रम सोहळ्याचे साक्षीदार व्हा

Deshonnati Digital Deshonnati Digital September 17, 2024
Parbhani : कारवाईची भीतीच संपली ! पुर्णा नदीच्या पात्रातून अवैध वाळुचा उपसा
Akhara Balapur murder Case: आखाडा बाळापूर येथील युवकाचा नांदेड येथे खुन
Jammu Kashmir Schools: आता जम्मू-काश्मीरच्या शाळांमध्ये ‘राष्ट्रगीत’ अनिवार्य, का घेण्यात आला हा निर्णय?
Parbhani Crime: मद्यपी अवस्थेत विवाहितेला मारहाण; पत्नीचा छळ करणार्‍या पोलिसावर गुन्हा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Nandurbar
नंदुरबारराजकारण

Nandurbar: अक्कलकुवा येथे 31 मार्च रोजी उपमुख्यमंत्री शिंदे यांची सभा!

March 29, 2025
जळगावमहाराष्ट्रराजकारण

Jalgaon News : धरणगावात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या प्रतिमा जाळल्या

March 20, 2025
नाशिकशेती(बाजारभाव)

Nashik : पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर टोमॅटो उत्पादक शेतकरी आक्रमक

March 11, 2025
Jalgaon
जळगावकरीअर

Jalgaon: पुणे येथील उडान स्पर्धेत उमविच्या विद्यार्थ्यांचे यश.!

February 26, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?