देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Amravati sports competition: जि. प. अमरावती अंतर्गत शालेय विद्यार्थी क्रीडा स्पर्धेची नियोजन सभा संपन्न
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अमरावती > Amravati sports competition: जि. प. अमरावती अंतर्गत शालेय विद्यार्थी क्रीडा स्पर्धेची नियोजन सभा संपन्न
विदर्भअमरावतीक्रीडा

Amravati sports competition: जि. प. अमरावती अंतर्गत शालेय विद्यार्थी क्रीडा स्पर्धेची नियोजन सभा संपन्न

Deshonnati Digital
Last updated: 2024/12/11 at 3:50 PM
By Deshonnati Digital Published December 11, 2024
Share
sports competition

जिल्हास्तरीय प्राथमिक शिक्षक संघटना पदाधिकारी यांची उपस्थिती

अमरावती (Amravati sports competition) : केंद्र,बीट,तालुका तथा जिल्हास्तरीय प्राथमिक विद्यार्थी क्रीडा स्पर्धाचे नियोजन सभा मंगळवार दि.१०डीसेंबरला जिल्हा परीषद कन्या शाळा अमरावती येथे जिल्हास्तरीय प्राथमिक शिक्षक संघटनेची सभा प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी बुध्दभूषण सोनोने,दिपक कोकतरे,शिक्षण विस्तार अधिकारी प्रविण खांडेकर,असफाक सर,सर्व गटशिक्षणाधिकारी,विनय देशमुख,विषय तंज्ञ राजेश नाईक यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

या (sports competition) क्रीडा महोत्सवात प्राथमिक गट सांघिक खेळ ८,वैयक्तिक खेळ ४तर माध्यमिक गट सांघिक खेळ ९व माध्यमिक गट ११खेळ असे ३२खेळाचा सहभाग राहणार आहे.जिल्हास्तरीय स्पर्धा १५जानेवारी पर्यंत घेण्याचे ठरविण्यात आले.तसेच या स्पर्धा पारपाडण्या करीता विविध समित्या तयार करण्यात आला.यामध्ये नियंञण समिती,कार्यालयीन समिती,निवास समिती,मैदान समिती,भोजन,स्वागत,पाणी व स्वच्छता, बक्षिस, नोंदणी, लेखा, प्रसिध्दी, छायाचिञण, निर्णय, सांस्कृतिक कार्यक्रम व आरोग्य समिती स्थापन करण्यात येणार आहे.

sports competition
क्रीडा प्रकारामध्ये (sports competition) प्राथमिक विभाग सांघिक खेळ कबड्डी,खो-खो वैयक्तिक खेळ मध्ये लंगडी,७५मी.धावणे,लांब व उंच उडी,दोरीवरील उड्या याचा समावेश असुन माध्यमिक विभाग सांघिक खेळ कबड्डी,खो-खो,व्हाॅलीबाॅल,टेनिक्वाइड,दुहेरी,बॅडमिंटन दुहेरी,१००x४रिले,वैयक्तीक खेळ मध्ये १००मी.धावणे,लांब व उंच उडी,कुस्ती,गोळा फेक,टेनिक्वाइड मुली याचा समावेश आहे.

सभेला शिक्षक संघटनेचे सुनिल केने,गजानन देवके,सुरेन्द्र मेटे,राजकुमार खर्चान,अजयानंद पवार,शैलेश दहातोंडे,राजाभाऊ राजनकर,जावेद जौहर,शहजाद अहमद,संजय कोकाटे,अर्जुन मानापूरे,राजेंद्र गावंडे,गजानन चौधरी,सुभाष सहारे,मंगेश खेरडे,राजेश सावरकर,सुभाष बेंडे,बाळासाहेब मुंदे,ज्ञानेश्वर घोडेस्वार,शहजाद अहमद,मनोज चौरपगार,अजय साव,गणेश भगत,गजानन कळंबे,राजेन्द्र दिक्षित,किशोर मालोकार,राजकुमार गायकी,अब्दुल राजिक,वसिम फरहत,उमेश वाघ,शैलेश चौकसे,सुरेश चिमणकर,सै.अहमद अली,दादाराव भोवळे,राजेश गाडे,रामेश्वर स्वर्गीय,तेजकुमार गुडघे,महेंद्र हिवे,गोकुल चारथळ,देवराव अमोदे उपस्थित होते.

You Might Also Like

Wardha : रस्त्यावर अडवून लुटमार करणारे चौघे जेरबंद

Wardha : समुद्रपूर नागरी व ग्रामीण निधी बँकेकडून ग्राहकांची लाखोंनी फसवणूक;  तिघांना अटक, १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी

Yawatmal : निवडणुकीमध्ये रोखे घेवुन बेईमानी करणार्‍यावर वसुलीची टांगती तलवार; कृषी बाजार समिती निवडणुकीतील प्रकार

Yawatmal : दिग्रस तालुक्यात चोर बीटी कापूस बियाणे विक्रेत्यांचा धुमाकूळ; ‘उत्तम’ बीटी विक्रेते जोमात, कृषी विभाग कोमात

Yawatmal : अज्ञात व्यक्तीने अडीच लाखाने गंडविले

TAGGED: Amravati sports competition
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
परभणीकरीअरमराठवाडा

Parbhani : परभणीत १२ वी परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांनो..‘ऑल द बेस्ट’ !

web editorngp web editorngp February 11, 2025
Parbhani Wild life: परभणीत कृत्रिम पानवठे आटल्याने वन्यजिवांची पाण्यासाठी दैना..!
Parbhani : परभणीच्या सोनपेठ तालुक्यात रब्बी हंगामासाठी १५ टक्केच कर्ज वाटप
Farmer’s Hunger Strike: महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर शेतकऱ्याचे उपोषण!
Amravati : अमरावती मनपाच्या अनेक शिक्षकांचा शिक्षक परिषदेत प्रवेश..!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Wardha : रस्त्यावर अडवून लुटमार करणारे चौघे जेरबंद

June 14, 2025

Wardha : समुद्रपूर नागरी व ग्रामीण निधी बँकेकडून ग्राहकांची लाखोंनी फसवणूक;  तिघांना अटक, १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी

June 14, 2025
विदर्भयवतमाळ

Yawatmal : निवडणुकीमध्ये रोखे घेवुन बेईमानी करणार्‍यावर वसुलीची टांगती तलवार; कृषी बाजार समिती निवडणुकीतील प्रकार

June 14, 2025
विदर्भयवतमाळशेती(बाजारभाव)

Yawatmal : दिग्रस तालुक्यात चोर बीटी कापूस बियाणे विक्रेत्यांचा धुमाकूळ; ‘उत्तम’ बीटी विक्रेते जोमात, कृषी विभाग कोमात

June 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?