देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: PM Narendra Modi: काँग्रेसचे चालक अर्बन नक्षल; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल…बघा VIDEO
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वर्धा > PM Narendra Modi: काँग्रेसचे चालक अर्बन नक्षल; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल…बघा VIDEO
वर्धादेशमहाराष्ट्रराजकारण

PM Narendra Modi: काँग्रेसचे चालक अर्बन नक्षल; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल…बघा VIDEO

Deshonnati Digital
Last updated: 2024/09/20 at 4:04 PM
By Deshonnati Digital Published September 20, 2024
Share
PM Narendra Modi

बापूंची काँग्रेस आजचा सर्वाधिक भ्रष्टाचारी पक्ष

– संजय तिगांवकर
वर्धा (PM Narendra Modi) : देशातला आजचा सर्वाधिक भ्रष्ट पक्ष काँग्रेस आहे. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) ज्या काँग्रेस पक्षात होते, तो काँग्रेस पक्ष आता उरला नाही. आजची काँग्रेस देशात द्वेष पसरवत आहे. तुकडे तुकडे गँग आणि (Urban Naxal) अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत असल्याचा गंभीर आरोप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केला. वर्धा येथील स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर पी. एम. विश्वकर्मा योजनेच्या लाभाचे वितरण, अमरावती येथील पी एम मित्र पार्कचा शुभारंभ आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्ट अप योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

सारांश
बापूंची काँग्रेस आजचा सर्वाधिक भ्रष्टाचारी पक्षमागासवर्गीयांची सातत्याने केली उपेक्षा

मागासवर्गीयांची सातत्याने केली उपेक्षा

यावेळी मंचावर राज्यपाल डॉ. सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी, केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री  मंगलप्रभात लोढा, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार दादाराव केचे, समीर कुणावार, डॉ. पंकज भोयर, माजी खासदार रामदास तडस उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा, "विश्वकर्मा योजना की मूल भावना है- सम्मान, सामर्थ्य और समृद्धि ! यानी पारंपरिक हुनर का सम्मान, कारीगरों का सशक्तिकरण और विश्वकर्मा बंधुओं के जीवन में समृद्धि! ये हमारा लक्ष्य है।" pic.twitter.com/ZFy6gsXvb3

— ANI_HindiNews (@AHindinews) September 20, 2024

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेस पक्षावर चांगलाच हल्लाबोल केला. पुढे बोलताना ते म्हणाले, तेलंगणामध्ये निवडणुकीपूर्वी काँग्रेसने कर्जमाफीचे आश्वासन दिले. त्यांची सरकार बनली. मात्र कर्जमाफीचे आश्वासन हवेत विरले. कर्ज माफीसाठी शेतकरी भटकत आहेत.याच काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक सत्ता उपभोगली. मात्र, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी या मागासवर्गीय घटकांना कधीच पुढे जाऊ दिले नाही. त्यांची कायम उपेक्षा केली. आजच्या काँग्रेसमधून देशभक्ती लुप्त झाली आहे. खोटारडेपणा, धोका, बेइमानी हेच आता काँग्रेसचे तत्व आहे. विदेशात जाऊन समाजाला, देशाला तोडण्याची भाषा काँग्रेस करत आहे. देशाचा सर्वात भ्रष्ट परिवार कोणी असेल तर काँग्रेसचा शाही परिवार आहे, असा अप्रत्यक्ष हल्ला त्यांनी गांधी परिवारावर चढवला.

मोदी (PM Narendra Modi) पुढे बोलताना म्हणाले, सामाजिक सौहार्द, एकता आणि जनजागृतीसाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. त्या गणेशोत्सवालाही काँग्रेसने विरोध केला. गणपतीच्या मूर्तीला जेलमध्ये टाकले. तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या श्रद्धेला ठेच पोचवली. जनतेच्या श्रद्धेला ठेच पोचविणाऱ्या, शेतकऱ्यांना दारिद्र्याच्या दरीत लोटणाऱ्या आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी बांधवांना पुढे जाऊ न देणाऱ्या काँग्रेस पक्षाला आता पुन्हा महाराष्ट्रात संधी देऊ नका, असे आवाहन (PM Narendra Modi) त्यांनी यावेळी उपस्थित जनसमुदायाला केले.

You Might Also Like

Wardha : घरफोड्या करणार्‍या अट्टल आरोपींना बेड्या; चार जणांना अटक, विधीसंघर्षीत बालक ताब्यात

Wardha : रस्त्यावर अडवून लुटमार करणारे चौघे जेरबंद

Wardha : समुद्रपूर नागरी व ग्रामीण निधी बँकेकडून ग्राहकांची लाखोंनी फसवणूक;  तिघांना अटक, १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी

Axiom-4 Launched: शुभांशू शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली अ‍ॅक्सिओम-4 मोहिमेची तारीख लाँच?

Wardha : नोकरी लावण्याचे आमिष, सहा लाखांनी फसवणूक; पाच जणांवर गिरड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

TAGGED: ajit pawar, Chandrakant Patil, CM Eknath Shinde, Congress, Devendra Fadnavis, Dr. C.P. Radhakrishnan, Dr. Pankaj Bhoyer, Hansraj Ahir, Jayant Chaudhary, Jitan Ram Manjhi, Mahatma Gandhi, Mangalprabhat Lodha, MLA Chandrasekhar Bawankule, MLA Dadarao Keche, MP Ramdas Tadas, PM Narendra Modi, Sameer Kunawar, Sudhir Mungantiwar, Uday Samant, Urban Naxal
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
MP Rajabhau Waje
नाशिकउत्त्तर महाराष्ट्र

MP Rajabhau Waje: खासदार राजाभाऊ वाजेंना मातृशोक

Deshonnati Digital Deshonnati Digital August 30, 2024
Girl kidnapping Case: आठ महिन्यापासून त्या परभणीतील अपह्रत मुलीचा शोध पोलिसांना लागेना…!
Hingoli Heavy rain: युवक पुराच्या पाण्यात बालंबाल बचावला; दुचाकी गेली वाहून
Risod Case : चाळीस वर्षीय व्यक्तीची गळफास लावून आत्महत्या
Parbhani: शाब्बास..! डिजे वाद्यासह अवैध दारू विक्रीवर गावात कायमची बंदी..!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha : घरफोड्या करणार्‍या अट्टल आरोपींना बेड्या; चार जणांना अटक, विधीसंघर्षीत बालक ताब्यात

June 14, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha : रस्त्यावर अडवून लुटमार करणारे चौघे जेरबंद

June 14, 2025
विदर्भक्राईम जगतवर्धा

Wardha : समुद्रपूर नागरी व ग्रामीण निधी बँकेकडून ग्राहकांची लाखोंनी फसवणूक;  तिघांना अटक, १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी

June 14, 2025
Breaking Newsतंत्रज्ञानदिल्लीदेशविदेश

Axiom-4 Launched: शुभांशू शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली अ‍ॅक्सिओम-4 मोहिमेची तारीख लाँच?

June 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?