देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: PM Pik Bima Yojana: राज्यात लाखो शेतकऱ्यांनी 1 रुपयात भरला आपला ‘पीकविमा’: धनंजय मुंडे
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > PM Pik Bima Yojana: राज्यात लाखो शेतकऱ्यांनी 1 रुपयात भरला आपला ‘पीकविमा’: धनंजय मुंडे
मराठवाडामहाराष्ट्रशेतीहिंगोली

PM Pik Bima Yojana: राज्यात लाखो शेतकऱ्यांनी 1 रुपयात भरला आपला ‘पीकविमा’: धनंजय मुंडे

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/02 at 3:21 PM
By Deshonnati Digital Published August 2, 2024
Share
Pik Bima Yojana

राज्यात 1 कोटी 65 लाख 70 हजार 437 पीकविमा अर्ज दाखल

हिंगोली/जिमाका (PM Pik Bima Yojana) : खरीप हंगाम 2024 साठी प्रधानमंत्री पिक विमा योजना (PM Pik Bima Yojana) अंतर्गत 31 जुलै अखेर राज्यातून 1 कोटी 65 लाख 70 हजार 437 अर्ज पोर्टलवर दाखल झाले आहेत. याव्दारे लाखो शेतकऱ्यांनी आपले पीक केवळ 1 रुपया विमा हफ्ता भरून संरक्षित केले असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली आहे.

सारांश
राज्यात 1 कोटी 65 लाख 70 हजार 437 पीकविमा अर्ज दाखल15 जुलैला मुदतवाढ दिल्यानंतर 21 लाख 90 हजार अर्जांची वाढ!पीक विम्यापोटी राज्य शासन भरणार 4725 कोटींचा हिस्सा

प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत पीकविमा पोर्टलच्या वतीने सुरुवातीला 15 जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली होती, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे बरेच शेतकरी तेव्हा (PM Pik Bima Yojana) विमा भरण्यापासून वंचित राहिल्याने (Dhananjay Munde) कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांना विनंती करून 31 जुलैपर्यंत मुदतवाढ करून घेतली होती. 15 जुलैनंतर 21 लाख 90 हजार अर्जांची वाढ झाली आहे.

15 जुलैला मुदतवाढ दिल्यानंतर 21 लाख 90 हजार अर्जांची वाढ!

दरम्यान राज्यात एकूण 97टक्के पेरणी पूर्ण झाली असून (PM Pik Bima Yojana) पीकविमा योजनेच्या माध्यमातून एकूण 1 कोटी 10 लाख 55 हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले आहे. तर एकूण विमा संरक्षित रक्कम ही 53 हजार 886 कोटी इतकी आहे. एकूण विमा हफ्ता हा सुमारे 7959 कोटी इतका निश्चित असून, त्यापैकी शेतकरी हिस्सा एक रुपया प्रमाणे 1 कोटी 65 लाख, राज्य हिस्सा एकूण 4725 कोटी आहे. त्यामध्ये राज्य शासनाचा स्वतःचा हिस्सा 3232 कोटी व शेतकऱ्यांच्या वतीने राज्य शासनाने भरावयाचा हिस्सा 1492 कोटी इतका निश्चित करण्यात आला तर केंद्र सरकारचा हिस्सा 3233 कोटी इतका निश्चित करण्यात आला आहे.

पीक विम्यापोटी राज्य शासन भरणार 4725 कोटींचा हिस्सा

दरम्यान मागील वर्षीच्या खरीप हंगामामध्ये सुमारे 1 कोटी 71 लाख विमा अर्ज दाखल झाले होते तर संपूर्ण हंगामात वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विम्यापोटी आतापर्यंत 7280 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी 4271 कोटी (PM Pik Bima Yojana) पिक विम्याचे वाटप पूर्ण झाले असून, आणखी 3009 कोटी रुपयांचे वितरण सध्या सुरू आहे. अंतिम पीक कापणी अहवालाचे काम 100 टक्के पूर्ण झाल्यानंतर या रकमेत आणखी वाढ होणार असल्याचेही धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी म्हटले आहे.

You Might Also Like

Hingoli mock drill: हिंगोलीच्या बसस्थानकात दहशतवादी घुसल्याने पळापळ; शेवटी निघाली पोलिसांची मॉकड्रिल

Achievement Award: गहिनीनाथ महाराज औसेकर यांना मानव सेवा जीवनगौरव पुरस्कार!

Parbhani suicide case : दहावी परीक्षेत नापास झालेल्या तरुणीची आत्महत्या; नैराश्यात विषारी गोळ्या खाल्ल्या

Parbhani crime : परभणीत लग्नसराईत विश्वासघात! सराफाने घेतला ग्राहकांचा विश्वास गहाण..!

Cyclone Shakti Alert: धोक्याची घंटा: लवकरच धडकणार ‘शक्ती चक्रीवादळ’…

TAGGED: Crop insurance, Dhananjay Munde, farmers crop insurance, PM Pik Bima Yojana, Shivraj Singh Chauhan, State Government
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Latur assembly Election
मराठवाडाराजकारणलातूर

Latur assembly Election: 5 मतदारसंघांमध्ये दुहेरी लढतीचे चित्र स्पष्ट…

Deshonnati Digital Deshonnati Digital November 4, 2024
Adv. Rohini Khadse: रोहिणीताई खडसेंच्या हस्ते होणार भव्य बचतगट प्रदर्शनीचे उद्धाटन
Truck-Car Accident: ट्रक-कार अपघातात 5 गंभीर जखमी
Parbhani: माती मिश्रित मिटलचा कामात वापर; शहरातील वांगीरोडचे काम थातुर मातूर !
PM Modi: PM मोदींच्या विजयाच्या जल्लोषात मोफत रिचार्ज उपलब्ध, जाणून घ्या या मेसेजचे सत्य
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli mock drill
मराठवाडाहिंगोली

Hingoli mock drill: हिंगोलीच्या बसस्थानकात दहशतवादी घुसल्याने पळापळ; शेवटी निघाली पोलिसांची मॉकड्रिल

May 16, 2025
Achievement Award
लातूरमराठवाडा

Achievement Award: गहिनीनाथ महाराज औसेकर यांना मानव सेवा जीवनगौरव पुरस्कार!

May 16, 2025
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani suicide case : दहावी परीक्षेत नापास झालेल्या तरुणीची आत्महत्या; नैराश्यात विषारी गोळ्या खाल्ल्या

May 16, 2025
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani crime : परभणीत लग्नसराईत विश्वासघात! सराफाने घेतला ग्राहकांचा विश्वास गहाण..!

May 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?