देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Washim : सोयाबीन चोरट्यांना पोलिसांनी केली अटक..
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतवाशिम

Washim : सोयाबीन चोरट्यांना पोलिसांनी केली अटक..

Digital Nagpur
Last updated: 2025/06/13 at 11:55 AM
By Digital Nagpur Published June 13, 2025
Share

कारंजा (Washim) :- येथील कृष्णा कृषी उत्पन्न बाजार (Agricultural produce market) समितीमधून सोयाबीनचा ट्रक लंपास करणार्‍या चोरट्यास २० लाख ४८ हजार ५४४ रूपयांच्या मुद्देमालासह अटक करण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. येथील ललीत शंकरराव चांडक  (५१) यांनी त्यांचे शेलूबाजार रोडवरील कृष्णा बाजार ट्रेडींग कंपनी येथून ४ जून रोजी विठू माउली ट्रान्सपोर्टचे काम पाहणारे रामेश्वर राठोड यांचे मार्फत नेहमीप्रमाणे मालवाहु ट्रक बोलाविला. त्यावरून चालक राजेश चव्हाण हा ट्रक (एमएच१२-डी टी-४८३२) घेऊन तेथे पोहचला.

सारांश
ट्रक लंपास करणार्‍या चोरट्यास २० लाख ४८ हजार ५४४ रूपयांच्या मुद्देमालासह अटकवाशिमच्या पथकाने लातूर येथील मार्केट यार्ड येथून आरोपी यास ट्रक व मुद्देमालासह घेतले ताब्यात

ट्रक लंपास करणार्‍या चोरट्यास २० लाख ४८ हजार ५४४ रूपयांच्या मुद्देमालासह अटक

ट्रकमध्ये एकूण १७ टन ७२० किलोग्रॅम सोयाबीनचे पोते  भरून तो सोलापूर येथील इंडीया प्रायव्हेट लिमीटेड कंपनी येथे नेणे आहे व ट्रक मध्ये आणखी माल टाकणे असल्याबाबत चालकास सांगण्यात आले. दरम्यान, ललीत चांडक हे ४ जून रोजी  सायंकाळी स्थानिक कृष्णा बाजार ट्रेडींग कंपनी येथे आले असता त्यांना सोयाबीनचा ट्रक तेथे दिसला नाही. तसेच चालकाच्या  मोबाईलवर त्यांनी संपर्क केला असता त्याचा मोबाईल बंद होता. यावेळी त्यांनी ट्रान्सपोर्टचे रामेश्वर राठोड यांना संपर्क करण्यास सांगीतले असता त्यांनी सुध्दा ड्रायव्हरचा मोबाईल नंबर बंद येत असल्याचे कळविले. त्यामुळे चांडक यांनी ११ जून रोजी  रोजी पो.स्टे. कारंजा शहर येथे सदर गुन्ह्यात ६ लाख ९८ हजार ५४४ रुपयांचा सोयाबीन (soybeans) माल चोरीबाबत तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी  कलम (२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल केला.

वाशिमच्या पथकाने लातूर येथील मार्केट यार्ड येथून आरोपी यास ट्रक व मुद्देमालासह घेतले ताब्यात

त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक,  स्थानिक गुन्हे शाखा  वाशिम यांचे आदेशाने गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणावरून गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमालाबाबत माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा वाशिमचे पथकाने लातूर येथील मार्केट यार्ड येथून आरोपी यास ट्रक व मुद्देमालासह ताब्यात घेऊन विचारपूस व शहानिशा केली असता आरोपीने त्याचे नाव शिवाजी त्र्यंबक राठोड (४४ , रा.लोहा ता. लोहा जि. नांदेड ) असे सांगीतले. गुन्हा करतेवेळी आरोपीने त्याचे नाव खोटे सांगून व ट्रकला बनावट नंबरप्लेट लावुन ६९८ लाख ५४४ रूपयाचा सोयागीनचा माल चोरी केल्याचे कबूल केले. गुन्ह्यात वापरलेला ट्रक किमंत १३ लाख ५० हजार रुपये आणि ६ लाख ९८ हजार ५४४ रू. चे सोयाबीन असा एकूण  २० लाख ४८ हजार ५४४ रुपयाचा  मुद्देमाल जप्त करून आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईकामी पो.स्टे. कारंजा शहर यांचे ताब्यात देण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अनुज तारे, प्रभारी पोलीस अधीक्षक   तथा अपर पोलीस अधीक्षक  श्रीमती लता फड,  स्था.गु.शा. वाशिमचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण महल्ले,  पोलिस निरिक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष आघाव, पोहका गजानन झगरे, आशिष बिडवे, सुरज खडके, पोना महेश वानखेडे, गजानन गोटे, पोका शुभम चौधरी, स्था.गु.शा.वाशिमचे गोपाल चौधरी , पोका सुशिल बोरकर, मपोका प्रतिक्षा एकाडे पो.स्टे. सायबर सेल वाशिम, चालक शिवाजी खिल्लारे मो.प.वि. वाशिम यांनी परिश्रम घेऊन गोपनीय माहिती हस्तगत करून तांत्रिक तपासामुळे उघड केला आहे

You Might Also Like

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

Leopard Rescue : शिकारीच्या शोधात विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

TAGGED: Agricultural produce market, soybeans, washim
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Accident
विदर्भक्राईम जगतवाशिम

Washim Accident: एसटी बस-दुचाकीचा भीषण अपघात; एक जण जागीच ठार

Digital Nagpur Digital Nagpur May 22, 2024
Gadchiroli : जिल्ह्यात कुरखेडा ते गडचिरोली तंबाखू तस्करीचे कनेक्शन
ZP schools: नव्या शिक्षक निर्धारणामुळे जि.प . शाळांचे अस्तित्व धोक्यात…!
Washim Canara Bank: वाशिम कॅनरा बँकेतील लॉकर तपासणीत आढळले सोन्या-चांदीचे दागिणे
ISRO Mission: ISRO कडून ब्लूबर्ड ब्लॉक-2 उपग्रहाचे प्रक्षेपण…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

E Crop Registration
विदर्भनागपूर

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

March 5, 2026
Arni Crime
विदर्भयवतमाळ

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

March 5, 2026
वाशिमविदर्भ

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

March 5, 2026
Journalist Tribute
विदर्भनागपूर

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

March 5, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?