देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Police Bharti: आचारसंहितेपूर्वी पोलीस भरतीची जाहिरात काढावी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Police Bharti: आचारसंहितेपूर्वी पोलीस भरतीची जाहिरात काढावी
मराठवाडापरभणी

Police Bharti: आचारसंहितेपूर्वी पोलीस भरतीची जाहिरात काढावी

Deshonnati Digital
Last updated: 2024/09/27 at 8:15 PM
By Deshonnati Digital Published September 27, 2024
Share
Police Bharti

पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मागणी

परभणी/गंगाखेड (Police Bharti) : आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पोलीस भरतीची जाहिरात काढावी व वयोमर्यादेची अट शिथील करावी अशी मागणी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे केली आहे.

अहोरात्र परिश्रम घेऊन (Police Bharti) पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण युवक, युवतींचे नुकसान होऊ नये यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पोलीस भरतीची जाहिरात काढावी व वयोमर्यादा शिथिल करून सर्वसामान्य कुटुंबातील तरुण युवक, युवती विद्यार्थ्यांचा सहानुभूती पूर्वक विचार करावा अशा मागणीचे निवेदन स्थानिक लोकप्रतिनिधी मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांना क्रांती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील विद्यार्थी, विद्यार्थिनीनी दिले आहे.

या निवेदनावर रोहिदास तांदळे, राजू चव्हाण, अजय व्हावळे, सय्यद रेहान, आकाश शिंदे, मानसी आरबाड, शितल जाधव, अपेक्षा नरवटे, माधव पवार, सुभाष चव्हाण, केशव पन्हाळे, आशा काळे, अश्विनी सलगर, ऐश्वर्या नळदकर, वैष्णवी फुलपगार, राणी पवार, राहुल राठोड, नितीन बोडके, वैष्णवी फड, आरती दुधाटे, प्रणिती पाटील, साक्षी जाधव, नेहा पवार, फारोख पठाण, गजानन चव्हाण, सायली जाधव, रईस पठाण, बंडू राठोड, संघरत्न गायकवाड, अनंत गुळवे , नागेश व्हावळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

You Might Also Like

Wasmat Murder: हयातनगर येथील व्यक्तीचा वसमतमध्ये खून; तीघांवर गुन्हा दाखल!

Parbhani : वादळी पावसात वीज पडून दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू..!

Godavari Swachhta Abhiyan: गोदावरी स्वच्छता अभियानात परभणीच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांचा सहभाग

Blasting Case Report: जिल्हाधिकारी राहुल गुप्तांनी पिंपळखुटा येथील ब्लास्टिंग प्रकरणाचा मागविला अहवाल

Hingoli Yoga Camp: भारतासाठी योग, आयुर्वेद, स्वदेशी गरजेची: स्वामी परमार्थ देव

TAGGED: Police Bharti
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Maharashtra Assembly Election
मुंबईदेशमहाराष्ट्रराजकारण

Maharashtra Assembly Election: निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर…

Deshonnati Digital Deshonnati Digital October 15, 2024
Gadchiroli: आता तुम्हीच सांगा साहेब, दीड लाखात घर बांधून होईल का? संतप्त घरकुल धारकांचा प्रश्न
Washington: सरकारी एजेन्सी ’18एफ’ हटवण्याबाबत इलोन मस्कचा गोंधळ..!
Chulband river flood: चुलबंद नदीच्या पुरात पाथरी येथील इसम गेला वाहून
Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा गोळीबारात मृत्यू?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Wasmat Murder
हिंगोलीमराठवाडा

Wasmat Murder: हयातनगर येथील व्यक्तीचा वसमतमध्ये खून; तीघांवर गुन्हा दाखल!

May 20, 2025
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani : वादळी पावसात वीज पडून दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू..!

May 20, 2025
Godavari Swachhta Abhiyan
मराठवाडापरभणीराजकारण

Godavari Swachhta Abhiyan: गोदावरी स्वच्छता अभियानात परभणीच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांचा सहभाग

May 19, 2025
Blasting Case Report
मराठवाडाहिंगोली

Blasting Case Report: जिल्हाधिकारी राहुल गुप्तांनी पिंपळखुटा येथील ब्लास्टिंग प्रकरणाचा मागविला अहवाल

May 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?