देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Police Bharti: पहिल्या दिवशी २८१ उमेदवारांनी दिली मैदानी चाचणी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाकरीअरपरभणी

Police Bharti: पहिल्या दिवशी २८१ उमेदवारांनी दिली मैदानी चाचणी

Digital Nagpur
Last updated: 2024/06/19 at 8:48 PM
By Digital Nagpur Published June 19, 2024
Share
Police Bharti

परभणी (Police Bharti) : पोलीस भरती प्रक्रियेत (Police Bharti) मैदानी चाचणीला बुधवार १९ जून पासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ५०० उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी ३४२ उमेवार भरती प्रक्रियेसाठी उपस्थित होते. यापैकी २८१ उमेदवार मैदानी चाचणीस पात्र ठरले. शारीरिक मोजमाप व कागदपत्र तपासणीत ६१ उमेदवार अपात्र झाले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अश्वमेध मैदानावर पहाटे चार वाजल्या पासून (Police Bharti) भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. बुधवार ५०० उमेदवार बोलावण्यात आले होते. सुरुवातीला उमेदवारांची उंची, छाती मोजण्यात आली. त्यानंतर कागदपत्र पडताळणी झाली. मैदानी चाचणीत शंभर मिटर धावणे, सोळाशे मिटर धावणे आणि गोळाफेक आदी प्रकार घेण्यात आले. भरती प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक पध्दतीने व्हावी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. (parbhani Police) पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोल आहे. गुरुवार २० जुनच्या मैदानी चाचणीसाठीही ५०० उमेदवारांना बोलावण्यात आले आहे.

500 उमेदवार बोलावण्यात आले होते पैकी 342 उमेदवार हजर झाले. पैकी 281 उमेदवार मैदानी चाचणीस पात्र झाले. शारिरीक मोजमाप व कागदपत्र तपासणीत 61 अपात्र झाले.

You Might Also Like

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

Illegal sand Tipper: जिल्हाधिकार्‍यांनी पकडले अवैध रेतीचे टिप्पर

TAGGED: ​​Parbhani city, Parbhani Collector, Parbhani Crime, Parbhani police, Police Bharti
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Mitrarangan Kojagiri: “मित्रांगण” परिवाराचे दुधाळ आयोजन…

Digital Nagpur Digital Nagpur October 22, 2024
Maharashtra Cabinet: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय…
Heavy Rain Damage: कासारबालकुंदा परिसरात ढगफुटी; शेती, पिके व घरांचे मोठे नुकसान
Mumbai : राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची घेतली भेट; पुनर्विकासाच्या कामांवर केली चर्चा
Cyber ​​fraud Case: सायबर फ्रॉड: विस्तार अधिकार्‍यासह अन्य एकाच्या बँक खात्यातून १ लाख ९१ हजार रुपये पळविले
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Sant Namdev Warkari Educational Institute
मराठवाडाहिंगोली

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

January 16, 2026
Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Shri Sarangaswamy Yatra
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

January 16, 2026
Guru Tegh Bahadur Sahibji
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरहिंगोली

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?