देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Police Bharti: राज्यात पोलीस भरती; 17,471 पदांसाठी निवड प्रक्रिया पूर्ण
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Police Bharti: राज्यात पोलीस भरती; 17,471 पदांसाठी निवड प्रक्रिया पूर्ण
मराठवाडाकरीअरहिंगोली

Police Bharti: राज्यात पोलीस भरती; 17,471 पदांसाठी निवड प्रक्रिया पूर्ण

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/23 at 10:36 AM
By Deshonnati Digital Published August 23, 2024
Share
Police Bharti

हिंगोली (Police Bharti) :राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पोलिसांची रिक्त पदे होती. त्यामुळे ही रिक्त पदे भरण्याकरता भरती प्रक्रिया घेण्यात आली त्यात 17,471 रिक्त पदांसाठी 11956 पदांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. सन २०२२-२०२३ या वर्षातील रिक्त पदांची भरती करण्याकरीता राज्य शासनाने मंजूरी दिल्यानंतर पोलीस भरतीची जाहिरात ५ मार्च २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आली. (Police Bharti) पोलीस शिपाई ९,५९५ पदे, चालक पोलीस शिपाई १,६८६ पदे, बॅण्डस्मन ४१ पदे, सशस्त्र पोलीस शिपाई- ४,३४९ पदे, कारागृह शिपाई १,८०० पदे असे एकूण १७,४७१ पदे भरण्याकरीता या प्रक्रियेत एकूण १६,८८,७८५ इतक्या उमेदवारांचे आवेदन अर्ज प्राप्त झाले होते. १९ जून २०२४ पासून सर्व घटकांमध्ये मैदानी चाचणी, कौशल्य चाचणी व नंतर लेखी परीक्षा घेणेबाबतची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

पोलीस शिपाई पदाचे एकूण ९,५९५ रिक्त पदांकरिता एकूण ४६ जिल्हा / आयुक्तालयामध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून त्यापैकी ४५ जिल्हा व आयुक्तालयामध्ये प्रक्रिया पूर्ण झाली आहे व निवडपात्र ७,०२३ उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याची प्रक्रिया सुरु आहे. फक्त मुंबई शहरची मैदानी चाचणी सुरु आहे. (Police Bharti) चालक पोलीस शिपाई पदाचे एकूण १,६८६ पदांकरिता एकूण २६ जिल्हा व आयुक्तालयामध्ये भरती प्रक्रिया राबविण्यांत येत असून त्यापैकी २४ जिल्हा व आयुक्तालयामध्ये भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मुंबई शहर व पुणे शहर येथील प्रक्रिया सुरु आहे.

बॅण्डस्मन पोलीस शिपाई यांची एकूण ४१ पदांकरिता एकूण १४ जिल्हा व आयुक्तालयात भरती प्रक्रिया राबविण्यांत येत असून त्यापैकी १३ जिल्हा व आयुक्तालयामध्ये भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून १७ उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याची प्रक्रिया सुरु आहे. मुंबई शहरची प्रक्रिया सुरु आहे. (Police Bharti) राज्य राखीव पोलीस बलाच्या १९ गटामध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात आली असून सर्व ठिकाणी ४,३४९ निवडपात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याची प्रक्रिया सुरु आहे.

कारागृह शिपाई यांची १,८०० पदांकरिता ४ घटकांमध्ये भरती प्रक्रिया सुरु आहे. अशाप्रकारे एकूण १७,४७१ रिक्त पदांपैकी ११,९५६ पदांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांना नियुक्तीपत्रे देणे सुरु आहे व (Police Bharti) निवडपात्र उमेदवार जिल्हा मुख्यालयात लवकर कर्तव्यार्थ हजर होतील. या ११,९५६ निवड झालेल्या उमेदवारांमध्ये खुल्या प्रवर्गातील २,८९०, आर्थिक दुर्बल घटक- १,१३२, एसईबीसी-१,०९७, इमाव-२,५४२, विमाप्र २९३, भज-ड-२४५, भज-क-४४५, भज-ब-३३४, विजा-अ-३४४, अज-१,०९८, अजा-१,५३९ याप्रमाणे समावेश आहे. या सर्व निवडपात्र उमेदवारांना माहे सप्टेंबर २०२४ अखेरपर्यंत मुलभूत प्रशिक्षणाकरिता पाठविण्यांत येणार आहे.

You Might Also Like

Hingoli Municipality: मोठ्या नाल्यातील पाईप हिंगोली नगरपालिकेच्या पथकाने हटविले

Asha workers march: आशा वर्कर, गट प्रवर्तकांचा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर भर पावसात मोर्चा

Mahavitaran Strike: हिगोलीत महावितरण कर्मचाऱ्यांचा संप

India Communist Party: भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हा कचेरी समोर धरणे आंदोलन

Bank employees strike: कामगार विरोधी भुमिकेच्या विरोधात बँक कर्मचार्‍यांचा पुकारला संप

TAGGED: Police Bharti, Police recruitment
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Farmers Rainwater
विदर्भगडचिरोलीशेती

Farmers Rainwater: जिल्ह्यातील शेतकर्‍यांची मदार पावसाच्या पाण्यावरच

Deshonnati Digital Deshonnati Digital May 12, 2025
Bomb attack : ‘या’ विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी…
Tadoba-Andhari Tiger Reserve: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत क्रुझर बससेवा सुरू
OBC reservation: ओबीसींना एकमेकांची घरे जाळायला लावणार आहात काय?
Dr. Babasaheb Ambedkar: आंबेडकरवादी बुद्धिजीवी वर्ग तयार करणे काळाची गरज-धिमान पी. आर. आंबेडकर
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

मराठवाडाहिंगोली

Hingoli Municipality: मोठ्या नाल्यातील पाईप हिंगोली नगरपालिकेच्या पथकाने हटविले

July 9, 2025
मराठवाडापरभणी

Asha workers march: आशा वर्कर, गट प्रवर्तकांचा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर भर पावसात मोर्चा

July 9, 2025
मराठवाडाहिंगोली

Mahavitaran Strike: हिगोलीत महावितरण कर्मचाऱ्यांचा संप

July 9, 2025
मराठवाडाहिंगोली

India Communist Party: भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हा कचेरी समोर धरणे आंदोलन

July 9, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?