देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: पोलिसांचे कोम्बींग ऑपरेशन, ऑल आऊट कारवाई; तडीपारांना घेतले ताब्यात
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani: पोलिसांचे कोम्बींग ऑपरेशन, ऑल आऊट कारवाई; तडीपारांना घेतले ताब्यात
मराठवाडापरभणी

Parbhani: पोलिसांचे कोम्बींग ऑपरेशन, ऑल आऊट कारवाई; तडीपारांना घेतले ताब्यात

web editorngp
Last updated: 2025/01/31 at 2:34 PM
By web editorngp Published January 31, 2025
Share

परभणी (Parbhani) :- जिल्हा पोलीस दलाच्या वतीने कोम्बींग ऑपरेशन करत ऑल आऊट अभियान राबविण्यात आले. बुधवार २९ जानेवारीच्या मध्यरात्री पासून पहाटे पाच वाजेपर्यंत चाललेल्या या अभियानात पोलीस दलातील वरिष्ठ अधिकार्‍यांसह स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला.

पोलीस दलाच्या वतीने कोम्बींग ऑपरेशन करत ऑल आऊट अभियान राबविण्यात आले

नाकाबंदी दरम्यान १९ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली. यासाठी ३६ अधिकारी, ९७ अंमलदार नेमण्यात आले. कोम्बींग ऑपरेशनमध्ये (Combing operation) ३५ हॉटेल, ३८५ वाहने तपासण्यात आली. तसेच ऑपरेशन दरम्यान ३३ गुन्हेगारांना (Criminals) तपासण्यात आले. यावेळी पाहिजे असलेल्या एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच २४ अजामिनपात्र वारंट बजावण्यात आले. पोलिसांनी ३ तडिपार इसमांची तपासणी केली. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, विविध ठाण्यांचे पोलीस अंमलदार यांनी कोम्बींग ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला.

You Might Also Like

Gutkha Seized: परभणीत किराणा दुकानातून 37 हजारांचा गुटखा जप्त!

Indian Army Soldiers: शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट!

Parbhani Accident: परभणीच्या राजवाडी येथे भरधाव पिकअपची दुचाकीला धडक!

Farmer Suicide: परभणीच्या पिंगळीत तरुण शेतकर्‍याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

Kalamanuri Accident: कळमनुरी शहरातील भाजी मंडी जवळ टिप्पर उलटला मोठा अनर्थ टळला!

TAGGED: combing operation, Criminals
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Eknath Shinde
मुंबईमहाराष्ट्रराजकारण

Maharashtra Assembly Elections: महाराष्ट्र राजकारणात मोठी उलथापालथ; शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट

Deshonnati Digital Deshonnati Digital July 22, 2024
Vehicle Accident: वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटले, 14 वऱ्हाडी जखमी
Parbhani : परभणीतील सोनपेठ तालुक्यात ४० हजार लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण
Hingoli Assembly Election: हिंगोली जिल्ह्यात सहा दिवसात 584 नामनिर्देशन पत्राची विक्री
कार्बाइडने पिकलेली फळे खाणे व विकणे टाळा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Gutkha Seized
परभणीमराठवाडा

Gutkha Seized: परभणीत किराणा दुकानातून 37 हजारांचा गुटखा जप्त!

May 11, 2025
Indian Army Soldiers
नांदेडमराठवाडा

Indian Army Soldiers: शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट!

May 11, 2025
Parbhani Accident
परभणीक्राईम जगतमराठवाडा

Parbhani Accident: परभणीच्या राजवाडी येथे भरधाव पिकअपची दुचाकीला धडक!

May 11, 2025
Farmer Suicide
शेतीपरभणीमराठवाडा

Farmer Suicide: परभणीच्या पिंगळीत तरुण शेतकर्‍याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

May 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?