परभणी/सेलू (sand mafia) : शहरातील पोलिस (Selu Police) यंञनेने वाळू माफीयावर धडक मोहीम आखत आज राञी फिर्यादीने एका आरोपीस गजाआड करत टँक्टर, वाळू,ट्राँली असा एकून पाच लाख पाच हजाराचा मूध्देमाल जप्त करत वाळू माफीया (illegal sand mafia) विरोधात मोहीम चालू केली.
टँक्टर, ट्राँली, वाळू सह पाच लाख पाच हजाराचा मुद्देमाल जप्त
आज सांयकाळी 6:30 वाजता सूमारास खाणीच्या मारोती मंदिरा जवळ सेलूकडे (Selu Crime) येणारे सिमेंट रोडवरती एक लाल रंगाचे हेड असलेला महेद्रां 575 D I कपंनीचे टँक्टर ज्यावर पासिंग क्रमांक टाकलेला नसलेला तसेच चेसेस व इंजिन क्रमांक दिसून नसलेला टँक्टर व फिकट लाल रंगाची ट्राँली ज्याची किमंत पन्नास हजार रूपये असून विना नंबरची ट्रालीत एक ब्रास वाळू असा एकून पाच लाख पाच हजाराचा मूध्देमाल जप्त केला. स्व: हाचे व (illegal sand mafia) टँक्टर मालकाच्या आर्थीक फायद्या साठी व अवैधपणे शासनाची कोनतिही परवानगी न घेता शासनाचा महसूल बूडविण्याच्या उद्दशाने अवैधरित्या रेतीची चोरटी विक्री करण्या साठी घेऊन जात असल्याचे मिळवून आले. या मूळे चालक राजेश हारीभाऊ वाव्हळ रा.खादगाव वय वर्ष 24 आणि मालकावर गून्हा दाखल करत आरोपी ताब्यात घेण्यात आला. पूढील तपास (Selu Police) पोलिस स्टेशनचे विष्णू चव्हाण हे करत आहेत