देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hinganghat : ड्रग्ज तस्कराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त  
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतवर्धा

Hinganghat : ड्रग्ज तस्कराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त  

web editorngp
Last updated: 2025/05/10 at 4:56 PM
By web editorngp Published May 10, 2025

हिंगणघाट (Hinganghat) :- पोलिसांनी ड्रग्ज (Drugs) तस्कराला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दोन जणांना अटक करत एमडी ड्रग्जसह एक लाख आठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई हिंगणघाट पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली.

पोलिसांकडून एमडी ड्रग्ज नावाचा अमली पदार्थ जप्त

पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून, रिमडोह शिवारात नॅशनल हायवे क्रमांक ४४ वर नाकेबंदी केली. खबरेप्रमाणे एका मोटरसायकल वर एक जण जामकडून सर्व्हीस रोडने येताना दिसून आला. पोलिसांनी सदर मोटरसायकल चालकास पंचासमक्ष सापळा रचून सदर व्यक्तीस ताब्यात घेतले. विचारपूस केली असता त्याने निखिल अशोकराव भोकरे (वय २०) व त्याच्या सोबत असलेल्या व्यक्तीने आकाश उर्फ लल्ला धनराज शिंदे (वय ३४) दोन्ही रा. संत चोखोबा वॉर्ड, हिंगणघाट. जि. वर्धा असे नाव सांगितले. पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेण्यात आली. त्यामध्ये मोटरसायकल चालक निखिल अशोकराव भोकरे याच्याजवळ प्लॅस्टीकच्या पन्नीमध्ये मॅफेड्रान (Mephedran) नावाचा मनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ मिळाला. पोलिसांनी एमडी ड्रग्ज वजन ६.५५ ग्रॅम (किंमत १८, ३९० रुपये) तसेच मोटारसायकल असता १ लाख ८ हजार ३९० रुपयांचा माल मिळून आला. पोलिसांनी एमडी ड्रग्ज नावाचा अमली पदार्थ जप्त करून एनडीपीएस (NDPS) कायद्यान्वये दोन्ही आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागरकुमार कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत यांच्या निर्देशानुसार पोलिस निरीक्षक देवेंद्र ठाकूर यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील सहायक पोलिस निरीक्षक अनिल आळंदे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, राहुल साठे, आशिष नेवारे, मंगेश वाघमारे, सायबर शाखेचे अनुप कावळे, गोविंद मुंडे यांनी केली. पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहे.

[ruby_related total=5 layout=5]

TAGGED: Drugs, Mephedran, NDPS

वाचण्यासारखी बातमी

Renuka Nagar theft
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Renuka Nagar theft: रेणुका नगरात मध्यरात्री चोरी; घरातील सोन्याचे दागिने व रोकड रक्कम अज्ञात चोरट्यांनी केली लंपास

November 7, 2025
MP Balwant Wankhade
विदर्भअमरावतीराजकारण

MP Balwant Wankhade: निराधार बालकांमध्ये खासदार रमले, दिला शिक्षणाने आयुष्य घडविण्याचा मंत्र

November 7, 2025
Pathari Burglary
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Pathari Burglary: परभणीत सीसीटिव्हीत चोरटे दिसले; पोलिसांना कळविताच पसार झाले..!

November 7, 2025
Vande Mataram
विदर्भनागपूर

Vande Mataram: धर्मराज प्राथमिक शाळा व विद्यालय कांद्री-कन्हान येथे वंदे मातरम् गायन

November 7, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?