अर्जुनी मोर (Arjuni Assembly Constituency) : 63 अर्जुनी मोर विधानसभा मतदारसंघासाठी पोलीस निरीक्षक म्हणून तरुण जोशी भारतीय पोलीस सेवा 2004 निवड बॅचचे भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधिकारी असून तेलंगणा कॅडरचे आहेत. ते अर्जुनी मोरगाव येथे दाखल झाले. त्याचा काॅम्प नवेगावबांध जिल्हा परिषद विश्रामगृह येथे आहे. त्यांची 04/ 11/ 2024 ते 24/ 11/ 2024 कालावधीत ते उपलब्ध असून तसेच निवडणुकी संदर्भात काही तक्रारी असल्यास त्यांचे 7821814450 या भ्रमणध्वनीवर संपर्क करता येईल. त्यांना दुपारी 11-12 या वेळात भेटता येईल, अशी माहिती अर्जुनी मोर् चे उपविभागीय अधिकारी वरूनकुमार शहारे यांनी दिली.